Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
Search
Challenges
FAQ
Send Feedback
Region
Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please
register or login
.
Shubhangi Sonone
@cook_26816915
ব্লক
15
যাদের অনুসরণ করছি
10
অনুসরণকারীরা
অনুসরণ করছি
অনুসরণ
প্রোফাইল এডিট করুন
Recipes (24)
Cooksnaps (0)
मटण (mutton recipe in marathi)
मिडीयम आकाराचा कांदा
•
मोठा तुकडा सुक खोबरं
•
खसखस,कसुरी मेथी
•
लसूण पाकळ्या,आणि अर्धा इंच अद्रक
•
तेजपाण
•
भेंडी विलायची
•
काजू
•
गरम मसाला
•
मीठ,तिखट आवडीनुसार
•
धने
•
हळद
•
कर्ण फुल
•
50 मिनिटे
2,3 व्यक्ती
भेळ (bhel recipe in marathi)
मिडीयम आकाराचा कांदा,टमाटर,
•
मुरमुरे
•
चिंचेची चटणी,पुदिना चटणी
•
साखर,लिंबू चा रस
•
बारीक शेव
•
चवीपुरते मीठ
•
कोथिंबीर
10 मिनिटे
3,4 व्यक्ती
दही वाडा (dahi wada recipe in marathi)
उडदाची डाळ
•
दही (थोड पातळ सर केलेलं)
•
लालतिखट, चाट मसाला, जीरे पूड, मीठ
•
चिंचेची चटणी,पुदिना चटणी
•
तळणासाठी तेल
20,25 मिनिटे
2,3 व्यक्ती
लसूण खोबरं चटणी (lasun khobhara chutney recipe in marathi)
सुके खोबरे
•
लसूण पाकळ्या
•
लाल तिखट
•
जिर
•
मीठ
•
तेल
10 मिनिटे
3,4 व्यक्ती
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
तळलेले पापड (उडीद किंवा मुगाचे)
•
मध्यम आकाराचा कांदा
•
मध्यम आकाराचा टोमॅटो
•
तिखट
•
चाट मसाला
•
बारीक शेव
•
कोथिंबीर
10 मिनिटे
2,3 व्यक्ती
टुटी फ्रुटी केक (tutti fruiti cake recipe in marathi)
मैदा/ गव्हांचं पीठ
•
पिठीसाखर
•
दूध पावडर
•
साय
•
बेकिंग पावडर
•
सोडा
•
वेणीला इसेन्स
•
दूध
•
टुटी फ्रुटी
30 ते 40 मिनिटे
3,4 व्यक्ती
राजमा (rajma recipe in marathi)
राजमा
•
मिडीयम आकाराचा कांदा, टमाटर
•
लसूण पाकळ्या
•
तेजपान
•
कलमी
•
अद्रक
•
हळद
•
गरम मसाला
•
तिखट
•
तेल स्पून तेल
•
कोथिंबीर
20, 25 मिनिटे
2,3 व्यक्ती
1
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
ब्रेड स्लाईस
•
बटर
•
चिली फ्लेक्स
•
harb
•
लसूण बारीक चिरलेला
•
क्यूब चीझ
•
कोथिंबीर
10 ते 15 मिनिटे
2 व्यक्ती
1
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
हिरवी मेथीची भाजी
•
हिरव्या मिरच्या
•
लसूण कळ्या
•
हळद
•
लालतिखट
•
शेंगदाणे कूट
•
तेल
•
कांदा,टमाटर
•
जिर,मोहरी
•
चवीपुरतं मीठ
15 मिनीटे
1,2 व्यक्ती
5
तीळ गूळ चिक्की (til gud recipe in marathi)
तीळ
•
गूळ
•
तूप
10 मिनिटे
2,3 व्यक्ती
अँपल मोकटेल (apple mocktail recipe in marathi)
अँपल
•
अँपल ज्युस किंवा घरी केलेले ज्युस
•
सोडा किंवा स्प्राईट
•
लिंबू
•
पान पुदिना
•
बर्फ
10 मिनिटे
2,3 व्यक्ती
ज्वारीचे आंबील (jowarichi ambli recipe in marathi)
ज्वारीचे जाडसर पीठ
•
काळी मिरी
•
विलायची,
•
दही
•
पाणी आवश्यकते नुसार
•
ओल्या नारळाचे काप
20 मिनिटे
2 व्यक्ती
ग्रील सँडविच (grill sandwich recipe in Marathi)
ब्रेड स्लाइस
•
रेड चटणी
•
ग्रीन चटणी
•
कांदा बारीक चिरलेला
•
टोमॅटो बारीक चिरलेला
•
मोठा बटाटा उकळलेला
•
चाट मसाला
•
काळे मिरे पावडर
•
मीठ चवीनुसार
•
चिली फ्लेक्स
•
मेयोनिझ
•
बटर
10 ते 15 मिनिटे
2 व्यक्ती
तीळ शेंगदाणे लाडू (til shengdane laddu recipe in marathi)
तीळ
•
गुळ
•
शेंगदाणे
10 मिनिटे
2-3 व्यक्ती
केळीचे वेफर्स (kediche waffers recipe in marathi)
कच्ची केळी
•
तळणासाठी तेल
•
चाट मसाला किंवा मीठ
10 मिनिटे
2 व्यक्ती
दाल फ्राय (daal fry recipe in marathi)
तूर डाळ
•
लाल मिरची,लसूण पाकळ्या
•
लाल तिखट
•
हळद
•
मोहरी,जिर
•
पण कढीपत्ता
•
टेबलस्पून तेल
•
चवीपुरतं मीठ
10-15 मिनिटे
2-3 व्यक्ती
शेंगदाणा चिक्की (Peanuts chikki irecipe in marathi)
भाजलेले शेंगदाणे
•
गूळ
•
तूप
१५-२० मिनिटे
1-2 व्यक्ती
स्प्राऊट (sprout recipe in marathi)
मोड आलेली मटकी
•
मोड आलेले मूग
•
मटर दाणे
•
डाळींबाचे दाणे
•
टोमॅटो
•
कोथिंबीर
•
काकडी
•
लालतिखट
•
लिबाचा रस
•
चाट मसाला
•
मीठ
10 ते 15 मिनिटे
2 ते3 सर्व्हिंग्ज
होममेड चॉकलेट (homemade chocolate recipe in marathi)
आईसिंग शुगर किंवा पिठीसाखर
•
मिल्क पावडर
•
कोको पावडर
•
डालडा
5 ते 10 मिनिटे
2 ते3 सर्व्हिंग्ज
पुरी (poori recipe in marathi)
गव्हाचे पीठ
•
साखर
•
मीठ चवीनुसार
•
तळणासाठी तेल
10ते 15 मिनिटे
2ते,3 व्यक्ती
আরও দেখুন