कुकिंग सूचना
- 1
पोहे थोडे पाणि घालुन भिजवून घ्यावे, नंतर एका परातीत बेसन घेऊन त्यात मिठ, मिरचीपावडर, हिंग, हळद, धणे जीरेपुड, आलेलसुन पेस्ट, घालावे नंतर ओला आणि कसुरीमेथी वेगवेगळे हातावर चुरून त्यात घालावे नंतर त्यात ५० मी. लि. तेल घालुन सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्यावे नंतर त्यात भिजवलेले पोहे घालुन पुन्हा चांगले मिसळून घ्यावे नंतर थोडे थोडे पाणि घालुन पीठ घट्ट भिजवून १५/२० मिनीटे बाजुचा ठेवून द्याले. बेसन भिजवताना पाणि कमी लागते तसेच आपण पोहे भिजवलेत हे लक्शात ठेवावे पाणि फार कमी लागेल
- 2
आता पीठाचे तीन गोळे करून ठेवा, एक एक गोळा तीळात घोळवुन त्याच्या चपात्या लाटुन घ्या आणि त्या पापडीच्या आकारात कार्टुन घ्या
- 3
एका कढईत तेल गरम करायला ठेवा, तेल गरम झाल्यावर त्यात पापड्या सोडा, तेल कडकडीत गरम करू नका त्यामुळे पापड्या वरुन कापतील आणि आतून कच्या राहतील. सर्व पापड्या पिवळसर सोनेरी रंगावर तळुन घ्या. सर्व पापड्या तळून झाल्यावरच त्यांवर थोडे काळे मिठ भुरभुरावे छान चव लागते झाला आपला चहासोबतचा चटपटीत नाष्ता तयार
Similar Recipes
-
-
-
-
-
कुरकुरीत मुगडाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week५पावसाळी गंमत, बाहेर रिमझिम पाऊस पडतोय अशावेळी जर गरमागरम कुरकुरीत काहीतरी खाणं समोर येण यासारख सुख आणि आनंद नाही Sadhana Salvi -
पालक व ब्रोकोली पराठा (Palak broccoli paratha recipe in marathi)
#पालक व ब्रोकोली पराठा Shobha Deshmukh -
-
बेसन पापडी (besan papadi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर3झटपट आणि सोपे सामानात बनणारी माझ्या आवडीची रेसिपी. Shilpa Gamre Joshi -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
5 सप्टेंबर शिक्षक दिवस ... तर चला शिक्षकानं साठी सोपी आणि स्फूर्तिदायक आयरन भरपूर रेसिपी पालक पराठा #ccs Sangeeta Naik -
दही-बेसन कढी (dahi besan kadhi recipe in marathi)
" दही-बेसन कढी "पटकन काहीतरी बनवायच आहे, तेव्हा सर्वात भारी ऑप्शन म्हणजे दहिकढी, माझी फेवरेट...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
कुरकुरीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी अळूवडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. बेसन चणाडाळ रेसिपीज साठी 17-8-2022 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
चीज़,पोटेटो सँडविच (without bread)
#बेसनएक खूप सोपा ब्रेकफास्ट साठी पदार्थ.बघून कोणी नाही सांगणर की हे ब्रेड नाही😊नक्की करून बघा Bharti R Sonawane -
-
बेसन ढोकळा
बेसन व घराचं सगळं साहित्य वापरून झटपट होणारा ढोकळा. #goldenapron3 GayatRee Sathe Wadibhasme -
-
-
-
बेसन रोटी हरियाणा (besan roti haryana recipe in marathi)
#उत्तर#हरियाणा- आज मी इथे हरियाणा ची ट्रॅडिशनल रेसिपी बेसन रोटी बनवली आहे. Deepali Surve -
तांदुळाचे पीठ आणि बेसनाचा ढोकळा (dhokla recipe in marathi)
एकदा ढोकळा खाण्याची इच्छा सर्वांची झाली पण एक वाटी बेसन होते आणि तांदळाचे पीठ भरपूर होते मग काय मी एक वाटी बेसन आणि दोन वाटी तांदळाचे पीठ मिक्स केले आणि दह्यात भिजवून ठेवले सकाळी त्याचा ढोकळा केला तो फारच छान झाला तेव्हापासून मी तांदळाचे पीठ आणि बेसनाचा ढोकळा करते.#cooksnap #Swapnuvidhya Vrunda Shende -
मुळ्याच बेसन (mulyache besan recipe in marathi)
#GA4 #week12#मुळ्याच बेसनगोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक 12 मधुन बेसन हे किवर्ड सिलेक्ट करून मी मुळ्याच बेसन बनवलं.मुळ्याचा बेसन म्हणजे तुम्हालाही नवलच वाटलं असेल आणि मी पण हे पहिल्यांदाच बनवलं फक्त कुकपॅड साठी आणि खूप छान झालं. Deepali dake Kulkarni -
काकडी चे थालीपीठ (kakidiche thalipeeth recipe in marathi)
#स्टीमआज मुलाला आठवण आली काकडी चे थालीपीठ खायची , लॉक डाऊन मुळे मुलगा माझ्याच जवळ आहे नाही तर शिक्षणा साठी बाहेरगावी असतो त्या मुळे आता त्याला जे हवं ते मन भरून त्याला खायला घालता येत , आणि मुल असली की आपल्याला पण छान छान बणवयला इंटरेस्ट येतो ..म्हणून मुलासाठी खास आज बनवले Maya Bawane Damai -
-
-
बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.मी आज बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी बनवली आहे. Sujata Gengaje -
-
बेसन चीज चिला (besan cheese chilla recipe in marathi)
#GA4#week22#keyword_chillaसकाळच्या नाश्त्यात अतिशय पौष्टिक पदार्थ...झटपट तयार होतो...बेसन चीज चिला.... Shweta Khode Thengadi -
More Recipes
टिप्पण्या