मिक्स चिवडा भेळ (mix chivda bhl recipe in marathi)

चिरमुरे भेळ तर आपण नेहमी खातोच मात्र घरामध्ये जर उपलब्ध चिवडे असतील वेगवेगळे तर आपण त्याचा वापर करून भेळ बनवू शकतो ही वेळ सुद्धा खूप सुंदर लागते चला तर मग आज बनवूयात मिक्स चिवडा भेळ.
मिक्स चिवडा भेळ (mix chivda bhl recipe in marathi)
चिरमुरे भेळ तर आपण नेहमी खातोच मात्र घरामध्ये जर उपलब्ध चिवडे असतील वेगवेगळे तर आपण त्याचा वापर करून भेळ बनवू शकतो ही वेळ सुद्धा खूप सुंदर लागते चला तर मग आज बनवूयात मिक्स चिवडा भेळ.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम उपलब्ध असलेल्या चिवडा फरसाण चिरमुरे भडंग एकत्र करून घ्यावी आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर हळद घालून घ्यावे
- 2
तसेच यामध्ये लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सैंधव मीठ चाट मसाला घालून घ्यावा
- 3
सर्वात शेवटी चिंचेचा कोळ किंवा चिंच खजुराची चटणी घालून घ्यावी आणि सर्व एकत्र करून मिसळून घ्यावे तयार आहे आपली भेळ ही भेळ सर्व करताना वरून बारीक शेव कांदा टोमॅटो तळलेले शेंगदाणे आणि सोबत एखादी हिरवी मिरची तळलेली द्यावी
Similar Recipes
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#ओली भेळ.भेळ खायची म्हटलं की तिला काळ,वेळ, ठिकाण याची गरज नसते. नुसता वास जरी आला तरी तोंडाला पाणी सुटते.अशी चटपटीत चमचमीत भेळ चला मग बनवूयात. Supriya Devkar -
सुकी भेळ
घरी कुरमुर्याचा चिवडा केला तर कुरमुरे शिल्लक होते.lockdown मध्ये कामाला आले,थोडे फरसाण,थोडा चिवडा उरलेले होते,सगळे मिक्स करून मस्त भेळ केली. Preeti V. Salvi -
चटपटीत ओली कैरी भेळ (olya kairi bhel recipe in marathi)
कैरीचे आगमन बाजारात झाले आहे आणि मग चटपटीत भेळ तर व्हायला पाहिजे आणि सोबत कैरीचे काप एक मस्त काॅम्बिनेशन चटपटीत, आबंट गोड चवीची भेळ खायला मजा येते. चला तर मग बनवूयात भेळ. Supriya Devkar -
चटपटीत भेळ (Chatpatit Bhel Recipe In Marathi)
#CSR चटपटीत पदार्थ म्हटलं की आपल्याला चटपटीत पदार्थात भेळेची आठवण होतेच भेळ हा असा पदार्थ आहे की जो आपण कोणत्याही वेळेस खाऊ शकतो चला तर मग आज आपण बनवूया चटपटीत भेळ Supriya Devkar -
चिली पोटॅटो मटार कटलेट (chilli potato mutter cutlets recipe in marathi)
हिवाळ्यात मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात अशा वेळी हे कटलेट आपण बनवू शकतो Supriya Devkar -
मटकी भेळ (mataki bhel recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राऊटसहा क्लू वापरून आज बनवली फराळातील चिवडा,भडंग वापरून स्पेशलमटकी भेळ .सध्यांकाळी चार पाचच्या सुमारास खायला हा पदार्थ छान वाटतो. Supriya Devkar -
विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा (kachha chivda recipe in marathi)
#KS3 #विदर्भ_रेसिपीज #कच्चा_चिवडा नांव अनेक पण साधारणपणे रुप एक..भेळ,ओली भेळ,सुकी भेळ,भेळभत्ता,भडंग भेळ, मुंबई भेलपूरी,सांगली भेळ, कोल्हापूर भेळ,अमरावती भेळ..ही व अशी इतर अनेक नांव..नावात काय आहे??.. शेक्सपिअर ने म्हटलंच आहे..पण माणसाची,वस्तूंची ,पशू पक्षी,प्राणी,निसर्गातील प्रत्येक गोष्ट..या सगळ्यांची ओळख त्यांच्या नावातच आहे..तेच भेळ या नावात आहे..जिथे भेळ तिथे खेळ...भेळ म्हटलं की चटपटीत ..आता थोडं थोडं slight variations येतात प्रत्येक गाव,शहरानुसार..दोन चार पदार्थ इकडे तिकडे..पण मूळ चटपटीतपणा कायम..😋😋 विदर्भातील कच्चा चिवडा हे भेळेच्या अनेक रुपांपैकी एक रुप आहे..चला तर मग हे रुप जाणून घेऊ या आज.. Bhagyashree Lele -
गाजर भेळ (gajar bhel recipe in marathi)
#GA4Tamarind आपण नेहमी ओली भेळ करतो मी आज गाजर टाकून भेट केली आहे हे वेळ खूप छान लागतेRutuja Tushar Ghodke
-
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा दिवाळीत गोडा सोबत तिखट पदार्थ ही हवेतच त्यात मुख्य म्हणजे चिवडा चिवड्याचे वेगवेगळे अनेक प्रकार आहेत मी आज भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा केला ते दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
कोबी कांदा पातीचे पराठे (kobi kanda patiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5#कोबी पराठाकोबी हि फळ भाजी बऱ्याच अंशी बाराही महिने उपलब्ध असते कोबीची भाजी व्यतिरिक्त आपण भजी पिठले पराठे बनवू शकतो तसेच चायनीज पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबीचा वापर केला जातो आपण बनवणार आहोत कोबी आणि कांदापातीचे मिक्स पराठे Supriya Devkar -
टेस्टी स्वीटकॉर्न भेळ (tasty sweetcorn bhel recipe in marathi)
#GA4 #week26 आपण नेहमी साधी भेळ खातो परंतु काहीतरी चेंज म्हणून मी टेस्टी स्वीट कॉर्न भेळ केली आहे .खूपच यम्मी लागते ...चला पाहुयात ... Mangal Shah -
भेळ भत्ता (bhel bhatta recipe in marathi)
#KS8नाशिक शहरात एक भेळ मिळते ती म्हणजे भेळ भत्ता. हा भेळभत्ता म्हणजे कोरडी भेळ. यात अनेक पदार्थ असतात पण ही भेळ फारच फेमस. Supriya Devkar -
भाजक्या मुरमुरे चिवडा (bhajkya murmure chivda recipe in marathi)
#dfrभाजके मुरमुरे मार्केट ला दिवाळी च्या दिवसा मध्ये उपलब्ध असतात साध्या मुरमुऱ्या पेक्षा हा चिवडा कुरकुरीत होतो व बरेच दिवस कुरकुरीत राहतो दिवाळी साठी खास फराळ साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे Sushma pedgaonkar -
फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi)
#fr सारखे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की अशी उपवासाची भेळ/चिवडा करा.उन्हाळी उपवासाचे पदार्थ घरी असतातच. Sujata Gengaje -
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चिवडा#भाजके पोहे#कांदा चिवडाहा चिवडा नाशिक चा प्रसिद्ध चिवडा आहे. Sampada Shrungarpure -
मिक्स व्हेजिटेबल सप्राउट डाएट भेळ
#होळीमिक्स व्हेजिटेबल स्प्राऊट भेळ मध्ये 15 प्रकारच्या मोड आलेल्या उसळ इन चा वापर केला आहे. आपण कदाचित एकाच वेळेस एवढ्या प्रकारच्या उसळी खात नाही डायट भेळेच्या निमित्ताने सगळ्या प्रकारच्या उसळी बीट काकडी गाजर कांदा टोमॅटो एकत्र येऊन भरपूर पौष्टिक मूल्य शरीराला मिळतात व्हेजिटेबल भेळ हा पोटभरीचा नाष्टा ठरू शकतो सर्व उसळी मोड आलेल्या आहे Shilpa Limbkar -
दगडी पोहे चिवडा (dagadi pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#चिवडादगडी पोह्यांचा चिवडा हा जास्त तेलकट नसतो तसेच हे पोहे चपटे असतात. उन्हात दोन तीन तास ठेवले की छान कुरकुरीत होतात म्हणून हे बनवताना जास्त गरम करण्याची गरज नसते.झटपट बनतात. तर चला मग बनवूयात दगडी पोह्यांचा चिवडा. Supriya Devkar -
खमंग चिवडा (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#खमंग चिवडा चिवडा म्हटलं की चिवड्यांच्या असंख्य प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळू लागतात..कच्च्या पोह्यांचा,भाजक्या पोह्यांचा,नायलॉन पोहे,मक्याचा,फराळी,तळलेल्या पोह्यांचा,कुरमुर्यांचा ,बटाट्याचा असे असंख्य प्रकार..😋😋 दिवाळीत चिवडा हा पदार्थ मस्ट असतो..लाडू captain असेल तर चिवडा vice captain म्हणावा लागेल..😀😀..चिवड्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटते.. चला तर मग दिवाळीतल्या खमंग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
जाड पोह्यांचा चिवडा (jaad pohyancha chivda recipe in marathi)
आपल्याला पटकन चिवडा कधी खावासा वाटला तर मुरमुरे किंवा पातळ पोहे काही आपल्या घरात अवेलेबल नसतात. मग आपण कांदे पोहे साठी जे पोहे वापरतो त्याचा सुद्धा चिवडा खूप छान होतो चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
स्ट्रीट स्टाईल भेळ (street style bhel recipe in marathi)
#KS8भेळ नुसते नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटू लागतं. कोल्हापुरी भेळ खूप प्रसिद्ध. भेळेतले जिन्नस जरी सगळेजण तेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या हातची चव मात्र निराळी लागते. स्ट्रीट स्टाईल भेळ करण्याची सोप्पी रेसिपी पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
चुरमुरे / मुरमुरे चिवडा (churmure chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चुरमुरे#मुरमुरेझटपट होणारा असा हा चिवडा आहे, या चिवड्याचा भेळ करायला किंवा भेलबत्ता करता येतो. Sampada Shrungarpure -
पालक चिवडा
#fitwithcookpadपालक चिवडा ज्या पद्धतीने बनवला जातो त्या पद्धतीने तुम्ही बीट गाजर कोबी व इतर पालेभाज्या पासून पण चिवडा बनवू शकतात गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मल्टीग्रेन आटा त्याचाही वापर करू शकता Shilpa Limbkar -
भाजक्या जाड पोहेचा चिवडा (pohecha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल भाजक्या जाड पोह्याचा चिवडाखमंग खुसखुशीत चिवडा साहित्य आणि कृती पाहूया Sushma pedgaonkar -
पापड भेळ चाट (papad bhel chaat recipe in marathi)
#HLRदिवाळीच्या धामधूमी नंतर गोड खाऊन कंटाळा आलेला असतो अशावेळी पापड चाट हा एक उत्तम पर्याय आहे झटपट बनणारा आणि सोपा पदार्थ आहे आणि तोंडाला एक वेगळीच चव येणार आहे मग आज बनवण्यात आपण पापड भेळ चाट Supriya Devkar -
फराळी फ्रूट भेळ (faradi fruit bhel recipe in marathi)
#frउपवास म्हटलं की उपवासाचे पदार्थ तर आलेच. मात्र काही वेगळे खायला मजा येते त्यासाठी आज आपण भेळ बनवूयात. Supriya Devkar -
स्प्रिंग ओनिअन थालिपीठ (spring onion thalipeeth recipe in marathi)
थालिपीठ आणि ताजे लोणी हे काॅम्बिनेशन भन्नाट आहे आणि सोबत कोणतीही तिखट चटणी असेल तर अगदी उत्तमच.भाजणी चे पिठ नसले तरी आपण मिक्स पिठाची थालिपीठ बनवू शकतो. Supriya Devkar -
#कुरकुरीत मिक्स पोह्यांचा कुरमुर्या चा चमचमचीत चिवडा
#कोणत्याही प्रकारचा चिवडा आपल्या सगळ्यांना आवडतोच, नाष्टा संध्याकाळच्या लहान भुके करता घरी बनवलेला पोह्यांचा चिवडा व सोबत चहा असलाच पाहिजे चला तर हा मिक्स पोह्यांचा चिवडा मी कसा बनवला त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar -
पातळ पोह्यांचा कांदे टाकून चिवडा.(Patal pohe chivda recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स रेसिपी... एरवी चिवडा करताना आपण जनरली कांदे टाकत नाही पण मी पातळ कांदा चिरून थोडेसे वाळवून तळून पातळ पोह्यांचा चिवडा केलेला आहे हा चिवडा अतीशय सुंदर लागतो.. तसेच आपण यात लसून सुद्धा टाकू शकतो.... Varsha Deshpande -
काॅर्न मसाला (Corn Masala Recipe In Marathi)
#CSR चटपटीत पदार्थ म्हटलं की कॉर्न भेळ किंवा मसाला कॉल आठवतात आज आपण बनवूयात कॉर्न मसाला अगदी झटपट बनतो आणि पटकन संपतो चला तर मग Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या (2)