चिकन आळणी

Week ३
पझल्स कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ चिकन
आज आपण चिकन आळणी बघणार आहोत #goldenapron3
चिकन आळणी
Week ३
पझल्स कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ चिकन
आज आपण चिकन आळणी बघणार आहोत #goldenapron3
कुकिंग सूचना
- 1
चिकन स्वच्छ धुवून हळद मीठ लाल तिखट पेस्ट लावून घ्यावी १० मिनिट मॅरीनेट करून घ्यावी
- 2
कच्चा कांदा आले लसूण कोथंबीर टोमॅटो ओले खोबरे मिक्सरमध्ये छान पैकी बारीक पेस्ट करून घ्यावी मी पाट्यावर बारीक करून घेतलेला आहे
- 3
गॅस वर टोप ठेवून तेल टाकून थोडेसे गरम झाल्यावर कढीपत्ता टाकावा आपण केलेली पेस्ट टाकावी गरम मसाला चवीनुसार मीठ हे सगळ टाकून तेलामध्ये मसाला परतून घ्यावा मसाल्याला तेल सुटल्यावर मॅरिनेट केलेले चिकन टाकून ५ मिनिट तेलात परतून घ्यावे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी (मीठ आपण आधी घातले होते नंतर मीठ घालताना थोडेसेच घालावे)आता पाणी घालून टोपवर झाकण ठेवून २०/२५ मिनिट शिजवावे चिकन शिजवून झाल्यानंतर छान पैकी वरती तेलाचा तवंग आला पाहिजे आपला चिकन आळणी खाण्यासाठी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
#BR2 नॉनव्हेज रेसिपीज कोणाला आवडत नाहीत आज आपण बघणार आहोत चिकन ग्रेव्ही पण ही थोडी थिक ग्रेवी आहे नेहमीची ग्रेव्ही ही ग्रेव्ही थोडी वेगळी आहे Supriya Devkar -
चिकन साते (chiken saute recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मलेशिया देशातील पिनांंग बेट हे खुप सुदंर ठिकाण.. अश्या ठिकाणी वास्तव्याचा योग आला. अनेक महिने तिथे राहिल्यामुळे तिथली खाद्य संस्क्रुती समजली. पिनांंग बेट हे आशियातले "खवय्याचे नंदनवन" म्हटले जाते. तिथलाच एक पदार्थ हा चिकन साते. इथे पण पदार्थ बनवण्यात आपल्यासारखे सर्व मसाले वापरतात. Swayampak by Tanaya -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआज रविवारी असल्याने आज नाॅनवेज डे त्यामुळे आज चिकन चा बेत मग त्या चिकन ला बघून मला चिकन कटलेट्स बनवण्याचा विचार आला. मग तो विचार मी प्रत्यक्षात उतरवला. आणि हे स्वादिष्ट चिकन कटलेट्स बनले. Sneha Barapatre -
झटपट चिकन खीमा (jhatpat chicken kheema recipe in marathi)
#GA4 #week15चिकन हा वर्ड ओळखून बनविलेला चिकन खिमा Aparna Nilesh -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
आज आपण चिकन चा वेगळा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे चिकन भुना मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
चिकन पहाडी कबाब (chicken pahadi kabab recipe in marathi)
#चिकन# आपण होटेल मध्ये गेलेवर प्रथम सूप किंवा स्टार्टर मागवतो आज मी चिकन पहाडी कबाब बनवली आहेत चला तर मग रेसिपी बघू या . Rajashree Yele -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी #बटर चिकन मला नॉनवेज फुड खायला व बनवायला नेहमीच आवडते चिकनच्या रेसिपी मध्ये माझी सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन अनेकवेळा मी बनवली आहे पण दरवेळी त्यात थोड बदल करून बनवते चला तर तुम्हाला आज बटर चिकन ची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
स्पायसी चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला कोणत्याही पद्धतीने बनवले तरी त्याची टेस्ट ही अप्रतिमच लागते....😋😋👌आज मी माझ्या घरी जी नेहमी वाटप घालून चिकन ग्रेव्ही बनवते .ती रेसिपी मी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
चिकन मसाला रेसिपी (chicken masala recipe in marathi)
#GA4 #Week-15-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील चिकन हा शब्द घेऊन चिकन मसाला रेसिपी बनवली. Deepali Surve -
चिकन थाली (chicken thali recipe in marathi)
#crचिकन थाळी म्हणजे एक बेस्ट कॉम्बो डिश Purva Prasad Thosar -
चिकन करी (साऊथ इंडियन स्टाईल) (Chicken Curry Recipe In Marathi)
week end रेसिपी: मी केरळी चिकन करी बनवली आहे. Varsha S M -
कोकणी झणझणीत सुकां चिकन (Konkani Sukka Chicken Recipe In Marathi)
#NVRकोकणात नारळ खूप त्या मुळे जेवणात जास्त प्रमाणात ओलं खोबरे वापरले जाते. लग्नानंतर माझ्या सासरी चिकन आणि मटण बनवण्याची वेगळी च झटपट अशी पध्दत आमच्या सासरयांनी आम्हा सूनांना दाखवली.ते झणझणीत चिकन आणि सोबत गरमागरम तांदळाची भाकरी.. मस्तचती पध्दत मला आवडली आणि म्हणून ती मी सवाऀसाठी शेयर करत आहे. Saumya Lakhan -
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
चिकन नगेट्स (chicken nuggets recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळीगम्मतचिकन नगेट्स हा एक स्टार्टर चा प्रकार असून तरुण पीढीचा अत्यंत आवडीचा पदार्थ. पावसाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला प्रोटीन्सची व स्निग्ध पदार्थांची जास्त गरज असते. चिकन मधून आपल्याला मुबलक प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.चिकन नगेट्स हा पदार्थ कमी साहित्यात व पटकन होणारा असून आमच्या कडे सर्वांचाच आवडीचा आहे. तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल Nilan Raje -
-
ग्रीन चिकन मसाला (green chicken masala recipe in marathi)
आज आपण चिकन ची वेगळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ग्रीन चिकन मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन कोफ्ता करी (chicken kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता हॅलो मैत्रीणींनो...खर तर मी शुद्ध शाकाहारी आहे. पण माझी मुल nonveg खातात. त्यांना अस खायचे असेल तर ते होटेल मध्ये जाऊन खातात..cookpad मध्ये join झाल्यापासून मुलांनी माझ्या मागे ससेमिरा लावला होता...तुही आता nonveg शिकुन घे...So आज मी चिकन कोफ्ता करण्याचा प्रयत्न केला आहे. यु ट्यूब वर बघुन हे केले आहे. काही चुकल्यास बिनधास्त सांगा... Shubhangee Kumbhar -
झटपट चिकन (Chicken Recipe In Marathi)
#WWR वेलंकम विंटर साठी मी आज माझी झटपट चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4 #week1 बटर चिकन की पंजाबी डिश आहे. बटर चिकन हे पंजाबमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. बटर चिकन कशी तयार झाली या मध्ये सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. कुंदनलाल गुजरालयांनी ही डिश इंवेन्टेड केली आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदनलाल हे दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी मोती महल नावाचे एक रेस्टॉरंट चालू केले. तेव्हा उरलेले चिकन ठेवण्यासाठी फ्रीज वगैरे काही नव्हते. उरलेले तंदुरी चिकन हे दुसऱ्या दिवशी त्याची चव बदलते हे त्यांच्या लक्षात आले. त्या चिकनचे काय करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा जर तंदूर मध्ये टाकले तर ते खूप ड्राय होईल. म्हणून त्याने टोमॅटोची एक अशा प्रकारची ग्रेवी बनवली व त्यामध्ये चिकन टाकले. तरीसुद्धा ग्रेव्ही फार काही टेस्टी लागत नव्हती तेव्हा त्यामध्ये मलई व खूप साऱ्या प्रमाणात बटर टाकले पत्ता ग्रेव्हीला एक छान टेस्ट अशाप्रकारे बटरचिकन चा जन्म झाला. Purva Prasad Thosar -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पटॅटो नगेट्स
Week 3पझल कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ ब्रेड ब्रेड पासून आपण पटॅटो नगेट्स बनवणार आहोत #goldenapron3 Anita sanjay bhawari -
सावजी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपुरातील प्रसिद्ध सावजी चिकन मसाला. Samiksha shah -
चिकन मालवणी रस्सा (chicken malvani rassa recipe in marathi)
#फॅमिली परिवार,कुटूंबाच्या आवडीचा पदार्थ. कोकणातले म्हणुन कोकणातला पदार्थ. सर्व एकत्रिकरण केले तर मालवणी चिकन कसा उत्तम पर्याय ना. Swayampak by Tanaya -
फ्राय चिकन (fry chicken recipe in marathi)
#फॅमिली ,माझ सासर मालवणात आणि मालवणी माणूस म्हटला तर मासे,चिकन ,मटण खाणारा म्हणजेच चांगलाच नॉन व्हेज चा शोकिन माझ्या घरचे असेच अगदी पक्के मालवणी, अगदी माझी मूल सुद्धा.म्हणूनच म्हणटल माझ्या भागात लॉकडाऊन मुळे मासे जास्त से नाही मिळत पण चिकन मात्र सरास मिळत आहे.म्हणून मग मागवलं आणि केलं फ्राय चिकन.Sadhana chavan
-
चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe in Marathi)
#cooksnap#Starter Menu#Kavita Basutkar ह्यांच्या रेसीपीत थोडाफार बदल करून मी बनवलेल चिकन टिक्का Nilan Raje -
चिकन रारा मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5सध्या कोरोनामुळे कुठेच जाता नाही येत त्यामुळे जर काही चमचमीत खायचे झाले तर आपण रेस्टॉरंट मध्ये नाही जाऊ शकत. मग जर रेस्टॉरंट सारखेच काहीतरी चमचमीत खायचे असेल तर आपण घरीच छान चटकदार पदार्थ करू शकतो. आणि असेच चटकदार गरमागरम पदार्थ पाऊस पडत असेल तर खायला अजून मजा येते.. Tanaya Vaibhav Kharkar -
झटपट चटपट चिकन(zhatpat chatpat chicken recipe in marathi)
#cooksnap आज मी माझी मैत्रीण दिप्ती वारंगे हिची झटपट आणि तिच्या सारखीच चटपटीत 😜😊😄चिकन रेसिपी करुन पाहिली आणि ती अक्षरशः नावाप्रमाणेच झटपट आणि चटपटीत झाली. चला बघूया रेसिपी Deepali Pethkar-Karde -
-
More Recipes
टिप्पण्या