
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !
सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !
सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!




















