चणा डाळ पुरणाचे मोदक(chana dal purnache modak recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#रेसिपीबुक #week10 चणा डाळीचे पूरण बहुतेक पारंपरिक पदार्थामध्ये वापरतो. ह्या पुरणाचे तळलेले मोदक खूप छान लागतात चवीला

चणा डाळ पुरणाचे मोदक(chana dal purnache modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10 चणा डाळीचे पूरण बहुतेक पारंपरिक पदार्थामध्ये वापरतो. ह्या पुरणाचे तळलेले मोदक खूप छान लागतात चवीला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
7-8 सर्व्हिंग्ज
  1. 1व 1/2 कप चण्याची डाळ
  2. 1 कपगुळ
  3. 1 कपगव्हाचे पीठ
  4. 1 टेबलस्पूनमैदा
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 1 टीस्पूनतुप
  7. 1 टीस्पूनवेलची पावडर
  8. तेल

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    चण्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. कुकरमध्ये डाळ व पाणी घालून शिजवायला ठेवावे. 3 शिट्या काढाव्यात. एका कढईत गुळ घालावा. 1 टीस्पून पाणी घालून जरा शिजवून घ्यावे.

  2. 2

    शिजल्यावर त्यामधे शिजवलेली डाळ घालावी व 5 मिनीटे शिजवून घ्यावे. तुप घालावे व वेलची पावडर घालून चांगले मिक्स करावे. घट्ट होई पर्यंत शिजवून घ्यावे.

  3. 3

    एका परातीत गव्हाचे पीठ व मैदा द्यावे. त्यामध्ये मीठ व 1 टीस्पून तेल घालून पाणी घालून मळून घ्यावे. पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवावे.

  4. 4

    चणाडाळीचे सारण थंड करुन घ्यावे. पिठाचे लहान गोळे करून घ्यावे व लाटुन घ्यावे. लाटलेल्या पुर्या मध्ये सारण घालावे. आणि मोदका सारखे करुन घ्यावे.

  5. 5

    कढईत तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये तयार केलेले मोदक तळुन घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes