क्रॅब पाया सूप
भारती संतोष किणी
#ट्रेंडिंग रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिंबोऱ्यांचे पाय स्वच्छ धुऊन उखळीत चांगले ठेचून घ्यावे त्यानंतर त्यात ग्लासभर पाणी घालावे आणि आलं लसूण ठेचून घ्यावे
- 2
कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून त्यात आलं लसूण ची पेस्ट व अख्खा गरम मसाला घालून थोडं परतून घ्यावे व नंतर ठेचलेला चिंबोऱ्याच्या पाया सकट पाणी त्यात घालून त्यात हळद व चवीप्रमाणे मीठ घालून दोन शिट्या घ्याव्या.
- 3
थंड झाल्यावर कुकर उघडून त्यातील सूप गाळून गरमागरम पिण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
शाही चिकन करी (Shahi Chicken Curry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
कोलंबी शेंगा कांजी (kolambi shenga kanji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
कोलंबी भेंडी रस्सा (kolambi bhendi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
झणझणीत घोळीचा रस्सा (फिश) (gholicha rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
काळा वाटाण्याची उसळ (kala vatanyachi usal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी. Bharati Kini -
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
सुक्या बोंबलाचा पानगा (Sukhya Bombalacha Panga Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
नवलकोल मुगाची डाळ भाजी (Navalkol Moongachi Dal Bhaji Recipe In Marthi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
ओनियन फ्लेवर चिकन (Onion Flavor Chicken Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
क्रिस्पी मटार बटाटा पुरी (Crispy matar batata puri recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
बटाट्याची तिखट भाजी (Batatyachi Tikhat Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24313996
टिप्पण्या (2)