रोज मँगो चंद्रकला

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668

रोज मँगो चंद्रकला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १५० ग्राम मैदा
  2. १ कप नारळाचा चव
  3. गुळ आवडीनुसार कमी-जास्त
  4. १ टी- स्पुन रोज इमलशन
  5. १ टी- स्पून मँगो इमलशन
  6. १ /४ कप खारीक पावडर
  7. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घेतले. व एकत्रित करून बारीक वाटून घेतले.

  2. 2

    मैदा चाळून गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घेतले. त्याचे ३ भाग करून एकात रोज इमलशन व दुसऱ्यात मँगो इमलशन घालून मिक्स करून घेतले.व त्यांच्या पोळ्या करून घेतले.

  3. 3

    तीन ही पोळ्या करून एका वर एक ठेवून ते गोल करून घेतले व गोळे करून घेतले.

  4. 4

    पुरी लाटून त्यात तयार सारण भरून दुसरी पुरी लाटून त्यावर ठेवून बाजूच्या कडा दुमडून बंद करून घेतले.

  5. 5

    तयार केलेले चंद्रकला तेलात तळून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes