कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

ही माझी कुकपॅड वरची ६०० वी रेसिपी आहे.मस्त पाऊस सुरू आहे.. चमचमीत ,खमंग खायचा मोह होणारच ...मग मी दीपा गाड मॅडम ची कोबीची भजी रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम कुरकुरीत आणि मस्त भजी झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४ मिनिटे
  1. 1/2 कपकिसलेला कोबी
  2. 1/4 कपबारीक चिरलेला कांदा
  3. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  4. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1/4 टीस्पूनतिखट
  7. 1/4 टीस्पूनमीठ...चवीनुसार
  8. 1/4 कपचाण्याच पीठ
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३-४ मिनिटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    सगळे साहित्य छान मिक्स करून घेतले.कोबी किसून घेतल्याने त्याला पाणी सुटले.मग वरून पाणी घालायची गरज लागली नाही.

  3. 3

    कढईत तेल तापवून त्यात छोटी छोटी भजी बोटांच्या साहाय्याने सोडली.छान सोनेरी रंगावर तळून घेतली.मिरच्या चिरून देऊन मिरच्या पण तळून घेतल्या.

  4. 4

    गरमागरम भजी खाण्यासाठी तयार आहेत.टोमॅटो सॉस आणि मिरच्या सोबत सर्व्ह केल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes