डोसा (dosa recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाट्यातांदूळ
  2. 1 वाटीउडीद डाळ
  3. 1 टीस्पूनमेथी दाणे
  4. चवीनुसार मीठ
  5. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    तांदूळ आणि मेथी दाणे आणि डाळ स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत ठेऊन, नंतर मिक्सर वर वाटून 7 ते 8 दिवस आंबवण्यासाठी ठेऊन देणे.

  2. 2

    मिश्रणाचे दोसे करण्या आधी मीठ घालून पीठ फेटून घेणे आणि बिडाची काहिल गरम करून त्यावर दोसे टाकावेत, आणि तेल सोडणे

  3. 3

    खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes