ब्रेड स्टीक्स भजी (bread stick bhaji recipe in marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
मी माया घुसे मॅडम ची ब्रेड स्टीक्स भजी रेसिपी कुकस्नॅप केली. करता करताच संपली.मस्तच...
ब्रेड स्टीक्स भजी (bread stick bhaji recipe in marathi)
मी माया घुसे मॅडम ची ब्रेड स्टीक्स भजी रेसिपी कुकस्नॅप केली. करता करताच संपली.मस्तच...
कुकिंग सूचना
- 1
ब्रेड चे उभे स्टिक च्या आकाराचे तुकडे करून घेतले.
- 2
चण्याचं पीठ,कॉर्न फ्लोअर,मीठ,हळद आणि पाणी घालून बॅटर बनवले.
- 3
स्टीक्स बॅटर मध्ये घोळवून कढईतील गरम तेलात तळून घेतले.
- 4
तयार स्टिक भजी चटणी, सॉस सोबत छान लागतील.माझ्याकडे नुसतेच पटापट संपले.
Similar Recipes
-
ब्रेड पकोडा चाट (bread pakoda chat recipe in marathi)
मी सोनल इसाल कोल्हे मॅडम ची यम्मी चाट ब्रेड पकोडा रेसिपी कुक स्नॅप केली... एकदम मस्त... Preeti V. Salvi -
ब्रेड स्टिक भजी (Bread Stick Bhajji Recipe In Marathi)
भजी रेसिपी कूकस्नॅप.पावसाळा नुकताच सुरू झाला आहे आणि पाऊस म्हटलं की भजी आलीच.मी दीप्ती पडीयार हिची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली भजी.यात मी धने-जीरे पावडर, हिंग व कोथिंबीर घातली आहे. Sujata Gengaje -
दुधीची चकोर भजी (dudhichi bhaji recipe in marathi)
मी संहिता कांड मॅडम ची दुधी चकोर भजी कुकस्नॅप केली.मस्तच झाली.आणि आकारामुळे इतकी छान दिसत होती ...खूप मस्त. Preeti V. Salvi -
ब्रेड बटर मसाला (bread butter masala recipe in marathi)
सरिता बुरडे मॅडम ची ब्रेड बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चटपटीत,यम्मी झाली.मुलांना आणि मला खूप आवडली.मी फक्त साध्या ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला. Preeti V. Salvi -
शिराळ्याची भजी (Shiralachi Bhaji recipe in marathi)
मी प्राजक्ता पाटील मॅडम ची शिराळा भजी रेसिपी मी कुकस्नॅप केली.मस्त झाली भजी..मला खूप आवडली.. Preeti V. Salvi -
ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
मी संस्कृती गावकर मॅडम ची ब्रेड चिली ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चमचमीत यम्मी झाली😋😋😋मी फक्त ब्राऊन ब्रेड वापरला आणि घरी ३-४ पनीर क्युब्ज होते म्हणून तेही घातले. Preeti V. Salvi -
एकाच सारणात दोन रेसिपी...बटाटे वडे आणि ब्रेड पकोडे (batate vade ani bread pakoda recipe in marathi)
मी ज्योती चंद्रात्रे मॅडम ची एकाच सारणात दोन रेसिपी...कुकस्नॅप केली.एकदम मस्त ...टेस्टी.. Preeti V. Salvi -
ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)
#मी डॉक्टर प्रीती साळवी मॅडम यांची ब्राऊन ब्रेड उपमा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्रेड स्टीक भजी (bread stick bhaji recipe in marathi)
#cooksnapबऱ्याचदा ब्रेड उरतात तेव्हा हा छान ऑप्शन आहे .@cook_20602564 प्रीतिजींची ही ब्रेड स्टीक भजी करून पाहिली .माझ्या मुलांनाही फार आवडले आणि शिवाय जास्त न वेळ जाता झटपट बनवून तयार होतात...😊 Deepti Padiyar -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी #आज मी प्रीती साळवी यांची झटपट होणारी, ब्रेडची रबडी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरंच खूप छान आणि ऐन वेळेला करता येण्याजोगे स्वीट आहे हे... आणि चव सुद्धा एकदम मस्त आहे ... ब्रेड ची रबडी आहे, हे ओळखायला येत नाही! धन्यवाद प्रीती..🙏 Varsha Ingole Bele -
शैलो फ्राय ब्रेड बटर (shallow fry bread butter recipe in marathi)
#GA4 #Week9 फ्राय रेसिपि काय करावी विचार करता करता ब्रेड शैलो फ्राय केली, आपला साधा सोपा नाश्ता. Janhvi Pathak Pande -
ऑमलेट ब्रेड (Omelette bread recipe in marathi)
#cooksnapआज मी chaya Paradhi ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप छान आणि झटपट तयार झाले ऑमलेट ब्रेड ...😊🌹 Deepti Padiyar -
ब्राऊन ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cooksnap जान्हवी नाईकवाडे मॅडमची ब्रेड गुलाबजाम रेसिपी मला आवडली.त्यात काही बदल करून मी रेसिपी रीक्रिएट केली. Preeti V. Salvi -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
चिज गार्लिक ब्रेड (chees egarlic bread recipe in marathi)
दिप्ती पाटिदार ची रेसिपी मी आज करून पाहीलीलहानग्यांना ब्रेड हा प्रकार खूप आवडतो.मग कोणी ब्रेड जाम,ब्रेड बटर,कोणी गार्लिक ब्रेड, कोणी चीज ब्रेड तर नुसतेच ग्रील केलेले ब्रेड खातात .चला तर मग बनवूयात आज गार्लिक ब्रेड. Supriya Devkar -
पनीर ब्रेड रोल(Paneer bread roll recipe in Marathi)
#Trending#ट्रेडिंग रेसिपी#पनीर ब्रेड रोलआजकाल शरीराचे स्नायू बळकट करण्यावर आणि जिमला जाण्यावर खूपच जण भर देत असतात. तुम्हाला जर तुमचे स्नायू अधिक बळकट करायचे असतील तर पनीरचा वापर करा. कारण स्नायू अर्थात मसल्स बनवण्यासाठी शरीरामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते आणि हे प्रोटीन तुम्हाला पनीरमधून जास्त प्रमाणात मिळू शकतं.त्यामुळेच मी फक्त बटाटा वापरून बेड रोल करण्यापेक्षा त्यात पनीर च कॉम्बिनेशन करून हे ब्रेड रोल केले आहेत आणि पनीरच्या स्टफिंग मुळे चविष्ट असे हे ब्रेड रोल लहान मुलांना देखील खूप आवडतात Prajakta Vidhate -
गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week26#keyword-ब्रेडमुळ रेसपी -शिल्पा वाणी हिची आहे .ति माझी खुप चांगली मैत्रीण आहे. ती खुप छान छान रेसिपी बनवते. त्यातली मला आवडणारी ब्रेड ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते.शिल्पा मी आज गार्लिक ब्रेड मध्ये ऑरगॅनो न टाकता रेड चिली पुड टाकली आहे. खूप मस्त झाले होते गार्लिक ब्रेड वेद ने पण खूप आवडीने खाले. आरती तरे -
टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स (Tomato soup with bread croutons recipe in marathi)
मी संपदा शृंगारपुरे यांची टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स रेसिपी कुकस्नॅप केली.रिमझिम पाऊस सुरू आहे आणि त्यात गरमागरम सूप चा आनंद ...मस्त... Preeti V. Salvi -
चिजी गार्लिक ब्रेड कॉईन्स (cheese garlic bread coin recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी भाग्यश्री ताईंची गार्लिक ब्रेड रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
ही माझी कुकपॅड वरची ६०० वी रेसिपी आहे.मस्त पाऊस सुरू आहे.. चमचमीत ,खमंग खायचा मोह होणारच ...मग मी दीपा गाड मॅडम ची कोबीची भजी रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम कुरकुरीत आणि मस्त भजी झाली. Preeti V. Salvi -
ब्रेड डिस्क्स (Bread Disk Recipe In Marathi)
#LORब्रेड चा पुडा आणला की त्यातले तीन चार स्लाइस हमखास उरतात.फ्रिज मध्ये ठेऊन तुकडे पडतात ,कडाक होतात.मे त्याचे ब्रेड क्रंबस बनवते.खूप रेसिपी आपण उरलेल्या ब्रेड पासून बनवतो.आज मी उरलेल्या ब्रेड च्या कडा कडून डिस्क शेप दिला.आणि चविष्ट ब्रेड डिस्क्स बनवल्या. Preeti V. Salvi -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
मी भक्ती चव्हाण मॅडम ची आलू टोस्ट रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी झाली. Preeti V. Salvi -
ब्रेड उत्तपम (bread uttapam recipe in marathi)
#cpm7 झटपट होणारे ब्रेड उत्तपम चवीला खूप छान लागतात. मी यात ब्राऊन ब्रेड स्लाइस वापरल्या आहेत व्हाइट ब्रेड वापरला तरी काही हरकत नाही. Rajashri Deodhar -
ब्रेड स्टिक (bread stick recipes in marathi)
सँडविच करताना ब्रेड च्या कडा काढून टाकतो त्याचे ब्रेड कर्मब्स खूप करून ठेवलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा घाट केलाय करून बघा नवीन टेस्ट मिळाली Prachi Manerikar -
कुरकुरीत बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#cooksnap#छायाताईंची बटाटा भजी बघून तोंडाला पाणी सुटले मग काय मीही बनवली. रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Manisha Shete - Vispute -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#Cooksnap#पिझ्झाआज मी नीलम राजे ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून बनवली आहे . यात ब्राउन ब्रेड वापरलाय.बघूयात तर रेसिपी. Jyoti Chandratre -
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
#cooksnapआज मी,नाश्त्ताकरिता charusheela Prabhu ताईंची 'फोडणीचा ब्रेड' ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.Thank you tai for this Tasty & Healthy Recipes ...😊🌹🌹 Deepti Padiyar -
भजी प्लॅटर (bhaji platter recipe in marathi)
#ks8कुठेही फिरायला गेलं की स्ट्रीट फूड म्हटलं की भजी आणि चहा फेमस आहे टपरीवर भजी ही वेगवेगळ्या प्रकारची मिळतातच ब्रेड कांदा आणि बटाटा भजी याचं प्टलॅर केलं आहे. Deepali dake Kulkarni -
खेकडा भजी (bhaji recipe in marathi)
#cooksanp स्वरा ची रेसिपी आहे पहीले कांदा भजी करायचे पण ती कुरकुरीत नाही होत मॅडम ची ही रेसिपी बघितली आणि केली खुप छान झाली कुरकुरीत Tina Vartak -
चिजी फोडणीचा ब्रेड (cheese phodnicha bread recipe in marathi)
#Charushila_prabhu ताईंची फोडणीचा ब्रेड ही रेसिपी मी थोडा बदल करुन Cooksnap केली. फारच छान टेस्टी झाली. रोजच्या जेवणात जरा बदल म्हणून आणि भुकेसाठी झटपट होणारा असा हा फोडणीचा ब्रेड नाश्त्याला तसेच कधी तरी लंच किंवा डिनर साठी पण पोटभरीचा पदार्थ आहे. गरमागरम फोडणीच्या ब्रेड वर चिझ किसून घातले की एकदम भन्नाट टेस्टी लागले. Ujwala Rangnekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15138845
टिप्पण्या (3)