कांदे बटाटे पोहे (Kande batata pohe recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

सकाळी सकाळी नाश्ता सगळयांचे बहुतेक घरी हा कांदा बटाटा पोहे होतो.

कांदे बटाटे पोहे (Kande batata pohe recipe in marathi)

सकाळी सकाळी नाश्ता सगळयांचे बहुतेक घरी हा कांदा बटाटा पोहे होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीं
४ जण
  1. 1पाव पोहे
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 1बटाटा पातळ चौकोनी चिरून
  4. 1/2 वाटीमटार
  5. 2पळी तेल
  6. 2 टेबलस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पूनसाखर
  8. 2 टेबलस्पूनलिंबू रस
  9. 2मिरची चिरून
  10. चवी नुसारमीठ
  11. कोथांबिर खोबरं कीस वरून पेरायला
  12. 1 टेबलस्पूनजीरे मोहरी फोडणी साठी

कुकिंग सूचना

१५ मीं
  1. 1

    प्रथम सर्व कांदा बटाटा मिरची चिरून घ्या. पोहे ताटात काढून भिजून ठेवा.पोहे पूर्ण भिजवावे.कड पोहे जास्त फुलून येतात. क ड ई त तेल घळाऊन जीरे मोहरी घालून फोडणी करावी.मोहरी तडतडली की त्यात कांदा बटाटा मटर घालावा. १ मीं. झाकण ठेवावे.बटाटा मऊसर होऊ द्यावा.२ मीं. नंतर हळद घालावी.सर्व नीट मिक्स करावे.

  2. 2

    आत्ता त्यात भिजवलेले पोहे घालावे.छान परतून घ्यावे.लिंबू रस घाला.मीठ साखर घालून पुन्हा पर्टवावे.
    २ मीं झाकण ठेवावे.गरम गरम पोहे खोबरं कोथिंबीर घालून साजवाऊन सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes