तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)

#cr
कॉम्बो थीम असल्यामुळे आमच्या नागपुरात
पोह्या बरोबरर तर्री हा प्रकार दिला जातो. नागपूर म्हंटला की सावजी तर्री पोहे मग काय अतिशय फेमस असा हा नागपुर मधला प्रकार आहे पोह्या वर मस्तच काळ्या चण्याची उसळ आणि वरती मस्त झणझणीत तर्री,शेव कांदा, कोथिंबीर,लिंबु एकदम झकास बेत.
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#cr
कॉम्बो थीम असल्यामुळे आमच्या नागपुरात
पोह्या बरोबरर तर्री हा प्रकार दिला जातो. नागपूर म्हंटला की सावजी तर्री पोहे मग काय अतिशय फेमस असा हा नागपुर मधला प्रकार आहे पोह्या वर मस्तच काळ्या चण्याची उसळ आणि वरती मस्त झणझणीत तर्री,शेव कांदा, कोथिंबीर,लिंबु एकदम झकास बेत.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पोहे भिजवून घ्यावे. एक कांदा, मिरची चिरून घ्यायची.३/४ कढिपत्ता.
- 2
कढईत एक टेबलस्पून तेल टाकून तेल तापवून त्यात मोहरी,जीरे हिंग, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, हळद थोडी कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्या. पोहे चवीपुरता मीठ आणि साखर घालून पोहे बनवून द्या.
- 3
देशी चना सहा ते सात तास पाण्यात भिजवून घ्यावा.एक दिवस बांधून ठेवुन त्याला मोड येऊ द्यावे.एका पॅनमध्ये सुख खोबरं, खसखस, कांदा, टोमॅटो, ज्वारीच पीठ, कोथिंबीर सर्व लालसर परतून घेऊन मग मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करायची.
- 4
एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून त्यात बारीक केलेली पेस्ट, तिखट हळद गरम मसाला टाकून ती छान परतून घ्या. सुटायला लागलं की त्यात पाणी टाकायचं.
- 5
आता एका कुकरमध्ये एक टिस्पून तेल घालून त्यात थोडासा वाटलेला मसाला घालून परतावे त्यात तिखट मीठ हळद हिंग चणा घालून तीन ते चार शिट्या देवून त्याची उसळ करून घ्यावी. सर्व तयार झाल्यानंतर एका डिश मध्ये पहिले पोहे घ्यायचे त्यावर उसळ टाकायची झणझणीत तर्री टाकायची कांदा, कोथिंबीर,लिंबू घालून पोहे खायला द्यायचे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नागपुरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#ks3नागपूरचे तर्री पोहे हे खूपच फेमस आहेत तर्री म्हणजे हरभरे भिजवून त्याची तर्रीदार भाजी केली जाते आणि ही तर्री पोहे सोबत खाल्ली जाते. नागपूर मध्ये तर्री पोहे हे स्ट्रीट फूड आहे आणि त्यासोबतच हेल्दी कॉम्बिनेशन सुद्धा आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
तर्री पोहा (tari pohe recipe in marathi)
#KS3 # विदर्भ स्पेशल # नागपुरी झणझणीत, चमचमीत, तर्री पोहे.... Varsha Ingole Bele -
नागपुरी तर्री पोहे (nagpuri tari pohe recipe in marathi)
आज मी खास नागपूरचे तर्री पोहे बनवले आहेत. नाव ऐकून होते या पदार्थाचे. आज ते बनवून पाहिले पण खूपच टेस्टी आणि हेल्दी असा नाष्ट्याचा पदार्थ आहे. या मध्ये चणा उसळ असते म्हणून हे प्रोटीन युक्त असा हा पदार्थ आहे. त्या मुळे अगदी पोटभरीचा हा नाष्टा होतो. 😋कसा झाला ते सांगा. Rupali Atre - deshpande -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट रेसिपीआपल्या महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्याला पोहे हि डिश फार प्रसिद्ध आहे व त्यातल्या त्यात विदर्भात नागपूरला नागपुरी तर्री पोहे हा प्रसिद्ध नाश्त्याचा प्रकार आहेतर्री साठी यात साधे गावठी चणे आहेत त्यामुळे फायबर युक्त अशी हे डिश होते शिवाय सोबत पोहे आहे त्यामुळे हा पोटभरीचा नाश्ता होतो Sapna Sawaji -
सावजी तर्री पोहे
#स्ट्रीटफुडनागपूर म्हंटलं की सावजी खाद्य संस्कृती आणि इथे चौकाचौकात सकाळी तर्री पोहे मिळाले नाही तर तो नागपूरचा चौक नाही Bhaik Anjali -
नागपुर स्पेशल तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS8जगभरात प्रसिद्ध आणि सगळ्या महाराष्ट्रात ऑल ओवर इंडिया मध्ये सगळ्या ठिकाणी मिळणारे पोहे .....एक पोहे प्रकार....." नागपूर फेमस तरी पोहे "त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे Gital Haria -
तर्री पोहे नागपूर (tari pohe recipe in marathi)
#KS3: नाकपुर स्पेशल तर्री पोहे हा एक पोह्या चा वेगळाच आणि चवीष्ट असा प्रकार आहे. पोहे हा माजा आवड़ी चा नाश्ता आहे चला करून पाहूया. Varsha S M -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे स्त्रीट फुडमहाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोडवरती छोटे छोटे स्टॉल दिसतात यामध्ये स्पेशली वडापाव ,भजी पाव ,मिसळ पाव , आणि तर्री पोहे हे आइटम पाहायला मिळतील तर मी आज तुम्हाला तर्री पोहे रेसिपी दाखवणार आहे तर नक्की करुन पहा चमचमीत असे तर्री पोहे Smita Kiran Patil -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
पोहे हे बहुतेक नाश्ता त आपण करतोच.नागपूर ला ही डिश प्रसिद्ध आहे.यात काळाचणा वापरला जातो. तो फायबर युक्त असेललिमुळे शरीरास चांगला असतो.. Anjita Mahajan -
नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#Cooksnap #नागपूरी_तर्री_पोहे तर्री पोहे हा एक अफलातून पदार्थ.. चमचमीत खाद्यसंस्कृतीमधलं महत्वाचं पानं..पोहे हा आसेतू हिमाचल पदार्थ.. संपूर्ण भारतात पोहे ही जिव्हाळ्याची रेसिपी..प्रत्येक राज्य,जिल्हे आपापल्या आवडीने यात variations करुन पोहे खाऊन उदरभरणाचे काम करतात..नाश्त्याचा हक्काचा पदार्थ हा..कोणी नाही म्हणूच शकत नाही..श्रीकृष्णाने आवडीने खाल्लेले सुदाम्याचे पोहे...इथपासून ही पोह्यांची परंपरा ..सगळ्यांच्याच आवडीची..😋 तर आज मी सुवर्णा पोतदार यांची नागपूरी तर्री पोहेcooksnap केली आहे..सुवर्णा खूप भन्नाट चव आलीये पोह्यांना.. अफलातून 👌👍😋Thank you so much for this wonderful recipe..😊🌹❤️ चला तर मग विदर्भातील चमचमीत तर्री पोह्यांची परंपरा आपण जाणून घेऊ.. Bhagyashree Lele -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS3 थीम ३, विदर्भमहाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात थोडयाफार फरकाने एखादा पदार्थ बनविला जातो. त्यापैकीच 'पोहे ' हा पदार्थ. कांदा पोहे, दडपे पोहे, काकडी पोहे, तर्री पोहे असे भन्नाट पोहे प्रकार प्रांतानुसार बनविले जातात. यापैकीच मी ' विदर्भ ' प्रांतातील प्रसिद्ध चमचमीत रेसिपी 'तर्री पोहे' बनविण्याचा प्रयत्न केला आहे. Manisha Satish Dubal -
नागपूरचे तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र थीम ८ प्रत्येक शहराचे स्वतःचे असे काही ना काही असतेच. त्यासाठी मी नागपुरची स्पेशल तर्री पोहे ही रेसिपी बनविली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तर्री पोहे (tarri pohe recipe in marathi)
#तर्री पोहेतर्री पोहे हे नागपूरचा लोकांना खूप आवडतात. Sandhya Chimurkar -
झणझणीत तर्री पोहे
#फोटोग्राफीआज काय करायचा नाश्ता,रोजचाच आणि नेहमीचा नाश्ता पण त्याला थोडा वेगळं बनव्हायेचे, पोहे आपणा सर्वांना माहिती आहे, तर आमचा नागपूर मधे तर्री पोहा खुप फेमस आहे, आणि तसेही पोहे नेहमीचे खुप सुखे सूखे वाटतात, त्यात काही वेगळे नाही, म्हणून विचार केला की छान तरतरीत चना रस्सा बनऊ त्या पोह्यान सोबत ....आणि मला पोहे खुप जास्त आवडतात....तसाही आपल्या मराठमोळ्या लोकांना पोहे हे फार आवडतात,आणि त्याचा सोबत तर्री मग तर काही विचारच नका,,चला तर मग करूया पोहे तर्री वाले,😋😋 Sonal Isal Kolhe -
नागपुरी तर्री पोहे (nagpuri taari pohe recipe in marathi)
पोहे म्हणजे सगळ्यांची आवडती डिश पण नागपूरमध्ये पोहे हे तरी म्हणजेच रस्सा बरोबर खातात असतो खूप मजा येते खायला माझ्या मुलीची अतिशय आवडतीअशी डिश आहे गावरान चण्याची उसळ एकदम पातळ रस्सा म्हणजेच तरी त्याबरोबर हे पोहे खातात. नागपूर मध्ये गल्लोगल्ली हे ठेल्यावर हे पोहे विकायला असतात Deepali dake Kulkarni -
-
झणझणीत नागपुरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS3काय सांगावं या डिश बद्दल हेच कळेना....नुकतेच खाऊन संपले आणि रेसिपी लिहायला घेतली....जे कोणी वाचत असाल ही रेसिपी त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा...खूपच अल्टिमेट झालेली...सगळं प्रमाण अगदी बरोबर आणि balance आहे...मासालाच्या परफेक्ट blend आणि balance ...spice level proper..protein आणि iron rich अशी recipe आहे...must must try..😋😋😋( मी iron पॅन मध्ये केले होते) Megha Jamadade -
वाफवलेले पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीपोहे म्हंटले की डोळ्यासमोर उभे राहतात दही पोहे दूध पोहे किंवा कांदा पोहे . तसाच हा एक पोह्याचा प्रकार.. Tanaya Vaibhav Kharkar -
झणझणीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
तर्री असलेली तिखट झणझणीत शेव भाजी ,भाकरी,कांदा खूप टेस्टी बेत Charusheela Prabhu -
कांदा बटाटा टोमॅटो पोहे (kanda batata tomato pohe recipe in marathi)
#जागतिक_पोहे_दिवस😍😋 आज ७ जून ..जागतिक पोहे दिवस..🤩 #आयुष्य_हे_चुलीवरल्या_कढईतले_कांदेपोहे....🥘किती apt आहेत ना या गाण्याच्या ओळी...खमंग,चटपटीत,रुचकर अशा कांदे पोह्यांसारख्या...😀 सुदाम्याचे पोहे...आपल्या कृष्णसख्यासाठी नेलेली पोह्याची पुरचुंडी..एवढी प्राचीन परंपरा आणि आदर लाभलाय ह्या पोह्यांना..😊.. म्हणूनच सगळ्या राज्यात अतिशय चवीनं आणि कधीही,कितीही खाल्ला जाणारा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा,उदरभरणासाठी स्वाहा केला जाणारा स्वादिष्ट पदार्थ 😍..याची नावे तरी किती...पोहे,फोवू अवल,अटुकुलू,चिवडा,चिडवा,पोवे,पहुवा,पौवा,चिडा,चिऊरा..So.या पदार्थाचे कौतुक करण्याचा आजचा हक्काचा दिवस🤩🎉🎊 बरं या पोह्यांची त्याच्या सगळ्याच सवंगड्यांबरोबर घट्ट मैत्री... जसं पानी रे पानी ..तेरा रंग कैसा..जिसमें मिला दो ..लगे उस जैसा..अगदी काहीसे असेचं...मग ते सवंगडी कांदा,बटाटा,मटार, टोमॅटो,वांगी,गाजर,काकडी,चिंच, मेतकूट,खोबरं,गूळ,मोड आलेली कडधान्ये यांच्यापैकी कुणीही असोत... खमंग रुचकर कांदेपोहे, बटाटा पोहे, मटार पोहे,दडपे पोहे,कोळाचे पोहे, मेतकूट पोहे,लावलेले पोहे,तर्री पोहे,भेळ पोहे,कोकणी पोहे,सांबर पोहे,वांगी पोहे,दही पोहे, पौष्टिक गूळ पोहे तैय्यार😊😋😋...जणू #उदरभरण_पोहे_जाणिजे_यज्ञकर्मच😊अजून इथेच संपत नाही ही यादी.😀..जोडीला पोहे पापड,पोहे मिरगुंड,पोहे लाडू,पोहे कटलेटआहेतच😀आणि जगप्रसिद्ध इंदौरी पोहे with जीरावन मसाला आणि जिलेबी 😋😋 हे combination तर जातीच्या खवय्यांचं अतिशय लाडकं😍😍 सख्यांनो, हे पोहे म्हणजे आपला हुकमाचा एक्काच !!!! ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांसाठी अतिशय नजाकतीने पोहे करुन त्यांना खिलवणे...आणि त्यांच्याकडून पसंतीची पावती मिळवणे..यात हातखंडाच आपला 😄😄.. Bhagyashree Lele -
-
आलू पोहे (Aloo Pohe Recipe In Marathi)
#BRRपोहे हा नाश्त्याचा सर्वात चांगला प्रकार महाराष्ट्रातील फेमस असा नाश्त्याचा प्रकार पोहे.मी तयार केलेले पोहे मी रायपुर येथून मागवले आहे तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहे आणि जाड पोहे असतात त्यामुळे खूप छान मोकळे मोकळे पोहे तयार होतात तिथे बटाटा घालून पोहे तयार करतात त्या पद्धतीनेच पोहे तयार केले.नक्कीच रेसिपी तुन बघा आलू पोहे. Chetana Bhojak -
दडपे पोहे (pohe recipe in marathi)
#झटपटपाहुणे मंडळी अचानक सकाळी/संध्याकाळी आलीच तर नाष्टा/मधल्यावेळी खायला काय द्यायचं हा प्रश्नच🤔 त्यावेळी एक पर्याय म्हणून झटपट म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटांत तयार होणारे दडपे पोहे ची रेसिपी share करतेय.हे दडपे पोहे मी पहिल्यांदा माझ्या मावशीकडे खाल्ले खूपच आवडले आणि आता मी नेहमी करते.तुम्ही सुद्धा करून बघा झटपट होणारे आणि पटकन संपणारे असे #दडपे पोहे😋🤗गार्गी देवस्थळी
-
पोहे (pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश#पोहेपोहे हा मुख्य नाश्ता आहे मध्य प्रदेश चा. इंदोर मधे अगदी सकाळी 6.30 वाजल्या पासून पोहे गरम गरम मिळतात. नुसते कांदे पोहे नाही तर मिक्स व्हेज पोहे मिळतातपोहेच नाही, तर जिलेबी, घेवर, गजक, नमकीन, शेव चे विविध प्रकार, कचोरी, भुट्टे, भुट्टे टिक्की, बटले, इ. Sampada Shrungarpure -
पोहे (Pohe Recipe In Marathi)
#BRK7 जून या दिवशी जागतिक 'जागतिक पोहे दिवस' म्हणून साजरा केला जातो पोहे प्रेमींसाठी पोहे केव्हाही खाल्ला जाणारा असा हा नाश्त्याचा प्रकार महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात पोहे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून खाल्ले जातात खूप आवडीने हा पदार्थ पूर्ण देशभरात खाल्ला जातो तसा हा खूप पौष्टिक असा पदार्थ आहे डायट करणारे लोक ही त्यांच्या डाएटमध्ये पोहा हा पदार्थ समाविष्ट करतात सगळ्यांचा आवडीचा असल्यामुळे याला असेच अचानक प्रसिद्धी मिळाली आणि आजचा दिवस साधून याचा पोहा दिवस म्हणून साजरा करायला लागले. बऱ्याच खाद्यपदार्थांची आवडीनिवडी नुसार ते ट्रेनिंग होतात तसेच पोहे ला ही खूप छान ट्रेंडिंग मिळाले आहे आज बर्याच प्रकारचे पोहे बनवून बरेच जण तयार करून खातात. त्यातलाच एक प्रकार मी तयार केला आहे बरोबर फरसाण लिंबू असले तर पोह्याची चव अजून वाढते तर रेसिपी तून बघूया पोहे Chetana Bhojak -
तर्री पोहे (tarri pohe recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्टला आपण पोहे नेहमीच बनवतो.पण या वेळेला जरा वेगळे तरी पोहे बनवून बघितले. Kirti Killedar -
पुड पोहे (pohe recipe in marathi)
#ngnr पोह्याचे करण्याचे बरेच प्रकार आहेत पण कांदा लसुन न घालता व झटपट होणारा प्रकार म्हणजे पुड पोहे हा प्रकार मी स्वत: करुन पाहीला व खुप छान झाला व पोह्यांची जाडसर पावडर करुन केल्या मुळे पुड पोहे हे नांव दिले. सॅलेड व भाज्या आहेत त्या मुळे हेल्दी ही आहे. Shobha Deshmukh -
-
मिसळपाव (misal pav recipe in marathi)
#crकॉम्बो रेसिपी या थीम मध्ये झणझणीत मिसळ पाव हि रेसिपी बनवली आज रविवार आहे मग काही ब्रांच करायचं ठरवलं मस्त मजा आली खायला सर्वांना. Deepali dake Kulkarni -
"गावरान शेव भाजी" (gavran sev bhaji recipe in marathi)
#GR"गावरान शेव भाजी " अस्सल महाराष्ट्राची भाजी म्हणजे शेव भाजी... एकदम झटपट होणारी,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याचे बरेच प्रकार बघायला मिळतात...यातलाच एक प्रकार म्हणजे काळ्या मसाल्यात बनवलेली गावरान शेव भाजी.. चला तर मग रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या (3)