आँरेन्ज केक (Orange Cake Recipe In Marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

आँरेन्ज केक (Orange Cake Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ तास
  1. 1 १/४ कपमैदा
  2. 1/4 कपबटर
  3. 2संत्र्याचा रस
  4. 1 चमचाबेकींग पावडर
  5. 1/4 चमचाबेकिंग सोडा
  6. 1/2 कपपीठी साखर
  7. 4 मोठे चमचे दू दूध
  8. व्हिप क्रिम
  9. आँरेन्ज कलर

कुकिंग सूचना

२ तास
  1. 1

    प्रथम वाटी मध्ये सत्र्यांचा रस, बटर आणि पीठी साखर घेऊन ते एकत्र करून घ्या. आता चाळणीत मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून चाळून घ्या. आता ते सर्व छान एकत्र करा. आता त्यात थोडे थोडे दूध घालून ते ब्लाॉटर स्मूत करून घ्या.

  2. 2

    आता ते केकच्या भांड्याला थोडे तेल लावून पसरून घ्या.आणि नंतर थोडा मैदा घालून पसरवून घ्या.

  3. 3

    आता ते ब्ल्याटर त्या ओतून ते थोडे टॕब टॕबा करून घ्या.

  4. 4

    आता कढईत एक गाडा ठेवून १० मिनिटे गॕसवर गरम होण्यासाठी ठेवा. १० मिनिटांनी त्यात तो केकचे भांडे ठेवून ३५ मिनिटे बेक करण्यासाठी ठेवून द्या.

  5. 5

    आता ३५ मिनिटांनी गॕस बंद करून ते भांडे बाहेर काढून ते पुर्णपणे थंड होऊन द्यावे.

  6. 6

    आता १/२ कप व्हिप क्रिम घेऊन त्यात १/२ चमचा साखर घालून ते छान घट्ट अशी क्रीम करून घ्यावी. आणि केक थंड झाला कि त्याचे २ भाग करून क्रिम लावून घ्यावी.आणि दूसरा भाग ही असाच करावा. आणि नंतर थोडा कलर टाकून नोजलमध्ये भरून तुम्हाला हवी ती डीझाईन काढून घ्या.... तर अश्या प्रकारे अॉरेंन्ज केक तयार आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes