कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम प्राॅन्स मिक्सरमधे जाडसर बारीक करावे
- 2
नंतर ते मोठ्या बाऊल मधे काढून घेणे व
- 3
नंतर त्यामध्ये मैदा,लालमिरची पावडर,हळद,कोथिंबीर,आल,लसूण पेस्ट चवी नुसार मीठ घालून त्यामधे 1/2वाटी पाणी घट्ट असे बॅटर तयार करावे
- 4
नंतर वाटीचा साह्याने ब्रेडचा गोल चकत्या करून घ्यावे
- 5
नंतर गॅसवर कढईत तेल घालून घेणे व तेल गरम करायला ठेवावे
- 6
तेल गरम होईपर्यंत ब्रेडचा चकतीला ब्रशने पाणी लावून घेणे (ब्रेडला खूप पचपचीत होई पर्यंत पाणी लावू नये फक्त ब्रेड थोडे ओलसर होईल एवढंच पाणी लावयचे पाणी लावल्यामुळे आपण जे बॅटर तयार केलेले आहे ते ब्रेड वर व्यवस्थित चिकटून रहाते)
- 7
नंतर त्यावर आपण तयार केलेले बॅटर जाडसर लावून त्यावर वरून तीळ लावून ते तेलामधे फ्राय करण्यासाठी ठेवावे व दोन्ही बाजूंनी फ्राय करून प्लेट मधे काढून घ्यावे
- 8
अशा प्रकारे आपले प्राॅन्स गोल्ड काॅईन तयार ते तुम्ही साॅस बरोबर सर्व्ह करावे
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
-
-
-
-
-
कोळंबी बिर्याणी (kombdi biryani recipe in marathi)
#GA4 #week16 #बिर्याणीबिर्याणी तर आपण मटण,चिकन, फिश खातोच कि पण कोळंबी बिर्याणी हि चवीला अतिशय सुंदर होते. Supriya Devkar -
-
कोथंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#कोथंबीर वडीघरात वापल्या जाणाऱ्या कोथिंबीर ची पाने खूप फायदेशीर आहे. तुम्हाला माहीत आहे का कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम,लोह,व्हिटॅमिन सी सारखे घटक सापडतात.कोथिंबीर आपल्या शरीराला हानी पोचवणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉल ला कमी करून आपल्या शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल ला वाढवण्यास मदत करते.कोथिंबीर मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर असते, कारण हे ब्लड शुगर वर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. nilam jadhav -
-
-
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टविविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे. Supriya Devkar -
प्रॉन्स कोळीवाडा
#सीफूड प्रॉन्स कोळीवाडा ही सर्वांच्या आवडीची डिश आहे.तिला वेगळा लूक देऊन प्रेझेंटेशन केले आहे. Preeti V. Salvi -
मिक्स व्हेज (mix veg recipe in marathi)
#GA4 #week10#काॅलिफ्लावरहा क्लू वापरून आज बनवली आहे मिक्स व्हेज भाजी. बर्याचदा आपण लग्न समारंभात हि भाजी खातो चला तर मग आज आपण बनवूयात. Supriya Devkar -
प्राँ नस बिर्याणी... (prawns biryani recipe in marathi)
#GA4#week16#Biryani ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमहाराष्ट्रात मोमोजची परंपरा हि मोदक, दिंडे या पदार्थापासून सूरूच आहे. या जरी गोड रेसिपी असल्या तरी त्या मोमोजची गोड बहिण म्हणायला काही हरकत नाही. मोमोज हे मैदा वापरून बनवलेले जातात. हिमाचल,मनिपूर ,नेपाळ या भागात हा पदार्थ फार बनविला जातो. थंड वातावरण आणि त्यात गरमागरम मोमोज आणि सोबत तिखट चटणी हे काॅम्बिनेशन तिकडे प्रचलित आहे. Supriya Devkar -
-
-
-
प्रॉन्स ओनियन्स मसाला करी (prawns onions masala curry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4शाकाहारी पदार्थांसोबत मला सीफूड ची सुद्धा भारी आवड आहे. गोव्याला ट्राय केलेली अशीच एक आगळीवेगळी डिश मी माझ्या पध्दतीने घरी करून बघितली. चला तर मग....... Sarita B. -
-
प्राउन्स मोमोज (prawn momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर कोलंबी चे देशी पद्दतीने भाजी बनवून त्याचे सारण करून मोमो बनवले Kirti Killedar -
-
हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
#GA4#week13#keyword_hydrabadiअगदी लो फ्लेम वर आरामात शिजणारी आणि जगभरात प्रसिद्ध असणारी अशी ही खास हैद्राबाद स्पेशल बिर्याणी.. Shital Siddhesh Raut -
चायनीज रॅडीश पॅनकेक (chinese radish pancake recipe in marathi)
#पॅनकेकचायनामध्ये स्ट्रिटफूड मध्ये या पॅनकेकचा समावेश होतो. तिथे हा सर्रास बनवला जातो. अगदी झटपट बनवता येतो.मुळा हा उग्र वासामुळे लहान मुले आणि मोठी माणसे सुद्धा खात नाहीत. म्हणून तो असा खायला दिला तर तो झटपट खाल्ला जातो आणि त्याचा वास हि येत नाही. Supriya Devkar -
ऑम्लेट ब्रेड आणि स्क्वेअर ऑम्लेट (omlette recipe in marathi)
#GA4 #week22#omletहा क्लू इतका सुंदर आहे आणि झटपट बननारा आहे. तुम्ही अंडी वापरून बनवू शकता, बेसन पीठ वापरून बनवू शकता. भाज्या वापरू शकता, कांदा वापरू शकता हवे तसे बनवू शकता. Supriya Devkar -
-
-
-
-
नूडल्स कटलेट (noodles cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे नेमके काय... करायला एकदम सोपा प्रकार.. भज्या किंवा आपल्याला आवडतील ते अन्नपदार्थ एकत्र करुन त्याचे गोळे बनवून चपटे आकार किंवा गोल लम्बोळ्के आकार देऊन ब्रेड चा चुरा,रवा, किंवा कच्या शेवया मधे घोळवून तळून किंवा आजकाल शेलो फ्राय करून केलेला पदार्थ म्हणजेच कटलेट... तर आज मी एक वेगळीच रसायन केलेय तर पाहुया काय आहे ते.. Devyani Pande
टिप्पण्या