भाजणीचे थालिपिठ (Bhajniche Thalipeeth Recipe In Marathi)

# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी माझी भाजणीचे थालिपिठ ही रेसिपी पोस्ट करत आहे.
भाजणीचे थालिपिठ (Bhajniche Thalipeeth Recipe In Marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी माझी भाजणीचे थालिपिठ ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ, चणाडाळ, मुगडाळ, उडीद डाळ,पोहे, जीरे, धणे, दालचिनी, हिंग, लवंग आणि काळेमिरी वरील सर्व जिन्नस चांगले खरपूस भाजून घेतले. आणि थंड झाल्यावर दळून घेतले.
- 2
मग एका बाउल मध्ये थालिपिठाची भाजणी घेतली. मग त्यात दोन बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ व थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घेतले.
- 3
नंतर प्लॅस्टिकच्या पेपरवर ब्रशने तेल लावून त्यावर मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन थालिपिठ थापून घेतले. थापून घेतलेल्या थालिपिठाला दोन, तीन छिद्र पाडून घेतली.
- 4
मग गॅसवर तवा ठेवून तो गरम झाल्यावर थालिपिठ घालून बाजूने तेल सोडून, तसेच थालीपीठाच्या छिद्रा मध्ये सुद्धा तेल घालून थालिपिठ खमंग भाजून घेतले.
- 5
आता आपले गरमा गरम भाजणीचे खमंग थालिपिठ, लोण्याबरोबर,चटणी बरोबर, किंवा दह्या बरोबर सर्व्ह करा आणि भाजणीच्या थालीपीठाचा आनंद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी कोळंबी बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
केरळ वेज बिर्याणी (Kerala Veg Biryani Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल साठी मी आज माझी केरळ वेज बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हैद्राबादी चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज माझी हैद्राबादी चिकन बिर्याणी हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्पायशी एग 65 (spicy egg 65 recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझीस्पायशी एग 65 ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
पंजाबी रेसिपीज साठी मी माझी पनीर भुर्जी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड मिक्स डाळ ढोकळा या साठी माझी रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रगडा पॅटीस (Ragda Patties recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी रगडा पॅटीस हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5 विक5 कूकपड रेसिपी मॅगझिन साठी मी आज मिक्स डाळ वडा या थीम साठी माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी भाजणीची चकली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज थीम साठी मी आज माझी मेतकूट रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#SIR साऊथ इंडियन रेसिपीज साठी मी माझी रस्सम वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटण बिर्याणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#दिवाळी 21 फेस्टिव्ह ट्रीट इन्सपिरेशन सेक्शन साठी मी माझी भाजणीची चकली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसिपीथालीपीठ म्हटलं की जी असतील ती पिठं व कांदा, मिरची घालून थालीपीठ केली तरी भाजणीपेक्षाही खूप छान होतात. पण आज मी भाजणीचे थालीपीठ केले आहे जी माझ्या काकीची ही रेसिपी आहे. Deepa Gad -
झटपट फोडणीचा भात (Phodnicha Bhaat Recipe In Marathi)
# तांदूळ रेसिपीज साठी मी आज माझी झटपट फोडणीचा भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भेंड्याची कुरकुरीत भजी (Bhendi Bhajji Recipe In Marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी भेंड्याची कुरकुरीत भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हाय मल्टीग्रेन डोसा (Multigrain Dosa Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी हाय मल्टीग्रेन डोसा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुलाव (Pulao Recipe In Marathi)
#RDR तांदूळ या थीम साठी मी माझी पुलाव ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी (Corn Capsicum Bhaji Recipe In Marathi)
#PR रेसिपीज साठी मी माझी मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
#LCM1 गावरान रेसिपीज मध्ये मी माझी झणझणीत गावरान चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झुणका भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी झुणका भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाच्या इडल्या (Upvasachya Idlya Recipe In Marathi)
#RRR#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी माझी उपवासाच्या इडल्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मस्त मसालेदार पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11#W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड पावटे भात साठी मी आज माझी मस्त मसालेदार पावटे भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज मराठा या कीवर्ड साठी मी आज माझी व्हेज मराठा ही माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डोसा चटणी सांभार (Dosa Chutney Sambar Recipe In Marathi)
#BRR ब्रेकफास्ट रेसिपी साठी मी माझी डोसा चटणी सांभार ही रेसिपी पोस्ट करत आहे. माझ्या आईकडे श्रीकृष्ण जयंती च्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीला ही रेसिपी करतात. Mrs. Sayali S. Sawant. -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#KS7 थीम:7 लाॅस्ट रेसिपीज.रेसिपी क्र. 2विस्मृतीत गेलेली मेतकूट ही रेसेपी.आमच्या घरी पूर्वी मिस्टर, सासूबाई,मोठी मुलगी यांना फार आवडत असे. गरमागरम भात,त्यात वर मेतकूट, वरती तूप एकत्र कालवून खातात.लहान मुले व वयस्कर व्यक्ती यांच्या साठी खूप पौष्टिक आहे. Sujata Gengaje -
हॉट अँड सोर सूप (Hot And Sour Soup Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी हॉट अँड सोर सूप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi)
# तांदूळ रेसिपीज साठी मी माझी झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे जी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या (2)