चिली गार्लिक बाईट्स (chilli garlic bites recipe in marathi)

मस्त पाऊस पडतोय अशा वेळी संध्याकाळच्या चहा/कॉफी सोबत काहीतरी स्पाईसी. .... काहीतरी चटपटीत
चिली गार्लिक बाईट्स (chilli garlic bites recipe in marathi)
मस्त पाऊस पडतोय अशा वेळी संध्याकाळच्या चहा/कॉफी सोबत काहीतरी स्पाईसी. .... काहीतरी चटपटीत
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घ्या... चांगले मॅश करून त्यात काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स (असेल तर हब्सऺ/ऑरीगानो) लसूण किसणीवर किसुन टाकावा...बाइंडीग साठी १/१ चमचा कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालून मिश्रण एकजीव करून गोळा बनवावा
- 2
आता त्याचे छोटे छोटे गोळे करून आवडीचा शेप द्या... एका वाटीमध्ये थोडा मैदा आणि कॉर्नफ्लॉर घेऊन त्याची बाईट्स च्या कोटींग साठी पेस्ट बनवावी.. भजी च्या पिठापेक्षा पातळ असावी..... आता एक एक बाईट्स ला कोटींगच्या पेस्टमध्ये डीप करुन ब्रेड कम मध्ये घोळवून फ्रीजर मध्ये २०/२५ मिनिटे ठेवून द्यावे... नंतर जेव्हा हवे तेव्हा फ्रीजमधून काढून गरमागरम तळून सर्व्ह करा... चिली गार्लिक बाईट्स 🤗
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#GA4 #Week1#Potato पासून तयार होणारे क्रिस्पी असे बाईट्स संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे शिवाय मुलांचा तर आवडीचा पदार्थ.. या बाईट्स मध्ये किसलेले चीझ टाकावे खूपच मस्त लागतात.. आज नेमका चीझ संपलं म्हणून टाकले नाही.. Ashwinii Raut -
चिली गार्लिक ब्रेड स्टिक रेसिपी (chilli garlic bread stick recipe in marathi)
#GA4 #Week24-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील गार्लिक हा शब्द घेऊन चिली गार्लिक स्टिक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
चिली गार्लिक पराठा न लाटता.. (chilli garlic paratha recipe in mararthi)
#GA4 #week1 Komal Jayadeep Save -
अल्टिमेट व्हेज पॅटी (veg patties recipe in marathi)
हा स्नॅक्स चा एक चांगला प्रकार आहे आणि हेल्दी पण आहे,,,यामध्ये ऑईल कमी वापरणे हे पूर्णपणे आपल्यावर आहे,, आणि मी फार कमी तेल वापरून ही पॅटी केलेली आहे,,,अतिशय सिम्पल आणि खायला चविष्ट भरपूर भाजी असलेली ही पॅटी मुलांना आवडेल,, आणि मुलांच्या पोटात यानिमित्ताने भरपूर भाज्या जातील,,,ज्या आईचे कुरबुर सुरू असते की मुलं भाज्या खात नाही, यांच्यासाठी हा पर्याय खूप छान आहे..माझी मुलं पण लहानपणी अशीच कुरकुर करायचे,, भाज्या खाण्यासाठी,, तर मी असंच कुठेतरी भाज्या स्टफ करून मुलांना त्यांच्या आवडीचं टेस्टी स्नॅक्स करून द्यायची,,,छोटी भूक तर भागवते , पण मोठी भूक पण या पॅटीने आपण भागवू शकतो,,त्यामुळे मुलांनी हा नाश्ता केला की आपल्याला समाधान वाटतं की एक जेवणा सारखं हेल्दी स्नॅक्स मुलांच्या पोटात गेलं,,त्यामुळे टेन्शन घेऊ नका... ही पॅटी तुम्ही ट्राय करा मुलांसाठी...तुम्ही पण खुश मुलं पण खुश,,,आणि करून बघ आणि मला कळवा... Sonal Isal Kolhe -
चीज गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#JPR.. झटपट होणारी, चटपटीत चवीची... Varsha Ingole Bele -
चिकन परमेसन विथ चिली गार्लिक स्पगेटी (chicken parmesan / chilli garlic spaghetti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनेशनलरेसिपीpost2कुकपेड मराठीचे खरच मनापासून धन्यवाद कारण कुकपेडकडून मिळालेली इंटरनेशनल रेसिपी थीम आली तेव्हा थोडी मी विचारात पडले की आपल्या ला इंटरनेशनल रेसिपी करायला जमेल का पण लगेच मनाने मला साथ दिली की नक्कीच इंटरनेशनल रेसिपी ही छानच जमणार.चिकन परमेसन ही ओरीजीन २०व्या शतकातील इटालीयन डीश. नॉर्थ अमेरिका,कॅनेडा, ऑस्ट्रेलिया ह्या ठिकाणच्या रेस्टॉरंट मध्ये इटालीयन अमेरीकन कयुसीन म्हणून सर्व्ह होऊ लागले.चिकन परमेसन हया डिश बद्द्ल सांगायचे तर परमेसन हा एक चिझ चा प्रकार आहे.आपल्या कडे जसे चिझ् स्प्रेड ,चिझ् स्लाईस्,मोझरेला चिझ् तसेच तिथे मोझ्ररेला,परमेसन व प्रोवोलन हे चिझ चे प्रकार.माझ्या लाडक्या मुलाला देखील क्रिमी व चिंझी् पदार्थ खूप खूप आवडतात आज खास त्याच्यासाठीच ही चिकन परमेसन म्हणजेच चिकन ब्रेस्ट कोटेड वीथ ब्रेड क्रम्स इन टॉमेटो सॉस विथ चिझ्.चला तर मग पाहूया चिकन परमेसन विथ चिली गार्लिक स्पगेटी ची रेसिपी. Nilan Raje -
"चिली गार्लिक पराठा (chilli garlic paratha recipe in marathi)
#GA4#WEEK24#Keyword_Garlic "चिली गार्लिक पराठा" आपण लसूण सगळ्या भाज्यांमध्ये वापरतोच..लसणाची वेगवेगळ्या पद्धतीने चटणी ही करतात..लसणाचा वास आणि चव प्रत्येक पदार्थात वेगळीच लज्जत वाढवतो.. तुमचे घरगुती पदार्थ असो नाहीतर स्ट्रीट फूड असो, नाहीतर चायनीज पदार्थ असो लसुण लागतोच.. आज मी लसुण वापरून पराठा बनवला आहे,खरच खुप खमंग खुसखुशीत झाला आहे.मस्त लेअरवाला पराठा होतो.... चला आपण रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
मी संगीता भोंग मॅडम ची पनीर चिली रेसिपी कुकस्नॅप केली. मस्त पाऊस पडतोय ,मुलांची फरमाईश...आई चायनिज बनव..मग पनीर चिली केलं मॅडम ची रेसिपी पाहून...एकदम टेस्टी.. मुलं एकदम खुश... Preeti V. Salvi -
गार्लिक सूप (garlic soup recipe in marathi)
#सूप मान्सून म्हणलं की छान सगळी कडे हिरवळ आणि पाऊस पडत असतो आणि त्यात आपल्याला काहीतरी गरमागरम खावंसं किंवा प्यावयास वाटत असते त्यासाठी आजची माझी छान गार्लिक सूप रेसिपी. Mohini Kinkar -
इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, झटपट होणारा पदार्थ... इन्स्टंट गार्लिक ब्रेड Varsha Ingole Bele -
-
इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मुलांसाठी पटकन होणारा स्नॅक...माझ्या मुलांना आणि मला फार आवडतो, हा इस्टंट गार्लिक ब्रेड... 😊 Deepti Padiyar -
मियो सँडविच (mayo sandwich recipe in marathi)
काहीतरी चटपटीत आणि झटकिपत खावस वाटलं तर हे सँडविच एकदा करून पाहा .मोठे पण खुश आणि बच्चे कंपनी ही खुश . Adv Kirti Sonavane -
काॅर्न चिली गार्लिक (corn chilli garlic recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते. वरुन पडणारा पाऊस, हवेत गारवा आणि हातात गरम गरम लिंबू आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस. कल्पना केली तरी तोंडाला पाणी सुटतं. पण मी म्हंटलं या मक्याच्या दाण्यांचं आणखी काही वेगळं करुन बघू. आणि मग या रेसिपीचा जन्म झाला.अचानक पाव्हणे आले तर स्टार्टर म्हणून हे करुच शकता. वेगळी रेसिपी आणि चवदार रेसिपी म्हणून पाव्हणे कौतुक करतीलच. Prachi Phadke Puranik -
गार्लिक बटर मसाला टोस्ट (garlic butter masala toast recipe in marathi)
#GA4#week20#गार्लिकबटरटोस्टगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये गार्लिक बटर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली गार्लिक बटर टोस्ट कमी घटक मध्ये तयार होणारा हा पदार्थ आणि पटकन होणारा गार्लिक बटर टोस्ट हा पास्ता ,व्हेजिटेबलविथ सॉस, बऱ्याच प्रकारचे सॉसेस, डीप बरोबर सर्व केला जातो तो असाच खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो. टी,कॉफी बरोबर सर्व्ह करता येतो. लहान मुलांचा तर खूप आवडीचा असतो बनवायला ही खूप सोपा आहे Chetana Bhojak -
प्रोटीन बॉल्स (protein balls recipe in marathi)
#रेसिपीबुक#पावसाळी गंमत #week 5बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि घरामध्ये सगळ्यांना काहीतरी गरमागरम चमचमीत खायची आहे. वडे, भजी, समोसे असे अनेक प्रकार करून झाले. पण मुलां साठी खास काही तरी खास बनवायचे म्हणून मग किचनमध्ये शोधाशोध सुरू केली. तर एका डब्यामध्ये मला सोयाबीन सापडले मग काय बनवले सोयाबीनचे चमचमीत क्रिस्पी प्रोटीन बॉल्स. मग काय सगळ्यांना घरामध्ये चोचले पुरवले गेले आणि काहीतरी हेलदी दिले म्हणून माझ्या मनाची शांतता. Jyoti Gawankar -
-
गार्लिक ब्रेड.. (garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 की वर्ड-- गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेड..ब्रेडच्या कुटुंबातील अतिशय खमंग खरपूस मेंबर..याच्या signature चवीमुळे सगळ्यांचाच हा आवडीचा पदार्थ..करायला अतिशय सोप्पा..अजिबात तामझाम नाही..उगाच भांड्यांचा होणारा फाफटपसारा नाही..अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारा पण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या खमंग चवीने तृप्त करणारा हा पदार्थ..जणू minimalisticlife style मध्ये स्वतः आनंदाने जगत असतानाच समोरच्यावर पण आनंदाची बरसात करणारा.. चला तर मग आपल्या खमंग खरपूस चवीने जगाला वेड लावणार्या या पदार्थाची रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week13गार्लिक ब्रेड तर मला फार कठिण वाटत होते करायला फार अवघड आहे अशी कल्पना होती, पण केले तेव्हा एकदम सोपी आणि झटपट होणारी कमी वेळात होणारी रेसपि आहे. खुप मस्त झालेत. Cook Pad मुळे नवीन नवीन डिश शिकायला मिळतात आहे. चला तर रेसपि बघुयात. Janhvi Pathak Pande -
चीज पोटॅटो नगेट्स (cheese potato nuggets recipe in marathi)
#फ्राइडपावसाचे चटपटीत खावेसे वाटते आणि त्यात फ्राइड थीम मग उल्हासात चीज पोटॅटो नगेट्स बनवले हो आणि बाहेर पडणारा पाउस तर मग बघा चव कशी झालीय . Jyoti Chandratre -
रविवार स्पेशल बटाटा कचोरी (Batata Kachori Recipe In Marathi)
#JPRझटपट होणारी तसेच स्वादिष्ट आणि चटपटीत अशी रविवार स्पेशल बटाटा कचोरी.रिमझिम पाऊस, एकत्र परिवार,आवडते संगीत, फक्कड चहा आणि मस्त गप्पा.वाह.. प्रत्येकाला आवडेल अशी डिश आशा मानोजी -
गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week24#Garlic#लसूण Deveshri Bagul -
-
-
चंद्रकोरी शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6संध्याकाळच्या चहा सोबत तोंडात टाकायला खारे शंकरपाळे एकदम मस्त. सगळ्यांना खूप आवडतातही. फक्त मी या वेळी चंद्रकोर आकाराचे केले आहेत. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
क्रिस्पी अनियन रिंग्ज (Crispy Onion Rings Recipe In Marathi)
#CHRबाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि घरामध्ये चटकदार क्रिस्पी अनिअन रिंग्स खाणं म्हणजे . आहाहा ...अगदी फटाफट आणि सोपी रेसिपी !! तुम्ही पण करून पहा चला कृती पाहू Madhuri Shah -
घी रोस्टेड गार्लिक ब्रेड (Ghee Rosted Garlic Bread Recipe In Marathi)
सकाळी सकाळी प्लेन ब्रेड खाण्यापेक्षा त्याला थोडासा ट्विस्ट देऊन खाण्याची मजा वेगळीच आमच्याकडे ब्रेडला तूप लावून भाजून खायला फार आवडते मग त्यात थोडासा ट्विस्ट दिला की आणखी मजा Supriya Devkar -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
चिझी बाईट्स (cheese bites recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष. माझा नातु मौर्य !! सात वर्षाचा आहे तो प्रचंड 'फुडी' आहे.त्याला वेग वेगळे पदार्थ खायला खूप आवडतात.त्यामुळे त्याची आजीला काही ना काही फर्माईश असते.आजीही आपले दुखणे विसरुन त त्परतेने कामाला लागते.मौर्य ला माझ्या हातचे चिझी बाईट्स खुप आवडतात.आज बालदिनाच्या निमित्ताने आणि त्याला भेटणार म्हणून आजीकडून 'सरप्राईज'आहे. चिझी बाईट्स!!!! Pragati Hakim
More Recipes
टिप्पण्या