बाजरीची खीर

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
Thane

goldenapronवीक4

बाजरीची खीर

goldenapronवीक4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 जणांना
  1. 100ग्रँम बाजरीचे जाडसर पीठ
  2. 50ग्रँम गूळ कींवा साखर
  3. ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 40ग्रँम तूप

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामधे तूप घालावे

  2. 2

    तूप गरम झाले की त्यामधे बाजरीचे पीठ घालून ते खरपूस असे भाजून

  3. 3

    पीठ भाजून होई पर्यंत गॅसवर एकाबाजूला पातेल्यात दिड ग्लास पाणी घेऊन व गूळ कींवा साखर घालून विरघळे पर्यंत गॅसवर उकळायला ठेवावे

  4. 4

    खरपूस भाजून झालेले पीठ उळत ठेवलेल्या पाण्यात घालावे.

  5. 5

    पाण्यात पीठ घालून झाले की मग त्यात वेलची पावडर घालावी

  6. 6

    व 10 ते 15 मिनिटे उकळायला ठेवावे 15 मिनीटात बाजरीचे पीठ छान मऊ होते

  7. 7

    तयार झालेली बाजरीची खीर बाऊल मधे काढून घेणे व त्यावर मस्त तुपाची धार घालून वरून थोडेसे ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करावे

  8. 8

    ही बाजरीची खीर अत्यंत पौष्टिक आहे बाळंतिणीला तर अवश्य द्यावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes