चीझ पावभाजी (cheese pav bhaji recipe in marathi)

Varsha Raut Wagh
Varsha Raut Wagh @cook_20483284

चीझ पावभाजी (cheese pav bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. बटाटे
  2. कांदे
  3. कांदे
  4. टमाटे
  5. हिरवी सिमला मिरची
  6. १ बीटफ्लॉवर
  7. १ वाटी वटाणा
  8. १ चमचे आलं-लसूण पेस्ट
  9. 1/2 टीस्पून हळद
  10. २ टीस्पून लाल तिखट
  11. 2 टीस्पून गरम मसाला पावडर
  12. 2 टीस्पून किचन किंग पावडर
  13. 1 टीस्पून धना पावडर
  14. ४ टेबलस्पून पावभाजी मसाला
  15. तेल
  16. चवीपुरतं मीठ
  17. चवीपुरता साखर
  18. बटर
  19. बारीक चिरलेली कोथिंबीर
  20. चीज क्यूब

कुकिंग सूचना

  1. 1

    कुकरमध्ये बटाटा, फ्लावर, वटाणा, सिमला एकत्रित उकडून घ्यावेत

  2. 2

    कांद्याची पेस्ट करून घ्यावी. त्याचबरोबर टोमॅटो आणि बीट याची एकत्र पेस्ट करून घ्यावी

  3. 3

    कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यात कांद्याची पेस्ट व आले लसणाची पेस्ट एकत्रित परतून घ्यावी. त्यानंतर त्याच्यात टोमॅटो आणि बीट याची पेस्ट मिक्स करून चांगला परतून घ्यावा आणि त्याच्यात उकडलेल्या भाज्यांची पेस्ट टाकावी

  4. 4

    भाजी चांगली परतल्यानंतर त्याच्यात हळद तिखट गरम मसाला, किचन किंग मसाला, पाव भाजी मसाला, धना पावडर, मीठ आणि साखर घालून चांगले एकत्रित परतून घ्यावा. भाजी शिजत आल्यावर त्याच्यावर थोडं बटर घालावा

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Raut Wagh
Varsha Raut Wagh @cook_20483284
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes