पौष्टीक पालक सूप

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
Mumbai

सूप अनेक प्रकारे बनवतो आणि कमी वेळात होणारं आणि शरीराला पौष्टिक असणारे सूप सर्वाना आवडतेच...पण काही वेळा लहान मुल पीत नाहीत माझ्या मुलांसाठी मी हे सूप मी आवर्जून बनवते त्यात पालक,टोमॅटो, हिरव्या मुगाची डाळ इत्यादी साहित्य वापरून सूप बनवला आहे पाहुयात

पौष्टीक पालक सूप

सूप अनेक प्रकारे बनवतो आणि कमी वेळात होणारं आणि शरीराला पौष्टिक असणारे सूप सर्वाना आवडतेच...पण काही वेळा लहान मुल पीत नाहीत माझ्या मुलांसाठी मी हे सूप मी आवर्जून बनवते त्यात पालक,टोमॅटो, हिरव्या मुगाची डाळ इत्यादी साहित्य वापरून सूप बनवला आहे पाहुयात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. १० ते १२पालक पाने देठासहित
  2. २ मध्यमटोमॅटो
  3. १/४ कपमुगाची डाळ
  4. १ चमचातुरीची डाळ
  5. १ ते २लसूण पाकळ्या
  6. १/३ तुकडाआलं
  7. १/३ लहान चमचाहळद
  8. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम पालक घ्या शेवटचे थोडे देठ काढून टाका देठासकट पाने घ्या धुऊन घ्या पाण्यात

  2. 2

    कुकरमध्ये पालकची पाने मध्ये चिरलेला टोमॅटो,धुऊन घेतलेली हिरवी मूग,लसूण पाकळ्या,आलं सर्व एकत्र करून त्यात पुरेसं पाणी घालून त्यात हळद व चवीनुसार मीठ घाला झाकण लावून ३ ते ४ शिट्या झाल्या की गॅस बंद करा व थोडा वेळ कुकर गार होऊ द्या

  3. 3

    मग मिक्सरच्या ज्युसर भांड्यात घालून फिरवून घ्या किंवा हँड ब्लेंडर ने फिरवून घ्या

  4. 4

    अश्याप्रकारे पौष्टिक आणि खूप कमी वेळात होणार सूप तयार आहे

  5. 5

    मुलांना आठवड्यातून २ ते ४ वेळेस नक्की देऊ शकतो आणि त्यासोबत आपण मोठेही पियू शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
रोजी
Mumbai
Foodieshttps://aartinijapkar.blogspot.comhttps://www.facebook.com/aarticakes.more
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes