कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकन स्वच्छ धुऊन घ्यावे मग गॅसवर भांड ठेवून त्यात दोन चमचे तूप घालून अख्खा गरम मसाला घालावा व त्यानंतर ते पीस त्यात घालावे.
- 2
चिकन चा रंग बदलेपर्यंत ते परतून घ्यावे नंतर मिरची,आलं, लसूण, कांदा,कोथिंबीर यांची बारीक पेस्ट करून घ्यावी व ती त्या चिकन च्या भांड्यात घालावी. उकळी आल्यानंतर हळद घालावी.
- 3
एक ते दोन ग्लास पाणी घालून त्यात काळी मिरी पावडर, मीठ व लिंबू चा रस घालून चिकन चांगले शिजेपर्यंत झाकण देऊन उकळत ठेवावे. दहा ते पंधरा मिनिटात सूप तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
ओनियन फ्लेवर चिकन (Onion Flavor Chicken Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
झणझणीत घोळीचा रस्सा (फिश) (gholicha rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कोलंबी भेंडी रस्सा (kolambi bhendi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
शाही चिकन करी (Shahi Chicken Curry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
सुक्या बोंबलाचा गावरान रस्सा (Dried Bombay Duck Curry Recipe In Marathi)
#LCM1 भारती संतोष किणी Bharati Kini -
-
काळा वाटाण्याची उसळ (kala vatanyachi usal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी. Bharati Kini -
-
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
-
-
तोंडली बटाटा रस्सा भाजी (Tondali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
कोलंबी शेंगा कांजी (kolambi shenga kanji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24848650
टिप्पण्या