Similar Recipes
-
-
मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ (Sprouted Hirvya Mugachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#हिरवे मूग#मोड आलेले मूग#मूग#सालीचे मूग Sampada Shrungarpure -
-
हिरव्या मुगाची भाजी (hirvya mungachi bhaji recipe in marathi)
साप्ताहिक डिनर प्लॅनरबुधवार मोड आलेल्या#डिनरकडधान्ये खाणं किती चागले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे.शिजण्यास फारसा वेळ लागत नाही.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#kdrकडधान्य स्पेशल रेसिपी चॅलेंजकडधान्य प्रोटीन काब्रोहायड्रेक व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात😋 Madhuri Watekar -
-
-
-
हिरव्या मुगाची आमटी - मोड आलेल्या (hirvya mungachi amti recipe in marathi)
#ngnr#नो ओनीयन नो गार्लिक#श्रावण शेफ Sampada Shrungarpure -
चवळी पालेभाजी (chavli palebhaji recipe in marathi)
#MSR पावसाळी भाज्या रेसिपी चॅलेंज या साठी मी चवळी पालेभाजी या भाजीला गुजराती लोक तांदुळजा असे म्हणतात. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर #पौष्टिक आणि पचायला हलकी अशी अख्ख्या मुगाची भाजी... Varsha Ingole Bele -
कौला ची भाजी (kavla chi bhaji recipe in marathi)
#msr#रानभाजी आहे.औषधी गुणधर्म असलेली आहे .थोडी चिकट असते त्यामुळे त्यात टोमॅटो किंवा चिंच घालावी. Hema Wane -
शेवळं चण्याचीडाळ भाजी (sevla chanyachi dal recipe in marathi)
#MSR रानभाजी पावसाळ्याच्या सुरवातीला जंगलात येणारे कोंब ही भाजी खाजरी आहे औषधी भाजी मूत्राशयाचे आजार बरे होताता Chhaya Paradhi -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग पचायला हलके असतात. आजारपणात मुगाचं कढण प्यायल्याने ताकद राहते. मुगाचे असे बरेच फायदे आहेत. Prachi Phadke Puranik -
हिरव्या मुगाची उसळ आणि पोळी (Hirvya Moongachi Usal Aani polya Recipe In Marathi)
#TBRटिफिन बॉक्स रेसिपी Shilpa Ravindra Kulkarni -
हिरव्या मुगाची पौष्टीक टिक्की (Hirvya Mugachi Tikki Recipe In Marathi)
ही रेसिपी मी अंजिता महाजन यांची कूकस्नॅप केली आहे.हिरवी मूग हे पौष्टिक असतातच. अशी ही पौष्टिक रेसिपी आहे. Sujata Gengaje -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#kdrआपल्या जेवणात कडधान्यांचा वापर करणे खूपच गरजेचेच आहे. विशेषतः मोड आलेली कडधान्ये.मुग हे पचायला हलके असतात. पाहूया आज मुगाची उसळ kavita arekar -
-
"मुगाची रसभरीत भाजी" (moongachi rasbharit bhaji recipe in marathi)
#डिनर#बुधवार#डिनर मधील पहिली रेसिपी "मुगाची रसभरीत भाजी"सुकी नाही आणि ओलीही नाही (आमच्या कडे लगथबीत असे म्हणतात,गावाकडचा शब्द) अशी ही भाजी होते... मोड आलेले मूग माझ्याकडे नेहमीच असतात..मी जास्त च भिजवून मोड आणून ठेवते.. चार पाच वेळा तरी नाष्टा,उसळ,सुक्की भाजी बनवली जाते.. लता धानापुने -
मुगाची मिसळ भाजी (monngachi misal bhaji recipe in marathi)
#डिनरकडधान्ये आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. मग ती अंकुरीत असतील तर त्याचा खुपच शरिराला फायदा होतो. चला तर मग आज बनवूयात हिरवे मुग,मटकी आणि ओले हरबर्याची मिसळ भाजी Supriya Devkar -
मोड आलेल्या मुगाची उसळ (mod aaleya mugachi usal recipe in marathi)
#GA4 #week11स्प्राउट्स हा किवर्ड ओळखून मी मोड आलेल्या मुगाची उसळ केली आहे. Prachi Phadke Puranik -
कडधान्याची कोशिंबीर (kaddhanya koshimbir recipe in marathi)
#HRL हेल्दी रेसिपी चॅलेंज साठी मी केली मिश्र कडधान्याची कोशिंबीर Pallavi Musale -
लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी भाजी "लाल माठाची भाजी" ही भाजी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.. आमच्या कडे लाल माठाची भाजी म्हणतात.. लता धानापुने -
-
झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली. Preeti V. Salvi -
-
हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#gur#श्रावण_शेफ _चॅलेंजमाझ्या माहेरी गणपतीच्या दिवशी नैवेद्याच्या ताटामध्ये हिरव्या माठाची भाजी ही हमखास असतेच. गावाकडे श्रावणामध्ये घरासमोर आवारामध्ये हिरव्या माठाची भाजी हि मोठ्या प्रमाणावर येते. हिरव्या माठाची भाजी ही बनायला जितकी झटपट बनते तितकीच चवीला सुंदर आणि खाण्यासाठी पौष्टिक असते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कुंजराची रान पालेभाजी (kunjrajchi ran palebhaji recipe in marathi)
#msr पावसाळी रानभाजी चा एक प्रकार म्हणजे कुंजर. पाऊस पडला की, गवता सोबत वाढणारा रानभाजी चा प्रकार. शोधायला अवघड. मोकळा भाजीचा हा प्रकार ग्रामीण भागात आढळतो. Suchita Ingole Lavhale -
मोड आलेल्या मुगाचे धिरडे (mod alelya moongache dhirde recipe in marathi)
#कूकस्नॅपमी Rutuja Ghodke ताईंची रेसिपी कूकस्नॅप केली आहे ,धन्यवाद ताई रेसिपी करीता ,खूप छान झालेत धिरडे, पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15225474
टिप्पण्या