मटार भात (Matar Bhat Recipe In Marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8.... मटार भात... ताजे मटार वापरून केलेला भात.. यम्मी.... झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
मटार भात (matar bhat recipe in martahi)
#EB8#week8#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebbok "मटार भात" लता धानापुने -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#week8#मटार भातहिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटार मिळतात मग पोहे असो की भात मटार घातले की चव आणखी वाढते...अश्याच चवीचा आनंद घेवूया या रेसिपी मधून.... Shweta Khode Thengadi -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
मटार किंवा फिश रेसिपी कूकस्नॅप करायची होती.मी लता धानापुने यांची मटार भात ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
#EB8#W8ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश. Anjali Muley Panse -
मटार भात (Matar Bhat Recipe In Marathi)
#RRR मटार चा सिझन आला की मटार भात तर बनतोच घरी. अगदीच चवीचा आणि पाहीजेत त्या भाज्या वापरून बनवता येतो. Supriya Devkar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 e book challenge साठी मी मटार भात बनवला आहे, अगदी सोप्पी रेसिपी आहे आणि स्वादिष्ट पण खायला लागतो. Varsha S M -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#WK8आज मी झटपट होणारा असा मटार भात केला. थंडीच्या दिवसात मस्त कोवळे मटार मिळतात. छान लागतो हा भात. kavita arekar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Weekहिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे वेगवेगळे प्रकार करून आपण नवीन नवीन रेसिपी तयार करण्याचा बेत करतो त्यातली एक मी आज मटार भात करून बघीतला😋😋#मटार भात🤤🤤 Madhuri Watekar -
-
मटार गाजर मसालेभात (Matar Gajar Masale Bhat Recipe In Marathi)
#MR ...हिवाळा म्हटला की हिरवेगार ताजे मटार डोळ्यासमोर दिसू लागतात. असे हे मटार वापरून मी आज केलेला आहे मटार गाजर मसाले भात. छान चविष्ट असा झटपट होणारा मसाले भात.. Varsha Ingole Bele -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त वाफाळळेला मटार भातSheetal Talekar
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार भात ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8#Week8#विंटर स्पेशल रेसिपी#मटार भात Deepali dake Kulkarni -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार भात अनेक तऱ्हेने बनवला जातो मग त्यात तो साधा पांढरा मटार भात असतो किंवा मटार मसालेभात. मटर भातामध्ये हे त खडा मसाला वापरून बनवला गेला तर तो खूप छान होतो. चला तर मग आज बनवूयात मटार भात Supriya Devkar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8Onepot mealटेस्टी व पौष्टिक भात होतो Charusheela Prabhu -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडीच्या दिवसात मटार भरपूर प्रमाणात मिळतात.त्याचे विविध प्रकार आपण करतो .थंडी मधे गरम गरम भात व त्यावर साजूक तूप ची मजा काही औरच आहे. Rohini Deshkar -
मटार मसाले भात (Matar Masale Bhat Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मटार मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपीज#week 8#EB8हिवाळ्यात मटार शेंगा भरपुर प्रमाणात येतात. बर्याच पदार्थात मटार चा वापर केल्या जातो. मटार भात रूचकर प्रकार केला. Suchita Ingole Lavhale -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 थंडी पडली की बाजारात मस्त हिरवेगार मटार येतात.मग काय आपल्या स्वयंपाकघरात मटारच्या विविध recipes सुरू... मटार पोहे,उपम्यात पोहे, मटार करंजी, मटार पॅटीस, मटार कचोरी , मटार पुलाव आणि बरेच काही .. भातात मटार घालून पुलाव,आणि तत्सम पदार्थ बनवतो त्या सर्वांना मिळून मटार भात म्हटल तरी चालेल की.आज मस्त मटार पुलाव. ... मटार भात केलाय..सोबत गरमागरम टोमॅटो सूप..आमच्या घरी हा बेत थंडीत होतोच होतो. Preeti V. Salvi -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EW8#W8पुलाव करायचा म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर हिरवागार वाटाणा येतो, पांढरा करा किंवा पिवळा करा हिरव्यागार मटार नी चव आणि रंगसंगती दोन्हीही छानच.आज मी केलाय मटार भात. Pallavi Musale -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_भात हिवाळ्यात आठवड्यातून एकदा तरी मटार भात करणे आणि तो ही वेगवेगळ्या पद्धतीने..तयार झालेला गरमागरम वाफाळता पहिल्या वाफेचा मटार भात त्यावर ओलं खोबरं, कोथिंबीर, तुपाची धार,सोबत लिंबाची फोड,पापड,एखादं लोणचं आणि ताक...सुख सुख म्हणजे काय तर ते हेच हो....😍..जगणयासाठी अशी छोटी छोटी सुखं मग तो एखादा खमंग ,सुंदर पदार्थ असो,एखादी आवडत्या गाण्याची लकेर असो,निसर्गाचे स्तिमित करणारे दृश्य असो,एखादं appreciation असो,मित्रमैत्रिणींची मस्करी असो किंवा आवडत्या व्यक्तीच्या तोंडून आलेला एखादा शब्द असो..जगण्यासाठी हुरुप देतात..अनमोल असतात ही छोटीशी सुखं..😊ती वेचायची असतात आणि आपल्या पदरात घट्ट बांधून ठेवायची असतात.. यातूनच आपल्यात positivity पाझरु लागते..मगच आपण आपल्या सभोवताली एखादी आनंदाची झुळूक का होईना पसरवू शकतो..😍 बरोबर ना..चला तर मग हा सुखाचा सरंजाम समोर ताटात विराजमान करु या..😊 Bhagyashree Lele -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजमटार भात पटकन होतो तसेच पोटभरीचा पण आहे Sapna Sawaji -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडी मध्ये ताजा मटार हा मार्केट मध्ये मुबलक प्रमाणात मिळतो. त्यात मी बनवलेला मटार भात हा माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडतो. म्हणून थंडीत मटार भात ही माझ्या किचन मध्ये जास्त वेळा बनणारी रेसिपी आहे.आणि होतेही झटपट. Poonam Pandav -
मटार भात रेसपी (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 मटर भात रेसपी विंटर स्पेशल रेसिपी आहे हिरवे मटार आणि तांदूळ अत्यंत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे Prabha Shambharkar -
जीरा मटार भात (Jeera Matar Bhat Recipe In Marathi)
#LCM1मी शीतल राउत ताईंची मटार भात ही रेसिपि कुकस्नैप केली. मस्त चविष्ट आणि झटपट झाली. मी शीजवलेला भात वापरला. Preeti V. Salvi -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 थंडीमधे भाज्यांची रेलचेल असते. शिवाय भाज्यांना चवही छान असते. त्यामुळे कमी साहित्य वापरलं तरीही पदार्थ छान लागतात. असाच एक सोपा पदार्थ म्हणजे मटारभात. एखादवेळी खूप काही करण्याचं मन नसतं त्यावेळी पटकन हा भात होऊ शकतो. किंवा अचानक पाव्हणे आले आणि मटार घरात असतील तर नक्कीच पाव्हण्यांना खुश करायला हा एक सोपा आणि पटकन होणारा भात आहे.तुम्ही पण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
मटार मसाले भात (mutter masala bhaat recipe in marathi)
#लंच#मसाले भातकुकरमध्ये झटपट होणारा असा हा मटार मसाले भात. Deepa Gad -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार चा सीजन म्हटलं की मटार भात आलाच मग तो साधना पांढरा मटार भात असो किंवा मसालेभात असो त्याची चव वेगळीच थंडीच्या सीझनमध्ये मटार गाजर हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि यातच मग तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकतात चला तर मग आपण बनवूयात मटार मसालेभात Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16786262
टिप्पण्या