तर्री चने (tari chane recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#cook along ममता जी नी शिकवलेली रेसिपी खूपच झनझनीत रेसिपी बनवली.
तर्री चने (tari chane recipe in marathi)
#cook along ममता जी नी शिकवलेली रेसिपी खूपच झनझनीत रेसिपी बनवली.
कुकिंग सूचना
- 1
चने रात्री भिजवून सकाळी शिजवून घ्यावे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत. सर्व मसाले काढून घ्यावे.
- 2
कढईत तेल गरम करत ठेवावे आता त्यात कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून ट्रान्सपरंट होईपर्यंत हलवत रहा आता त्यात टोमॅटो घालून विरघळेपर्यंत हलवा.
- 3
आले लसूण पेस्ट घालून हलवावे व सर्व मसाले घालून चांगले हलवावे. मसाला चांगला भाजला कि थोडे पाणी घालून शिजू द्यावे.
- 4
नंतर दिड ग्लास पाणी घालावे व पाच मिनिटं उकळी येऊ द्या. आता शिजवलेले चने घालून शिजू द्यावे. चागंले उकळू द्यावे. गॅस बंद करावा आणि मग कोथिंबीर घालून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
समोसा (samosa recipe in marathi)
#cook along मध्ये ममता जी नी शिकवलेली रेसिपी समोसा करून पाहीली छान झाली. Supriya Devkar -
समोसा चना तर्री (samosa chana tari recipe in marathi)
समोसा चना तर्री#cooksnap#समोसाचनातर्री#cookalongखूप खूप धन्यवाद कुकपॅड टीम, वर्षा मे मॅडम भक्ति मॅडम आणि ममता जी यांनी cookalong activity t आम्हाला तरी समोसे शिकवले आणि ते अगदी अप्रतिम झालेले आहे धन्यवाद ममता जी की छान रेसिपी दिल्याबद्दल विदर्भाचे सगळेच पदार्थ मी आवडीने खाते तयार करायला हे आवडतात मला भाग घ्यायला खूप आवडले आणि तुम्ही छान पद्धतीने आम्हाला समोसा तरी शिकवली आणि एकदम टेस्टी तयार झाली घरचे सगळे खुश झाले छान रेसिपी दिली तुम्ही आम्हालामनापासून रेसिपी शिकवली धन्यवाद ममता जी😍❤️ Chetana Bhojak -
तर्री स्पेशल समोसा (tari special samosa recipe in marathi)
# कुक अलोंग विथ मध्ये ममता मॅडम सोबत आम्ही काल तर्री स्पेशल समोसा ही रेसिपी बनवली. मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नागपुरी तर्री समोसे (tari samosa recipe in marathi)
"नागपुरी तर्री समोसे"आज राष्ट्रीय पाककला दिनाच्या सगळ्या सुगरण मैत्रिणींना खुप खुप शुभेच्छा 💐 नेहमी अशाच उत्साहाने खुप साऱ्या, नवनवीन रेसिपीज बनवा. आजच्या या दिवशी ममता जी सोबत चना तर्री आणि समोसे बनवायला खुप छान वाटले.मजा आली.मी तर खुप enjoy केले cook along ❤️ पुर्व तयारी करताना थोडी गडबड झाली माझी..कारण असे अगदी सगळ्या च साहित्याची प्रमाणासह मांडणी करून ठेवणे ही माझी पहिलीच वेळ..तरी आता Cookpad वर स्टेप्स फोटो हवे असतात म्हणून थोडी तरी सवय झाली आहे साहित्याची जुळवाजुळव करण्याची.. हो ना, बघ अंदाज अपना अपना.. एवढ्या वर्षांचा अनुभव.. सगळे आपले अंदाजे करायचे..मोज माप काही नाही..भरभर भिंगरी सारखे किचन मध्ये फिरुन सगळ्या वस्तू हाताशी घ्यायच्या,असे होते..पण आता सवय झाली आहे मोज मापाची.आणि हो फोटो काढण्याची पण... समोसे खुप छान खुसखुशीत झाले आहेत आणि चना तर्री तर एकदम भन्नाट च 😋 घरातील सर्वांनी आवडीने खाल्ले.. खरं सांगायचं झालं तर समोसा मला आवडत नाही..😀पण मी आज एक समोसा खाण्यापासून मन आवरेना..मी समोसे बनवले की त्याच पीठाच्या मठरी टाईप पुऱ्या बनवते माझ्यासाठी.. आजही बनवल्या आहेत. खुप छान वाटले.. ममता जी ,वर्षा मॅडम, भक्ती मॅडम, Cookpad Team सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏 ही संधी निर्माण केल्याबद्दल ❤️ लता धानापुने -
चनातर्री-सामोसा (chana tari samosa recipe in marathi)
#cambLate postCookpad team व adminsने आयोजित केलेली cook along ही सुंदर कल्पना आहे.ती प्रत्यक्ष करताना खूप मजा आली.वर्गात बाई जशा शिकवतात तसंच सगळं मस्त चालू होतं.या वेळेचे cook along आपल्या cookpadमॉडरेटर सौ.ममता भांदककर यांच्या बरोबर होते.अगोदरच सर्व साहित्य काय लागेल हे त्यांनी गृपवर अगोदरच पाठवले होते.त्यामुळे सगळा पदार्थ एकाच वेळी सगळ्यांना करणं खूपच सोपं गेलं.यासाठी फारच छान नियोजन होते.शिवाय मधेमधे संवाद साधत खूपच झटपट असा सामोशांसारखा वेळखाऊ मेनू त्यांनी बनवून दाखवला आणि आमच्याकडूनही तसाच करुन घेतला.त्यांचे कृती करताना केलेले मराठीतले निवेदन खूप गंमत आणत होते.मधे मधे मराठी येत नसल्याची कबुली देत होत्या ...पण कशीही असली तरी ती आपली माय मराठी आहे...सगळ्यांना सामावून घेतेच की!नागपूर कडच्या ममताजी असल्याने सामोसा आणि चना तर्रीला खास सावजी झटका होता.तयार झालेली ही अनोखी डीश खायला देताना सगळ्या सुगरणींना फारच छान वाटले असेल.सगळी तांत्रिक बाजू सांभाळत केलेला सामोसा विथ चना तर्रीचा आस्वाद सुंदरच होता.धन्यवाद ममताजी आणि वर्षाजी,भक्तीजी तसंच cookpad team🙏🙏🌹🌹😋😋 Sushama Y. Kulkarni -
नागपुरी तर्री पोहा (tari poha recipe in marathi)
#ks3#विदर्भस्पेशलनागपुरी तर्री पोहा Mamta Bhandakkar -
-
नागपुरी तर्री पोहे (nagpuri tari pohe recipe in marathi)
आज मी खास नागपूरचे तर्री पोहे बनवले आहेत. नाव ऐकून होते या पदार्थाचे. आज ते बनवून पाहिले पण खूपच टेस्टी आणि हेल्दी असा नाष्ट्याचा पदार्थ आहे. या मध्ये चणा उसळ असते म्हणून हे प्रोटीन युक्त असा हा पदार्थ आहे. त्या मुळे अगदी पोटभरीचा हा नाष्टा होतो. 😋कसा झाला ते सांगा. Rupali Atre - deshpande -
पाया सूप (papaya soup recipe in marathi)
ही माझ्या सासूबाई नी शिकवलेली रेसिपी आहे . लग्ना आधी मी कधीच पाया सूप बनवला नव्हता . Adv Kirti Sonavane -
नागपुरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#ks3नागपूरचे तर्री पोहे हे खूपच फेमस आहेत तर्री म्हणजे हरभरे भिजवून त्याची तर्रीदार भाजी केली जाते आणि ही तर्री पोहे सोबत खाल्ली जाते. नागपूर मध्ये तर्री पोहे हे स्ट्रीट फूड आहे आणि त्यासोबतच हेल्दी कॉम्बिनेशन सुद्धा आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS3 थीम ३, विदर्भमहाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात थोडयाफार फरकाने एखादा पदार्थ बनविला जातो. त्यापैकीच 'पोहे ' हा पदार्थ. कांदा पोहे, दडपे पोहे, काकडी पोहे, तर्री पोहे असे भन्नाट पोहे प्रकार प्रांतानुसार बनविले जातात. यापैकीच मी ' विदर्भ ' प्रांतातील प्रसिद्ध चमचमीत रेसिपी 'तर्री पोहे' बनविण्याचा प्रयत्न केला आहे. Manisha Satish Dubal -
लाल हरभरा तर्री (ऊसळ)
#कडधान्य...लाल रंगाचे छोटे हरभरे त्याची तर्री वाली ऊसळ बनवली ....ती नूसती कींवा पोह्यांनवर ,पँटिसवर कींवा पोळी सोबत पण खाऊ शकतो ..खूप सूंदर आणी चवदार अशी हरभरा तर्री आहे.... Varsha Deshpande -
तर्री पोहा (tari pohe recipe in marathi)
#KS3 # विदर्भ स्पेशल # नागपुरी झणझणीत, चमचमीत, तर्री पोहे.... Varsha Ingole Bele -
फलाफल (falafal recipe in marathi)
#cooksnapगंगाजे ताईंची रेसिपी आज बनवली .हिरवी मिरची न वापरता मी लाल तिखट वापरून ही रेसिपी बनवली खूपच छान बनली. Supriya Devkar -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे स्त्रीट फुडमहाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोडवरती छोटे छोटे स्टॉल दिसतात यामध्ये स्पेशली वडापाव ,भजी पाव ,मिसळ पाव , आणि तर्री पोहे हे आइटम पाहायला मिळतील तर मी आज तुम्हाला तर्री पोहे रेसिपी दाखवणार आहे तर नक्की करुन पहा चमचमीत असे तर्री पोहे Smita Kiran Patil -
-
कोबीचा पराठा (kobicha paratha recipe in marathi)
#GA4#week14#Cabbage म्हणजेच #कोबी हा कीवर्ड घेऊन मी #कोबीचा #पराठा ही रेसिपी सादर करत आहे.थंडीत मोठेमोठे कोबी मिळतात. सारखी त्याची भाजी खाऊन कंटाळा येतो. अश्या वेळी त्याचा पराठा करावा.खूपच yummy लागणारा कोबीचा पराठा कसा केला त्याची ही रेसिपी! Rohini Kelapure -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
पोहे हे बहुतेक नाश्ता त आपण करतोच.नागपूर ला ही डिश प्रसिद्ध आहे.यात काळाचणा वापरला जातो. तो फायबर युक्त असेललिमुळे शरीरास चांगला असतो.. Anjita Mahajan -
-
झणझणीत तर्री पोहे
#फोटोग्राफीआज काय करायचा नाश्ता,रोजचाच आणि नेहमीचा नाश्ता पण त्याला थोडा वेगळं बनव्हायेचे, पोहे आपणा सर्वांना माहिती आहे, तर आमचा नागपूर मधे तर्री पोहा खुप फेमस आहे, आणि तसेही पोहे नेहमीचे खुप सुखे सूखे वाटतात, त्यात काही वेगळे नाही, म्हणून विचार केला की छान तरतरीत चना रस्सा बनऊ त्या पोह्यान सोबत ....आणि मला पोहे खुप जास्त आवडतात....तसाही आपल्या मराठमोळ्या लोकांना पोहे हे फार आवडतात,आणि त्याचा सोबत तर्री मग तर काही विचारच नका,,चला तर मग करूया पोहे तर्री वाले,😋😋 Sonal Isal Kolhe -
तर्री पोहे नागपूर (tari pohe recipe in marathi)
#KS3: नाकपुर स्पेशल तर्री पोहे हा एक पोह्या चा वेगळाच आणि चवीष्ट असा प्रकार आहे. पोहे हा माजा आवड़ी चा नाश्ता आहे चला करून पाहूया. Varsha S M -
शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#W1घरात शेव उपलब्ध असेल आणि भाज्या उपलब्ध नसतील अशावेळी शेव भाजी हा एक उत्तम उत्तम भाजीचा प्रकार येतो जो बनवायला सोपा आहे आणि झटपट बनला जातो आणि लगेच संपतोय Supriya Devkar -
नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#Cooksnap #नागपूरी_तर्री_पोहे तर्री पोहे हा एक अफलातून पदार्थ.. चमचमीत खाद्यसंस्कृतीमधलं महत्वाचं पानं..पोहे हा आसेतू हिमाचल पदार्थ.. संपूर्ण भारतात पोहे ही जिव्हाळ्याची रेसिपी..प्रत्येक राज्य,जिल्हे आपापल्या आवडीने यात variations करुन पोहे खाऊन उदरभरणाचे काम करतात..नाश्त्याचा हक्काचा पदार्थ हा..कोणी नाही म्हणूच शकत नाही..श्रीकृष्णाने आवडीने खाल्लेले सुदाम्याचे पोहे...इथपासून ही पोह्यांची परंपरा ..सगळ्यांच्याच आवडीची..😋 तर आज मी सुवर्णा पोतदार यांची नागपूरी तर्री पोहेcooksnap केली आहे..सुवर्णा खूप भन्नाट चव आलीये पोह्यांना.. अफलातून 👌👍😋Thank you so much for this wonderful recipe..😊🌹❤️ चला तर मग विदर्भातील चमचमीत तर्री पोह्यांची परंपरा आपण जाणून घेऊ.. Bhagyashree Lele -
अंडा फ्राय मसाला,कांदा तर्री (anda fry masala kanda tari recipe in marathi)
#pe Jyotshna Vishal Khadatkar -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#cambCook along रेसिपी म्हणून इथे मी पनीर चिली बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
नागपूरचे तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र थीम ८ प्रत्येक शहराचे स्वतःचे असे काही ना काही असतेच. त्यासाठी मी नागपुरची स्पेशल तर्री पोहे ही रेसिपी बनविली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झणझणीत नागपुरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS3काय सांगावं या डिश बद्दल हेच कळेना....नुकतेच खाऊन संपले आणि रेसिपी लिहायला घेतली....जे कोणी वाचत असाल ही रेसिपी त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा...खूपच अल्टिमेट झालेली...सगळं प्रमाण अगदी बरोबर आणि balance आहे...मासालाच्या परफेक्ट blend आणि balance ...spice level proper..protein आणि iron rich अशी recipe आहे...must must try..😋😋😋( मी iron पॅन मध्ये केले होते) Megha Jamadade -
मसालेदार पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
Cook along मध्ये शिकवलेली डिश, पण मला काही जमलं नाही attend करायला, सो मी अशीच रेसिपी वरून बनवली... थोडे extra इन्ग्रेडियंट ऍड करून....☺️☺️ Shital Siddhesh Raut -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#crकॉम्बो थीम असल्यामुळे आमच्या नागपुरातपोह्या बरोबरर तर्री हा प्रकार दिला जातो. नागपूर म्हंटला की सावजी तर्री पोहे मग काय अतिशय फेमस असा हा नागपुर मधला प्रकार आहे पोह्या वर मस्तच काळ्या चण्याची उसळ आणि वरती मस्त झणझणीत तर्री,शेव कांदा, कोथिंबीर,लिंबु एकदम झकास बेत. Deepali dake Kulkarni -
हिवाळा स्पेशल बिटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
#कुकअलाॅन्गकुकपॅडच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त कुकअलाॅन्गमध्ये शिकवलेली रेसिपी म्हणजे हे ख्रिसमस स्पेशल कटलेट. खूपच छान बनते. चला तर मग बनवूयात कटलेट. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15544885
टिप्पण्या (2)