बटाटा नैवेद्य भाजी (batata naivedya bhaji recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
#भाजी # नैवेद्याला लागणाऱ्या भाजीत कांदा, लसूण नसतो. ही भाजी तिखट नसल्याने लहान मुलांना खुप आवडते.
बटाटा नैवेद्य भाजी (batata naivedya bhaji recipe in marathi)
#भाजी # नैवेद्याला लागणाऱ्या भाजीत कांदा, लसूण नसतो. ही भाजी तिखट नसल्याने लहान मुलांना खुप आवडते.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे स्वच्छ धुऊन कुकर मधून उकडून घ्यावेत.
- 2
बाटाट्याच्या फोडी कराव्यात. मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता स्वच्छ धावून बारीक चिरुन घ्यावे.
- 3
गॅसवर मध्यम आचेवर कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात राई घालावी. राई तडतडल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता, मिरची घालावी. हळद घालून त्यात बटाट्याच्या फोडी, मीठ घालून हलवून घ्यावे. बटाटे चांगले परतल्यावर गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर घालावी. बटाटा भाजी तयार. पुरी बरोबर सर्व्ह करावी.
- 4
Similar Recipes
-
टोमॅटो बटाटा रस्सा भाजी (Tomato batata rassa bhaji recipe in marathi)
कांदा, लसूण नसल्याने सोपी व साध्या रीतीने गेलेली व उपास सोडायला कांदा न खाणाऱ्यांना चालणारी पाहिजे Charusheela Prabhu -
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी (batata tomato rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1आजची रेसिपी माझी आवडती रस्सा भाजी जी खास आहे कारण यात ना कांदा आहे ना आले,लसूण. पण तरीही या भाजीच्या नुसत्या सुगंधाने कधी एकदा जेवायला बसते असे होते. ही भाजी भात, पोळी, भाकरी कशाबरोबर ही खा मस्तच लागते. मला तिखट खायला जास्त आवडते त्यामुळे ही भाजी मी झणझणीत करते... लिहिताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.. बघाच करून!!Pradnya Purandare
-
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#DR2कांदा लसूण न घालता केलेली ताजे मटार बटाटा भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 ही भाजी मुलांना टिफीन मध्ये देण्यास छान आहे. झटपट होते. आपल्या घाईच्या वेळेस करण्यास पण छान आहे. Geetanjali Kolte -
झणझणीत बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#pe "झणझणीत बटाटा भाजी"बटाटा_घरात दुसऱ्या कितीही भाज्या असल्या तरी आपला बटाटा कधीही तुमच्यासमोर हसत उभा असतोच.कोणत्याही भाजीत असो,नाॅनव्हेज मध्ये असो नाहीतर त्याला एकट्याला घ्या तो सदैव आपल्या मदतीला धावून येतोच.बटाट्याची काळी,पिवळी,लाल, हिरवी कोणत्याही रंगाची भाजी करा,वडे,भजी करा, पराठा, वेफर्स, पापड, चिप्स, असे अनेक पदार्थ बनवु शकतो. एखाद्या पदार्थात मीठ जास्त झाले असेल तरीही बटाटा घाला आपली भाजी व्यवस्थीत होते.असा हा मदतनीस आणि चवदार बटाटा 🥔शिवाय व्हिटॅमिन,मिनरल्स ने भरलेला.. मला तर बटाट्याची भाजी खुप आवडते.. लता धानापुने -
चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
आंबट बटाटा भाजी (Aambat Batata Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय चविष्ट व पटकन कोणी आलं की करू शकतो कांदा लसूण नसलेली ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
कत्री बटाटा किंवा बटाट्याच्या काचऱ्या (batatyachya kachrya recipe in marathi)
#ngnrपटकन होणारी व तितकीच चवीची कांदा लसूण विरहित ही भाजी सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
बटाट्याची भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKRचतुर्थीच्या नैवेद्यासाठी केल्यामुळे कांदा न घालता ही भाजी बनवली. Neelam Ranadive -
फ्लॉवर बटाटा मिक्स भाजी (flower batata mix bhaji recipe in marathi)
#ngnrश्रावण शेफ वीक 4कांदा लसूण शिवाय ही भाजी छान होते. पाहूया कशी बनवली ती. Shama Mangale -
-
-
बटाटा सुकी भाजी व पुरी (batata sukhi bhaji v puri recipe in marathi)
#crCombo recipe contest#keyword पुरी भाजी Manisha Shete - Vispute -
प्लेन कांदा बटाटा भाजी (kanda batata bhaji recipe in marathi)
सध्या लॉक डाऊन मुळे भाज्या मिळत नाहीयेत तर काय करायचे हा प्रश्न असतो व त्यात कांदा बटाट्याची भाजी बऱ्याच वेळा होते पण यातही काहीतरी फेर बदल हवा म्हणून या वेगळ्या पद्धतीची भाजी केली म्हणजे कांदा चिरून घेतला बटाटे शिजवून घेतले आणि साधी भाजी बनवली.बघूया ह्याची रेसिपी. Sanhita Kand -
बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr कूकपॅड चॅलेंज कांदा,लसूण न वापरता भाजी बनवायची या चॅलेंज साठी मी आज बटाट्याची पिवळी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. श्रावण सेफ विक 4 Mrs. Sayali S. Sawant. -
-
बटाटा काचर्या भाजी (batata kachrya bhaji recipe in marathi)
#Cooksnap#बटाटा#बटाटा_काचर्या _भाजी.. सगळ्यांचीच आवडती अशी बटाट्याच्या काचर्यांची परतून केलेली भाजी... आणि तीही लोखंडाच्या कढईत.. मग तर त्या बटाट्याच्या काचर्या च्या भाजीचा स्वाद अफलातूनच..😍❤️.. खमंग खरपूस अशा सोनेरी रंगाच्या आणि कढईला खाली लागलेल्या बटाटाच्या काचर्यांची खरपुडी...आहाहा..अशी काही भन्नाट चव ..की खाते रहो..😀😋..मी तर मुद्दाम माझ्यासाठी जास्त खरपुडी होईल असं बघत असते आणि भाजी कशी जास्तीत जास्त कढईला लागेल असं बघते..😜.. भाजी शिजताना मुद्दामच भाजी कडे काणाडोळा करायचा..मधून मधून परतायला विसरुन जायचं..इतर कामात बिझी आहे असं दाखवायचं..😁...दस बहाने करायचे.. 😉 आणि भाजी कढईला लागू द्यायची..कितने पापड बेलने पडते है इस खरपुडी के वास्ते.. 🤣🤣तेव्हां कुठे ही खरपुडी प्रसन्न होऊन माझ्या पदरात पडते..😂😂...तीच गोष्ट तव्यावरच्या पिठल्याची...या पिठल्याची खरपुडी तर या भाजीपेक्षा जबरदस्त..😄 तुम्ही म्हणाल काय ही बाई आहे..पण मी तरी काय करणार या माझ्या अतरंगी आवडीपुढे🤷🤷...पसंद अपनी अपनी..😀😀 माझी बहीण @Sujata_Kulkarni हिने केलेली बटाट्याची भाजी ही रेसिपी मी Cooksnap केली आहे..सुजाता खूप मस्त खमंग झालीये भाजी..😋..Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
लाल भोपळ्याची सातवीक भाजी (Lal bhoplyachi satvik bhaji recipe in marathi)
उपासाला करता येण्यासारखी कांदा-लसूण नसलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
मेथी-वांग भाजी (methi wang bhaji recipe in marathi)
साधारणतः पालेभाजी करावयाची असल्यास कांदा-लसूण ओघाने येतातच. पण याला अपवाद आहेत. त्यापैकी ही एक भाजी. आमच्याकडे अशी भाजी सगळ्यांना आवडते. ह्यात बटाटा हा ऐच्छिक आहे. घरातील लहान मुलांनीसुद्धा पालेभाजी खावी म्हणून. ही मिक्स-भाजी जरूर करून पहा. Bhawana Joshi -
बटाट्याची भाजी (लसूण कांदा विरहित) (batatyachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीइथे मी कांदा व लसूण न वापरता साधी सोपी बटाट्याची भाजी बनवली आहे. चपाती किंवा गरम गरम वरण भातासोबत ही भाजी खूप सुंदर लागते. Poonam Pandav -
बटाट भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr श्रावण महीण्यात सण भरपुर व सणाला नैवेध तर आलाच, व नैवेध म्हणजे कांदा व लसुण वर्ज्य . पण खरच सांगायचे तर चातुर्मास बरेच लोक कांदा लसुन खात नाहीत. तेंव्हा बीन कांदा लसुन ही खुप छान पदार्थ होतात.No Kanda no Lasun Shobha Deshmukh -
ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
"ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी"श्रावणात आवर्जून केली जाणारी भाजी...या भाजी ला ढाबा स्टाईल मध्ये बनवून पहिली, अगदी भन्नाट झाली, खूप आवडली सर्वांना...👌👌 Shital Siddhesh Raut -
गवार बटाटाभाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गर्लिक रेसिपीश्रावणात, चातुर्मासात कांदा लसूण बहुतेक जण खात नाहीत तेव्हा खास त्यासाठी गवार बटाटा भाजी Sapna Sawaji -
डाळ कोबी भाजी (dal kobi bhaji recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यात बिना कांदा लसूण भाजी करण्यासाठी ही कोबीची भाजी उत्तम पर्याय आहे. Aparna Nilesh -
कच्च्या केळ्याची फ्राय भाजी (Kachya Kelyachi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी टेस्टला एकदम सुंदर होते, पटकन होते ,त्याप्रमाणेच लहान मुलांना मोठ्यांना खूप चांगली आहे Charusheela Prabhu -
दुधी चणाडाळ भाजी (Dudhi Chana Dal Bhaji Recipe In Marathi)
#BPRचणाडाळ घालून दुधीची भाजी खुप छान होते. पाहुया कशी करायची ते. Shama Mangale -
तोंडल्याच्या काचऱ्या (tondlychya kachrya recipe in marathi)
# काचऱ्या # तोंडल्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यातून लहान मुलांना अजीबात आवडत नाही. पण अशा काचऱ्या केल्या की सर्व जण आवडीने खातील. Shama Mangale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14858857
टिप्पण्या