मॅगीकटलेट (maggi cutlets recipe in marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
मॅगीकटलेट (maggi cutlets recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मॅगी उकळून थंड करायला ठेवावी बटाटे उकडून घ्यावेत
- 2
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे बटाटे मॅश करून त्यात मॅगी घालावी
- 3
गाजर शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा तिखट मीठ हळद एकत्रित करून घ्यावे अंडे फेटून घ्यावे
- 4
मिश्रणाला कटलेट चा आकार देऊन अंड्यामध्ये डीप करावे ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावे सॉस सोबत सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
व्हेजी चिजी मॅगी (veggie cheesy maggi recipe in marathi)
#MaggieMagicInMinutes#Collab Ranjana Balaji mali -
चीझ सूपी मॅगी (cheese soupy maggi recipe in marathi)
मॅगी सगळ्यांची ऑल टाइम फेव्हरेट आहे...आधी मला मॅगी आवडायची नाही ,,पण जेव्हा मी तिला छान माझ्या पद्धतीने फोडणी देते भाज्या घालून ...तर मग मला मॅगी खायला आवडते...आणि त्याच्यामध्ये जर भरपूर चीझ असलं तर त्याने मॅगी ची टेस्ट अजूनच छान वाटते...मुलांना चि त्तर फेवरेट आहे.....माझ्याच मुलांना काय तर सगळ्याच मुलांना मॅगी ही फेवरेट आहे.... Sonal Isal Kolhe -
मॅगी पॅन केक विद चिज ॲन्ड बटर (maggi pancake with cheese and butter recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगीचे पॅन केक मॅगी मसाला ए मॅजीक मसाला वापरून त्याच बरोबर चीज आणि बटर वापरून बनवले आहे बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
चंद्रकोर रवा कटलेट (rava cutlets recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6आजपर्यंत आपण चंद्रावर बरीच गाणी, कविता ऐकल्या असतील, बहुतेकांनी कविता तयारही केल्या असतील किंबहुना आपल्या बुद्धिमत्तेला चालना देऊन गाणी तयार ही केली असतील. पण पहिल्यांदाच चंद्रकोर आकाराची रेसिपी व्वा! काय कल्पना? मस्तच थीम होय ना !! Jyoti Kinkar -
रताळ्यांचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स #रताळ्यांचे पदार्थ नेहमी आपण उपवासालाच करतो .आज तिखट झणझणीत रताळे मिक्स कटलेट. Hema Wane -
बिटरुट कटलेट (Beetroot cutlets recipe in marathi)
#Healthy foodबीटामध्ये विटामिन सी, विटामिन बी, फॉस्फोरस, कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स इतके गुण आढळतात. ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. पण या सगळ्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. बीटामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्याशिवाय रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनही वाढतं. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील ऑक्सिजन वाढण्यासाठी बीटाचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये नियमित बीटाचा वापर करणं आवश्यक आहे. चला तर मग,आज अश्या ह्या बहुउपयोगी पौष्टिक बिटा पासून पटकन होणारी ,चवीला पण मस्त आणी मुख्य म्हणजे कमी साहित्यात होणारी अशी ही बीटरुट कटलेट ची रेसीपी पाहुया. Nilan Raje -
व्हिजिटेबल मॅगी -मसाला (vegetable maggi masala recipe in marathi)
#GA4 #week 2ASA # 6noodles -नाष्टयाचा सहज,सोपा पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नुडल्स चला खाऊ या...... Shital Patil -
मटार कटलेट (matar cutlets recipe in marathi)
मी ही रेसिपी मनिषा शेटे यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. थोडे मसाले घातले आहे. चाट मसाला, बारीक रवा ही वापरला आहे. खूप छान झाले होते कटलेट. Sujata Gengaje -
मॅगी चिज पोटली (maggi cheese potli recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#CollabMeri Maggi Savoury Challengeमॅगी म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा पदार्थ...कधीही,कुठेही भुक लागली की पटकन अगदी मॅगी करून खाता येते....तर अशा या मॅगीचे वेगवेगळे फ्युजन पदार्थ ही आलेत पण गोड पदार्थांपेक्षा मस्त स्पायसी आणि चटपटीत पदार्थ च छान वाटतात. म्हणुन माझी ही मॅगी ची फ्युजन रेसिपी... मॅगी चिज पोटली.... Supriya Thengadi -
वेजिटेबल कटलेट (Vegetable Cutlets Recipe In Marathi)
#SDRसमर स्पेशल डिनर चैलेंजव्हेजिटेबल कटलेटउन्हाळा म्हटलं की काहीतरी वेगळं हे खायला आवडतं. मुलांसाठी उन्हाळ्यात रात्रि काय जेवण बनवावे कठीण असतं.म्हणुध हि खास रेसिपी. तुम्ही म्हणाल समर स्पेशल चॅलेंज रेसिपी आहे आणि आलू टिक्की म्हणजे एवढे तेलकट मग तुमच्यासाठी खास १ टेबलस्पून तेलात व्हेजिटेबल कटलेट बनवू आपण. Deepali dake Kulkarni -
मॅगी व्हेज ब्रेड कचोरी (maggi veg bread kachori recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Shilpa Wani -
मॅगी-मसाला डोनटस् (maggi masala donuts recipe in marathi)
#GA4 #week-1#Potatoes4- मी पहिल्यांदा ही रेसिपी टा्य केली आहे.एकदम चव झक्कास झालेली आहे.काही तरी वेगळे गरमागरम केले कि,घरात सगळे खुश होतात., Shital Patil -
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
मॅगी नूडल्स कटलेट विथ स्पिनचअँड स्प्राऊट्स
#goldenapron3हे healthy असे कटलेट आहेत ज्यामध्ये, पालक, मोड आलेली मटकी आणि वाटाणा, आणि भाज्यांचा समावेश केला आहे. विशेष करुन लहान मुलांसाठी junk फूड avoid करण्यासाठी उत्तम पर्यायी पदार्थ जो ते आवडीने फस्त करतील. Varsha Pandit -
-
मिक्स व्हेज कटलेट (Mix Veg Cutlets Recipe In Marathi)
#BRKघरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या सगळ्या मिक्स करून केलेले हे व्हेज कटलेट माझ्या मुलांना खूप आवडतात.रविवारी खूप भाज्या खरेदी केलेल्या.मग आज मस्त कटलेट बनवले. Preeti V. Salvi -
क्रन्ची मिक्स ०हेज ओट्स कटलेट (mix veg oats cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर आपण नेहमीच बटाटा withब्रेड कटलेट नेहमीच खातो, पण मी आज पुर्ण हेल्दी बनविण्यात प्रयत्न केला आहे,त्यात मी जास्तीत जास्त भाच्यांचा वापर केला, शिवाय ओट्स वापरले आहे, चला तर मग बघु या...... Anita Desai -
बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा Madhuri Jadhav -
मॅगी कोकोनट करी (थाई फ्लेवर) (maggi coconut curry recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabअनेक वर्षापासून झटपट नाश्ता म्हटला की मॅगी चे नाव आपल्या डोळ्यासमोर येते. मॅगी नूडल्स से अनेक प्रकार आपण खाऊन पाहिले आहेत मग त्या साध्या नूडल्स असो किंवा सूपी नूडल्स.. चव छानच लागते. या कॉन्टेस्ट च्या निमित्ताने काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला आणि मग बरेच दिवसापासून डोक्यात असलेली थाई रेसिपी मॅगी बरोबर ट्राय करावी असे वाटले. घरामध्ये नारळाचे दूध सोडले तर थाई रेसिपी साठी लागणारे कोणतेही साहित्य नव्हते, मग आपल्या रोजच्याच घरातल्या वस्तूंचा वापर करून एक थाई रेड ग्रेव्ही बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो कल्पनातीत यशस्वी झाला. प्रथम मला शंका होती की ही रेसिपी कितपत चांगली होईल पण या मॅगी कोकोनट करी चा पहिला चमचा तोंडात घातला आणि नारळाच्या दुधाबरोबर हे कॉम्बिनेशन जबरदस्त लागले. यात नारळाच्या दुधातील गोडवा तर होताच पण थाई रेड करीचा आणि मॅगी मसाल्याचा तिखटपणाही होता. चला तर मग बघुया ही एक आगळीवेगळी रेसिपी.Pradnya Purandare
-
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार_रताळ्याचे_कटलेट#साप्ताहिक_स्नॅक्स प्लॅनररताळे म्हटलं की उपवास आठवतो, रताळ्याचे विविध पदार्थ आपण नेहमीच करतो,त्यातलाच कटलेट हा एक उत्तम आणि चमचमीत पदार्थ.... Shital Siddhesh Raut -
तंदूर मॅगी (tandoor maggi recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabझटकेपट बनणाऱ्या मॅगी ला एक नवीन रूप दिले आणि मॅगी तर सगळ्यांचीच आवडती आहे. तंदूर फ्लेवरची चहा सगळेजण पियाले तसेच तंदुरी सुद्धा भरपूर जणांनी खाल्ली असेल पण अशाप्रकारे मॅगीसुद्धा तंदूरच्या फ्लेवर मध्ये बनते ट्राय करा खूप छान लागते. Purva Prasad Thosar -
पौष्टिक रताळ्याचे कटलेट (paushtik ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स # साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर मध्ये दिलेल्या रताळ्याचे कटलेट बनवले आहे. हे खूपच पौष्टीक आहे. Shama Mangale -
वॉलनट पनीर कटलेट (walnut paneer cutlets recipe in marathi)
#walnuts नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर वॉल नट पनीर कटलेट ची रेसिपी शेअर करते. अक्रोड ला ब्रेन फूड म्हटलं जातं. आपल्या शरीरासाठी अक्रोड हे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तर अशीच एक अक्रोड ची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले🙏🥰Dipali Kathare
-
-
बटरी पावभाजी(with extra butter) (buttery pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#पावभाजी#1कूकपड मुळे नेहमीच नवनविन रेसिपी करता येतात.आणि snacks या थिम मुळे तर सगळ्यामधेउत्साह आला आहे. म्हणून त्यासाठीच ही खास रेसिपी.... गरम गरम extra butter , चिज मारलेली पावभाजी बघीतली की,तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.मस्त गाडीवरची पावभाजी.,त्याचा तव्यावरचा पावभाजी स्मॅश करतानाचा खडखड आवाज ,सगळीकडे दरवळलेला सुगंध पोटातली भूक अजुनच जागवतो. पण नेहमी बाहेरचे खाणे unhealthy ,unhyginic असल्याने ही पावभाजी घरच्या घरी हायजिनिकली बनवलेली चांगली...म्हणून खास सगळ्या खवय्यासाठी खास बटरी पावभाजी extra butter cheese मारके... Supriya Thengadi -
व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Nanda Shelke Bodekar -
मॅग्गी आमलेट रेसिपी (maggi omlette recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab- मॅग्गी आमलेट रेसिपी Deepali Surve -
मॅगी ओमलेट चिझ्झा (maggi omelette cheeza recipe in marathi)
#अंडा2 फेवरेट डिश combine करुन 3rd डिश invention. Tejal Jangjod -
मॅगी मिसाळ पाव (Maggi Misal Pav recipe in marathi)
#MejvaniParipirnKitchen#MaaggiIndiaमिसळ म्हटल की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं , इनोव्हेटिव्ह मॅगी घालून केलेली reciep Monali Sham wasu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15057318
टिप्पण्या