हेल्दी जॅगरी मखाना (healthy jaggery makhana recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#Tri ईन्ग्रेडिएंट
#हेल्दी मखाना

हेल्दी जॅगरी मखाना (healthy jaggery makhana recipe in marathi)

#Tri ईन्ग्रेडिएंट
#हेल्दी मखाना

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५मी.
  1. 4 वाटीमखाना
  2. 1 वाटीगुळ
  3. 2 टेबलस्पुनतिळ
  4. 1 टीस्पून साजुक तूप

कुकिंग सूचना

५मी.
  1. 1

    प्रथम मखाना मंद ॲाचेवर क्रिस्पी करुन घ्या, बाकीच साहित्य काढून ठेवा

  2. 2

    आता एका पॅन मधे तुप घाला, वितळले की गुळ घाला, लगेचच तिळ व मखाना (कडक केलेले)घाला, फटाफट हलवत रहा जेणेकरुन मखान्याला सर्व बांजुने कोटिंग होईल

  3. 3

    छान मिक्स झाल की २ मि. गार होऊ द्या, लगेचच सर्व मखाने मोकळे करुन घ्या, मधल्या भुकेच्या वेळेस खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे

  4. 4

    नक्की ट्राय करा झटपट होणारी रेसिपी आहे, शिवाय पौष्टीक पण आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes