मलई सॅडविच

श्रावणात खास माझ्या मुलांना आवडणारी ही डिश आहे.म्हणून मी श्रावणातल्या शुक्रवारी ही बनवली
मलई सॅडविच
श्रावणात खास माझ्या मुलांना आवडणारी ही डिश आहे.म्हणून मी श्रावणातल्या शुक्रवारी ही बनवली
Steps
- 1
प्रथम मैदा घालून पनीर खूप छान मळून घेणे.soft गोळा झाला पाहिजे
- 2
नंतर त्याचे छान मिडियम साइजचे थोडे चपटे गोळे बनवून घेणे
- 3
नंतर गॅसवर पसरट भांड्यात साखर टाकून त्याच्या दोन पट पाणी टाकून थोडे पाणी उकळून झाल्यावर त्यात ते पनीरचे गोळे सोडावेत व झाकून ठेवावे दोन ते तीन मिनिटांत बघून ते हळूहळू हलवून त्यात परत थोडे पाणी घालून परत झाकण ठेवावे असे चार वेळा करावे
- 4
नंतर ते हळूच एक एक पनीर गोळे मोठ्या डिश मध्ये काढून घ्यावे व गार होऊ द्यावे
- 5
बाऊल मध्ये खवा घेऊन त्यात 4 आपल्याला हवी तेवढी बारीक साखर घालून छान मिक्स करावे व त्यात दधात भिजवलेले केशर घालून छान मिक्स करावे orange कलर यायला हवा
- 6
नंतर गार झालेल्या पनीर गोळ्यांचे मधोमध कापून त्यावर खव्याचा लेअर द्यायचा व वरून परत तो कापलेला दुसरा भाग त्यावर ठेवायचा असेल सॅडविच सारखे दिसायला हवे serve करतांना त्यावर छान पिस्ता काप घालून सजवावे
Similar Recipes
More Recipes
-

Aunty Eiko's international cuisine experience
-

Crispy Pasta Salad with Spicy Green Chutney
Seema Sharma
-

Uzma Syed
-

Ritzyy
-

Krishna Dholakia
-

Bethica Das
-

Wheat Flour Desi Biscuits/ Fry Atta Cookies (For Travel)
Navnita Jaiswal
-

Smothered broccoli and rice pork chop
Steven Nicholson
-

Melissa Cumine
-

Crock Pot Girl 🤡
-

Quick and Easy Turkey 🦃 Noodle 🍜 Casserole 🥘
Crock Pot Girl 🤡
-

Tricolour Rice Flour Custard Appe
Sneha jha
-

Shweta Nanda -

Sidra Hasan
-

Naz Rais Naz Rais
-

Melissa Cumine
-

Kalpana Shehrawat Mohil
-

Chocolate Toast Easy and Quick Recipe
Jyoti Prakash Assudani
-

Khushbu Jain
-

Crunchy Cabbage Fried Brown Rice
Nourish -

Madiha Faisal









Comments (3)