लॉकडाऊन कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)

लॉकडाऊन कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक वाटी ओले खोबरे किसून घ्यावे त्यानंतर ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
- 2
आता एका डिश मध्ये किसलेला नारळ,दूध पावडर, पिठीसाखर,वेलची पूड एकत्र करून घ्यावे एकत्र करून घ्यावे. एकत्र करून त्याचे दोन गोळे करा व त्या गोळ्या मधला एक गोळा मोठ्या आकाराचा एक गोळा छोट्या आकाराचा करावा. छोट्यागोळ्याला खाण्याचा रंग घालून मिक्स करून घ्यावे.
- 3
आता छोटा गोळा फाईल पेपरवर तूप लावून लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यावा लाटताना लाटणीला देखील तूप लावून घ्यावे. व त्यावर बारीक चिरलेले ड्रायफूट पसरून घ्यावे हलक्या हाताने ते ड्रायफ्रुट्स दाबून घ्यावे. लाटलेला गोळा फॉइल पेपर च्या साह्याने रोल करत जावा व हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यावा, पूर्ण गोल करून हाताच्या साह्याने त्याला दाबून व्यवस्थित गोल करून घ्यावे.
- 4
तयार झालेला एक रंगीत रोल बाजूला ठेऊन दुसरा पांढरा गोळा सुद्धा सेम लाटणे व फॉइल पेपर ला तूप लावून लाटून घ्यावा. यावर तयार रंगीत रोल ठेवून फाईल पेपर च्या साह्याने रोल करून घ्यावा.
- 5
आता तयार रोल फॉइल पेपर मधे गुंडाळून एक ते दोन तासांसाठी फ्रीजमध्ये ठेऊन द्यावा.
- 6
दोन तासाने रोल फ्रीजमधून बाहेर काढून धारदार चाकूने त्याचे छोटे-छोटे तुकड़े करून घ्यावे. आता तयार आहे आपली लोकडाऊन कोकोनट बर्फी खाण्यासाठी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोकोनट गुलकंद संगम बर्फी (coconut gulkand barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#post2 नारळी पौर्णिमा मग नारळाच्या पाककृती करायच्याच .. नाही का .. ही बर्फी मी माझ्या लेकी कडुन शिकले आहे. तोंडात टाकताच लगेच विरघळणारी ही बर्फी ..नारळ आणि गुलकंदाचा मधुर संगम ..एखाद्या सराईत हलवायाला सुद्धा हार मानावी लागेल ..ईतकी छान होते .. Bhaik Anjali -
पान कोकोनट लाडू (pan coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8भारतात विड्याचं पान अतिशय आवडीनं खाल्लं जातं. अनेक कार्यक्रमांमध्ये जेवणाची सांगता ही पानाचा विडा खाऊनच होते.जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत पानाचा वापर केला जातो. पोटभर मेजवानीनंतर आजही पान खाणं उत्तम मानलं जातं.आपल्या भारतीय परंपरेत तर देवालाही पानाचा विडा करून वाहिला जातो आणि नंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. प्रत्येक पूजेत किंवा सणावाराला विड्याच्या पानाचा वापर हा शुभ मानला जातो.नारळी पौर्णिमेला बराच नैवेद्य देवाला अर्पण केल्या जातो पण सोबतच विडा अर्पण करायची ही माझी नवीन पद्धत.तसेच आपल्यासाठी जेवणानंतर डेझर्ट हवेत आणि पानही हवेत मग दोघांचे कॉम्बिनेशन मिळाले तर क्या बात है!!!! Ankita Khangar -
कोकोनट गुलकंद डीलाईट (coconut gulkand delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीजअतिशय पौष्टिक आणि हेलथी रेसिपी आहे. Sampada Shrungarpure -
चाँद पे दाग (कोकोनट गुलकंद बर्फी) (coconut gulkand burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्र हा सगळ्यांच्याच आवडीचा असतो,लहान असो, म्हातारा असो, सुंदर स्त्री असो किंवा कोणी असो.कधी कुठल्या सुंदर स्त्रीला चांद सा चेहरा म्हणून तारीफ मिळते.तर कधी चंदामामा म्हणून मुलांची अंगाई पण होते.पण सगळेच म्हणतात की या चंद्रावर डाग आहेत.पण हे माहिती असताना सुद्धा चंद्र सगळ्यांचाच प्रिय आहे.तशीच माझी ही रेसिपी नावात व रूपात त्याच्या, चंद्रावरचा डाग आहे पण चवीला अति उत्तम आणि समाधान देणारी आहे. Ankita Khangar -
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
सनावारात नवनवीन रेसिपी बनवल्या जातात हि देखील झटपट बननारी अप्रतिम चवीची अशी हि रेसिपी. कमी साहित्यात बनणारी हि रेसिपी . Supriya Devkar -
पाईन ॲपल कोकोनट बर्फी (Pineapple Coconut Barfi Recipe In Marathi)
#पाईन अॅपल कोकोनट बर्फी कशी बनवायची ते बघुया चला Chhaya Paradhi -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#shravanqueen एक नविन पदार्थ शिकायला मिळाला. नारळीपोर्णिमा निमीत्त हा पदार्थ बनवला. Swayampak by Tanaya -
-
चोको कोकोनट पिस्ता बर्फी (choco coconut pista barfi recipe in marathi)
#नारळीपोर्णिमा #रेसिपीबुक #week8 #रेसिपी16ह्या वर्षी नारळीपोर्णिमेला नारळी भात नाही केला गेला मग त्या दिवशी फक्त नारळाची खीर केली.पण परवा माझ्या भाचा राखी बांधून घ्यायला आला तेव्हा त्यांच्या दोघांची आवडती ही चाँकलेट बर्फी केली.#रेसिपीबुक #week8 #रेसिपी16 Anjali Muley Panse -
-
-
तिरंगी कोकोनट बर्फी (tiranga coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा स्पेशल Girija Ashith MP -
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रक्षा बंधनसाठी काही तरी वेगळी मिठाई केली आहे.कमी जिन्नस घेऊन तयार होणारी,चला चला मिठाईची चव घेऊ या ! ! Shital Patil -
दिलबहार बर्फी (Coconut burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमा विशेषनारळी पौर्णिमा एक असं सण आहे जो भाऊ बहिणीचं प्रेम,कितीही संकट आले तरी सोबत असल्याची साक्ष. भावाला गोड खाऊ घालून त्याच तोंड गोड कराव.ह्या सणाला नारळापासून बरेच गोड पदार्थ बनतात त्यातलाच हा एक दिलबहार बर्फी Deveshri Bagul -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा २श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि अन्य भागात श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळापासून गोड पदार्थ बनवले जातात कारण या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसुचक मानले जाते. आज मी नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
ऑरेंज खवा बर्फी (orange khava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी आणी बर्फीऑरेंज म्हटले की नागपूर ची आठवण येतेच,संपूर्ण जगात नागपूरी संञा प्रसिद्ध आहेत.आंबट,गोड चव असणाऱ्या या संञ्याप्रमाणेच नागपूरी संस्कृती मधाळ व गोड आहे.पश्चिम विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर चे संञ्यांपासून बरेच पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातच खास फक्त नागपूरची संञा बर्फी म्हटली की लगेच तोंडाला पाणी येते व कोणताही ऋतू असो संञा खाण्याची ईच्छा जागृत होते.बर्फी हा शब्दच मुळात गोड व मधुरता आणतो.मुळचा पर्शियन असलेला बर्फ या शब्दापासून तयार झालेला बर्फी शब्द आज मिठाई प्रकारात अगदी उच्च स्थान ग्रहण करून आहे. वर्षातील काही महिनेच उपलब्ध असणारे हे ऑरेंजेस ईतर महिन्यात मिळतच नाहीत म्हणून काय आपली संञा बर्फी खाण्याची हौस पुर्ण करायची नाही का?? तर आता तसे होणार नाही कारण मी खास आपल्यासाठी कोणत्याही ऋतूत करता येणारी व अस्सल नागपूरी संञ्यांचीच चव असणारी ऑरेंज बर्फी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे.तर मग चला तय्यार व्हा रसाळ व मधाळ ऑरेंज बर्फी चाखायला....... Devyani Pande -
-
कलरफुल उकडीचे मोदक (colourful ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीगणपती बाप्पा साठी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे उकडीचे मोदक .खूप निगुतीने आणि नाजूकपणे करावे लागणारे हे मोदक मात्र चव एकदम अप्रतिम अशी. पारंपरिक उकडीच्या मोदकांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन मी हे कलरफुल उकडीचे मोदक बनवले आहेत . Shital shete -
ओल्या नारळाची बर्फी (olya naralachi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमा निमित्ताने मी ही नारळाची वडी बनवली आणि खूप छान झाली,माझा भाउ 5 वर्षा पूर्वी राखी जवळच आम्हाला सोडून गेला म्हणून मी राखी करत नाही मनाला प्रचंड वेदना होतात ह्या दिवशी पण मी कुणाला च तसे दर्शवून देत नाही Maya Bawane Damai -
नारळ केसर बर्फी (naral kesar barfi recipe in marathi)
#gur घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यांच्या नैवेद्य प्रसादाच्या निमि त्याने गोडधोड , तिखट पदार्थ बनवले जातात मी बाप्पांसाठी गोड नारळ केसर बर्फी बनवली आहे कशी विचारता चला तर बघुया Chhaya Paradhi -
पेरुची वडी (Peruchi vadi recipe in marathi)
#HSR सध्या पेरु मार्केट मधे छान येतात. होळी साठी स्पेशल मिठाई , पेरुची वडी केली व खुप छान झाली, Shobha Deshmukh -
कोकोनट मखाणा बर्फी (Coconut Makhana Barfi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#माझी आवडती रेसिपी Sumedha Joshi -
-
हटके नारळ वडी/बर्फी (naral barfi recipe in marathi)
🙏नमस्कार मैत्रिणींनो,रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा हे औचित्य साधून माझ्या ज्ञाती भगिनीं साठी नारळापासुन बनवलेली, थोडी हटके 😜 पण अत्यंत सोपी अशी ही पाककृती ... आपल्या सर्वांसाठी❤️कृति देण्यापुर्वी प्रथम मी सोनल आणि भक्ति ह्या दोघींचे मनापासून आभार मानते, कारण माझ्याच सारख्या अनेक गृहीणींना ही संधी लाभली, त्यांच्या ह्या उपक्रमा मुळे आणि काळाच्या ओघात हरवलेल्या मैत्रीणी सुद्धा भेटल्या.#ckpsNamrata Prabhudesai
-
कोकोनट शिरा (coconut sheera recipe in marathi)
#GA4 #week14 #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड नारळाचे दूध शोधून काढले आणि कोकोनट शिरा बनवला.ही रेसिपी मी Tarla Dalal यांची मूळ रेसिपी, "Coconut Rava Sheera" मधून तयार करून बनविली. कोकोनट शिरा खूप स्वादिष्ट झाला. Pranjal Kotkar -
कोकोनट रोल (Coconut Roll Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryतांदुळाची पिठी आणि ओलं खोबरं ह्याचं कॉम्बिनेशन मला नेहमीच आवडतं आणि मी काहीतरी प्रयोग करत असते त्याच्यातला एक हा प्रयोग केला आहे अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे सर्वांना आवडेल R.s. Ashwini -
रोझ कोकोनट लाडू (rose coconut laddu recipe in marathi)
#9 _रात्रींचा_जल्लोष #nrr #नारळ#दिवस_दुसरा #रोझ_कोकोनट_लाडू#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏 आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏 शारदीय नवरात्र... दिवस दुसरा.देवी ब्रह्मचारिणीला पूजण्याचा..🙏🌹🙏 2....ब्रह्मचारिणी – हे देवीमातेचे दुसरे रूप. देवीने ब्रह्मात लीन होऊन तप केले म्हणून ती ब्रह्मचारिणी. हिच्या पुजनाने आपल्यातील शक्ती जागृत होतात व त्या नियंत्रणाचे सामर्थ्यही देवी देते. ब्रह्मचारिणी ही ब्रह्मपद प्राप्त करून देणारी आहे. ही मोक्षदायिनी आहे , हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य , संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अशी उपासकांची श्रद्धा आहे.हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून ही द्विभुजा आहे. 🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
-
बेसन नारळ बर्फी (besan naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळाचे पदार्थनेहमीची नारळ बर्फी तर छान लागते पण बेसन लाडू ज्यांना आवडतो त्यांना ही बेसन नारळ बर्फी काॅम्बिनेशन फार छान लागते. Supriya Devkar
More Recipes
- कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
- गार्लिक मशरूम (garlic mushroom recipe in marathi)
- इंडोनेशीयन सेराबी स्टफ्ड पॅनकेक (Indonesian serabi stuffed pancake recipe in marathi)
- व्हेज तिरंगा पुलाव/बिर्याणी (veg tiranga pulav recipe in marathi)
- मसाला पास्ता (Masala Pasta Recipe in Marathi)
टिप्पण्या