ओरिओ ब्राउन

Pooja Bhagwat @cook_19968655
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध घेऊन त्यामध्ये चिरलेल्या चॉकलेट टाकावं आणि त्यातच कोको पावडर आणि कॉफी टाकावी चॉकलेट मेल होईपर्यंत थांबा
- 2
आता यामध्ये ओरिओ बिस्कीट पावडर टाका आणि चांगले मिक्स करा. आता त्यामध्ये इनो टाकून एक टेबलस्पून पाणी टाका मिक्स करून पेन मध्ये बेटर टाकण फ्री-हीट ओवन ला 180 डिग्री सेल्सिअस ला 20 ते 25 मिनिटे बेक करणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओरिओ मिल्कशेक (oreo milkshake recipe in marathi)
#cooksnapchallenge#दूधआज मी चेतना ताई ची ओरिओ मिल्कशेक ही रेसिपी cooksnap केली आहे. खूप मस्त झालाय मिल्कशेक kavita arekar -
ओरिओ चाॅकलेट बिस्कीट केक (oreo chocolate biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4#ओरिओ_चाॅकलेट_बिस्किट_केक Ujwala Rangnekar -
ओरिओ चॉकलेट पेस्ट्री... (oero chocolate pastry recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड--Pestry#Cooksnap बेकिंग...माझ्या स्वयंपाकघराच्या शाळेतील माझ्यासाठी अगदी कठीण विषय..तुम्हांला सांगते या विषयाची मला फार भिती..मला तर गणित हा विषय परवडला बेकिंग पुढे.आयसिंग फ्रॉस्टिंग तर कर्मकठीण वाटतं मला..जरी हा प्रांत मी try केला असला तरी फिरुन नव्याने मला भितीच वाटते.फार कठीण वाटतं मला याचं Syllabus..आपण जसा आपला नावडता विषय सारखा टाळतो..उद्यावर ढकलतो..तसंच काहीसं होतं माझं..आज नको उद्या..,"भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर..पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर"..या गाण्याच्या ओळींसारखं बेकिंग म्हटलं की मला होतं..पण हा विषय option ला पण टाकू शकत नाही..कारण या विषयाची व्याप्ती जगभर आहे ..परीक्षा तर टाळू शकत नाही..पास व्हायचं म्हटलं तर थोडा अभ्यास करायलाच लागतो..हम होंगे कामयाब म्हणत हिम्मत गोळा करायला लागते.म्हणून मग आजही डर के आगे जीत है..असं म्हणत या विषयातील master baker दीप्ती पडियारची ही रेसिपी मी #Cooksnap केलीये.या विषयात पास व्हायचा प्रयन केलाय..Thank you Deepti for yummy recipe..खूप आवडली पेस्ट्री घरी सगळ्यांना..तरी पुन्हा माझी गाडी मूळपदावरच आली..😀 Bhagyashree Lele -
ओरिओ चाॅकलेट पेस्ट्री (oero chocolate pastry recipe in marathi)
#GA4#week17Keyword- Pastry ही चाॅकलेट पेस्ट्री जास्त तामझाम न करता पटकन होते, आणि खायला तर खूपच टेस्टी.माझ्या मुलांची खूप फेवरेट आहे ही पेस्ट्री...😊 Deepti Padiyar -
ओरिओ मिल्कशेक (oreo milkshake recipe in marathi)
#मिल्कशेकमुलांना दूध नुसते दिल तर आवडत नाही मग काही वेगळे पणा आणला कि तेच दूध कधी संपते कळत नाही. Supriya Devkar -
कोल्ड कॉफी ओरियो फ्लेवर (cold cofee recipe in marathi)
#कॉफी... जागतिक कॉफी दिनाच्या निमित्ताने, बहुधा सर्वांना, आवडणारी, कॉफी,.. तिचे किती रुपे, गरमागरम, थंडगार, मिल्कशेक , आणखीही बरेच प्रकार.. हो, सध्या प्रसिद्ध डालगोना कॉफी राहिलीच की...तर मी मात्र झटपट होणारी...Oreo flavour ची कोल्ड कॉफी केलीय... Varsha Ingole Bele -
ओरिओ डेझर्ट (oreo dessert recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी ऑर्थर प्रियांका सुदेश ताईंच्या पेज वर ही रेसिपी बघितली तेव्हा पासून करायचा विचार करत होते पण lock down मुळे ओरिओ मिळत नव्हत काल एकच पुडा तो ही छोटूला मिळाला तर आज try केलं Prachi Manerikar -
-
-
-
कॉफी ओरिओ चॉकलेट आईस्क्रीम (Coffee Oreo Chocolate Icecream recipe in marathi)
Mangal Shah यांची "चोको ओरिओ कुल्फी" आणि Rajashri Deodhar यांची "काॅफी आईस्क्रीम" या २ रेसिपींचं fusion करत मी Coffee Oreo Chocolate Icecream बनवलंय :) यावेळी मी बाइंडिंग मटेरियल म्हणून कॉर्न फ्लोर / तांदळाचं पीठ / फ्रेश क्रीम यातील कशाचाच वापर केलेला नाहीये. तरीही मस्त real milk icecream तयार झालं :) सुप्रिया घुडे -
ओरिओ चॉकलेट पिस्ता मिल्कशेक
#किड्स आज घरी ओरिओ चा पॅकेट बघितलं मग काय जरा विचार केला आणि केला लेकीसाठी मिल्कशेक Swara Chavan -
ओरिओ बिस्कीटांचा केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6#week6#ओरिरो_बिस्कीटांचा_केक Ujwala Rangnekar -
ओरिओ मिल्कशेक (oero milkshake recipe in marathi)
#cooksnap # चेतना भोजक # संध्याकाळी काहीतरी थंड पेय हवे होते म्हणून मी आज ही रेसिपी cooksnap केली आहे. चेतना, या टेस्टी मिल्कशेक करिता धन्यवाद... खूप मस्त झाले होते हे Oreo मिल्कशेक.. घरी सगळ्यांनाच आवडले. Varsha Ingole Bele -
ओरिओ पॅन केक (oreo pancake recipe in marathi)
#पॅनकेकनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ओरिओ पॅन केक ची रेसिपी शेअर करत आहे.खरंतर चॉकलेट पॅन केक्स आपण खूप वेळा बघितलेत आणि खाल्ली आहेत पण आज मी तुम्हाला ओरिओ बिस्कीट पासून पॅन केक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे पॅनकेक्स मुलांना खुप आवडतात एकतर ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि जर एखाद्या वेळेस आपण केक पण नाही करू शकलो तर ओरिओ पॅन केक हा एक उत्तम पर्याय आहे 🙏😘Dipali Kathare
-
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6#week6#बिस्कीट केकआज मी ओरिओ बिस्कीट केक बनविला. इतका अप्रतिम झालाय. खरंतर बिस्कीट केक पहिल्यांदाच बनविला, इतरांनी बनविलेले केक बघून वाटायचे.. बिस्कीटचा केक कसा लागत असेल चवीला.... पण आता मी बनवून बघितल्यावर मस्तच वाटला. Deepa Gad -
ओरिओ शेक
#goldenaoron3 #week13#keyword #shakeशेक हे सर्वाना प्रिय। लोकडाऊन मुळे जे बिस्कीट सापडले ते मे घेतले। पण मुलगा म्हणाला की मला ओरिओ आवडत नाही। आणि नाही नाही म्हणता मी उत्साहा ने मोठा पेकेट घेतला। तर आता करायचा काय? त मुलाला सांगितला की आज मी शेक बनवते ... त्याला ना कळत ने ओरिओ शेक बनवला आणि आता हा शेक त्याचा फेवरेट झाला। Sarita Harpale -
ओरिओ बिस्कीट आईस्क्रीम (oreo biscuit ice cream recipe in marathi)
#cooksnapमंगल शहा ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पटकन होणारे आईस्क्रीम... Manisha Shete - Vispute -
चॉकलेट ओरिओ मूस(chokolaty oreo mousse recipe in marathi)
#goldenapron 3 चॉकलेट सर्वानाच आवडते तर देसरट म्हणून चिल्ड चॉकलेट ओरिओ मूस कुणाला आवडणार नाही. ह्या कड क उन्हाळ्यात थं डा वा देणार चॉकलेट ओरिओ मूस मी बनवले आहे. नक्की ट्राय करा. Shubhangi Ghalsasi -
मँगो ओरिओ मूस (mango oreo mousse recipe in marathi)
#cpmबाजारात हापूस सोडला तर सद्या विविध प्रकारचे आंबे येत आहेत..सगळ्यांची चव वेगवेगळी..पण त्यातील एकालाही हापूसची चव नाही.😊आज ही रेसिपी करण्यासाठी मी माझ्याकडे स्टोअर केलेला हापुस चा पल्प वापरला आहे...तुम्ही इतर कोणत्याही आंब्याचा रस वापरू शकता.माझ्या मुलीला ओरिओ बिस्कीट खूप आवडतात म्हणून ही बिस्किटे वापरुन मूस बनवला आहे.☺️ Sanskruti Gaonkar -
-
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी ओरिओ बिस्कीट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
#EB4 #W4केक ही गोष्ट सर्वांनाच खूप आवडते, मुलांना तर जास्तच. आजची रेसिपी अगदी दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्यामध्ये साहित्यही खूप कमी वापरले आहे. घरात कोणी अचानक पाहुणे आले आणि डेझर्ट सर्व्ह करायचे असेल तर हा केक खूप पटकन होतो. या केकला अजून छान टेस्ट देण्यासाठी व्हाइट चॉकलेट, फ्रेश क्रीम आणि चॉकलेट चा वापर केला आहे. मुलांना आवडेल असा हा क्रीमी केक नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
-
-
ओरिओ चॉकलेट पिस्ता मिल्कशेक
#किड्स आज घरी ओरिओ चा पॅकेट बघितलं मग काय जरा विचार केला आणि केला लेकीसाठी मिल्कशेक Swara Chavan -
-
चोको ओरिओ कुल्फी (choco oreo kulfi recipe in marathi)
#icr आईस्क्रीम किंवा कुल्फी चे प्रकार सर्वांना खूपच आवडतात . उन्हाळ्यात गारेगार आईसक्रीम ,कुल्फी खाल्ल्याचा आनंद काही वेगळाच. येथे मी अतिशय सोप्या पद्धतीने चोको ओरिओ कुल्फी तयार केली आहे. कमीत कमी साहित्यामध्ये व कमी वेळात दिल खुश करणारी आहे. खाल्ल्यावर मन तृप्त होते .इतकी सोपी आहे की लहान मुले देखील करु शकतील कशी करायची ते पाहूयात ... Mangal Shah -
ओरिओ मिल्कशेक
#पेयसध्या चहू बाजूला कोरोणा ने थैमान घातले आहे. शिवाय उन्हाळ्यामुळे ही जीवाची लाही लाही झाली आहे. मुलांची सुट्टी सुरू झाल्यामुळे पक्ववणाची चंगळ ही आहेच, रोज नवनवीन पदार्थांची डिमांड सुरूच आहे, पण त्यांच्या उत्तम स्वास्थ्याची काळजी तर आईला असणारच नाही का... तेव्हा मुलांचा लाडका मिल्कशेक, थोडा औषधी गुण मिळवून दिला... की झटकन गट्ट होतो... तीच गमत... Gautami Patil0409 -
होममेड कॉफी केक (coffee cake recipe in marathi)
#GA4 #week8 #Coffee Crossword puzzle 8 मधील Coffee हा किवर्ड सिलेक्ट करून एक इनोव्हेटिव्ह कॉफी केकची रेसिपी बनविली. सरिता बुरडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11308836
टिप्पण्या