कुकिंग सूचना
- 1
करंदी घेऊन छान निवडून घ्या आणि मग ती गरम तव्यावर खरपूस भाजून मग ती पाखडून घ्या म्हणजे त्यातील चोथा आधीच निघून जाईल आणि मग ती थोड्या पाण्यात १५-२० मिनिटं मऊ होण्यासाठी भिजत ठेवा
- 2
तांदूळ पिठात पाणी घालून मळून त्याच्या भाकऱ्या करून घ्या आणि इतर सर्व पूर्व तयारी करून घ्या
- 3
आता कढईत तेल गरम करत ठेवा आणि करंदी पाण्यातून उपसून पिळून घ्या
- 4
आता कढईत कांदा मिरची आणि इतर मसाले परतवून करंदी घालून वाफेवर झाकून ५-६ मिनिट शिजवून घ्या आणि शेवटी त्यात कोथिम्बिर घाला
- 5
आता एक भाकरी घेऊन तिला वॉर चमच्याने टोमॅटो सॉस लावा आणि चमचाभर करंदीचे मिश्रण घेऊन सगळीकडे भाकरीवर पसरवा
- 6
आता भाकरी ला गोल गुंडाळा जसे अळुवडीसाठी करतो. आणि मग त्याच्या गोल १ इंचाच्या चकत्या कापून घ्या
- 7
सर्व चकत्या भाकरवडी प्रमाणे तयार झाल्या कि त्या प्लेट मध्ये काढून त्यावर कोथिंबीर भुरभुरून टोमॅटो सॉस आणि मेयॉनीज सोबत आपली करंदी सुकत ची भाकर वडी जेवणापूर्वी स्टार्टर म्हणून खायला सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
झुणका भाकर (zunka bhakar recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2दुसरी गावची आठवण म्हणजे झुणका आणि भाकर आणि फोडलेला कांदा आणि हिरवीगार मिरची. सकाळी गावचा नाश्ता म्हणजे झुणका आणि भाकरी. Purva Prasad Thosar -
-
वेर्लीचे मालवणी कालवण
वेर्ली ही मच्छी मुळातच चविष्ट आणि त्याचं मालवणी पद्धतीने केलेला कालवणं म्हणजे दोन घास भात नक्कीच जास्त जाणार. तर चविष्ट असे वेर्लीचे कालवण आपण आता बघूया. Anushri Pai -
धोपेचे पानाची मोकळी वडी (dhopeche pananchi mokadi vadi recipe in marathi)
श्रावण स्पेशल रेसिपी#shrWeek 3 Mamta Bhandakkar -
"सुक्या करंदीची चटणी"(Sukya Karandichi Chutney Recipe In Marathi)
#SOR कोकण म्हटल की सुके मासे आलेच, आमच्याकडे तर वर्ष भराचे सुके मासे भरून ठेवले जातात, आणि त्याचे विविध प्रकार बनवले जातात. त्याती हा एक माझा आवडता प्रकार,म्हणजे तोंडी लावायचा भन्नाट प्रकार...👌 सुकी करंदी म्हणजे सुकवलेल्या कोळंबी अनिंत्याची ही चटणी लई भारी लागते बरं का....!!!! Shital Siddhesh Raut -
-
कोलीम (kolim recipe in marathi)
वसई च्या किनारपट्टीच्य भागात मिळणाऱ्या कोलिम म्हणजे Tiny Shrimp हा एक मासळीचा प्रकार आहे. रेसिपी- अल्बिना फर्नांडिस, वसई. #shaboiboyz The Bassein Kitchen -
पोहे कटलेट
#फोटोग्राफी पोहे हा असा एक नाश्ता आहे जो आवडीने खाल्ला जातो.पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते.यामुळे शरीरात हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पोह्यामध्ये तुम्ही विविध भाज्या घालून त्यातली सत्व वाढवू शकता.पोहे पचायला अत्यंत हलके आहेत,पोह्यात कॅलरी खूप कमी असतात. पोहे हा खाद्य प्रकार कधी कांदेपोहे, बटाटे पोहे,दडपे पोहे,दूध पोहे तर कधी चमचमीत चिवडा.आज मी पोह्यांचे कुरकुरीत कटलेट बनवणार आहे.जे माझ्या घरात खूप आवडीने खाल्ले जातात आणि चवीला खूप रुचकर लागतात. Prajakta Patil -
मसूर डाळ खिचडी (masoor dal khichdi recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर रेसिपीजकुकर हा सर्व गृहिणी साठी एक वरदानच आहे.कुकर मध्ये आपण केक पासून भाजी,पुलाव आमटी सर्व काही करू शकतो.कमी वेळात,गॅसची बचत होते.चला तर मग अशीच लवकर होणारी रेसिपी बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
करंदी सुकट आणि बटाटा (sukat batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण म्हणजे सुकी मच्छी सुकी मच्छी असली अगदी पोटामध्ये दोन घास जास्त जातात. सुकी मच्छी आणि गरम गरम भाकरी काय कॉम्बिनेशन आहे. Purva Prasad Thosar -
चविष्ट कालव वडी (kalav wadi recipe in marathi)
समुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे. ह्या कालवांपासून विविध जेवणातील रुचकर पदार्थ बनवता येतात.कालवं कवचातून आख्खी बाहेर काढण्याचीही एक कलाच आहे. Prajakta Patil -
पंचरंगी डाळ(डाल पंचरंगा) (Pachrangi Dal Recipe In Marathi)
#RDRभारतीय जेवनातील सर्व पदार्थ पौष्टिक आणि चवीचे असतात.पाच प्रकारच्या (तुर,चणा, उडीद, मूग सालीची,मसुर डाळ)डाळीचे हे फोडणीचं वरण अतिशय सुंदर लागते. Anushri Pai -
बांगडो फ्राय
#सीफूडसर्व ठिकाणी पटकन सापडणारा मासा बांगडा . या मध्ये ओमॅगा -3 फॅटी ऍसिडनी भरलेल्या तीव्र चवदार मासा. Dhanashree Suki -
तूर डाळ वडी (toor daal vadi recipe in marathi)
#GA4 #week13 #Tuvar म्हणजे तूर डाळ.गोल्डन एप्रन 4 - आठवडा 13 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड तुवर शोधून मी तूर डाळ वडी तयार करून बनवले.मी तुवर डाळ वडी ची कृती थोडी वेगळी केली आहे. कोथिंबीर वडी कृती प्रमाणेच तुवर डाळ मिक्सरमध्ये पीसल्यानंतर, आधी वाफवून आणि मग तळून घेतले.चवीला कोथिंबीर वडी सारखी चव लागते. Pranjal Kotkar -
सुरमई फिश करी
#सीफूड सुरमई माशाची सोप्या पद्धतीची करी करणार आहोत भाताबरोबर खूप छान लागते Anita sanjay bhawari -
-
-
व्हेज मिनी उत्तप्पा (veg mini uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तप्पागोल्डन अप्रोन पझल्स मधील ओळखलेला शब्द उत्तप्पा आज मी केला. Deepa Gad -
झणझणीत आगरी कैरी सुकट/ ड्राय झिंगा (dry zhinga recipe in marathi)
कोकणी खवय्यांना सुकट हा प्रकार अपरिचित नाही. सुका बांगडा भाजल्याचा वास नाकात शिरला की, काहींची भूक चाळवते. काहींना मात्र हा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे घरच्या स्वयंपाकघरातल्या या पदार्थाला हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये स्थान देणे हे खरे तर धाडसच. आता नाॅनव्हेज हाॅटेल्स मधे सुद्धा ,फिश थाळीमधे सुकटीला विशेष स्थान मिळाले आहे..😊तर अशीच एक सुकटीची झटपट आणि चविष्ट रेसिपी पाहूयात..😊😋 Deepti Padiyar -
-
मसालेदार राइस बॉल (Spicy Rice Balls Recipe In Marathi)
#GA4 #week11#post3 #Greenonionगोल्डन एप्रन 4 - आठवडा 11 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Greenonion (कांदा पात) Pranjal Kotkar -
-
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cooksnap #pritisalviआज मी प्रीती साळवी यांची मिक्स डाळ खिचडी ही रेसीपी कूक स्नॅप केली आहे. खूप छान खिचडी झाली आहे अगदी थोडेफार चेंजेस केले आहेत परंतु एकंदरीत खिचडी घरी सर्वांना खुप आवडली धन्यवाद प्रीती साळवी... Varsha Ingole Bele -
-
आमखंडी(वाडवळ स्पेशल)
एकदम साधी सोप्पी, तोंडाला पाणी आणणारी तेवढीच मोजक्याच जिन्नसात तयार होणारी रेसिपी.पिढी दर पिढी बनविली जाणारी ही पारंपारिक रेसिपी आहे. अगदीच मोजक्या जिन्नसांचा वापर होतो.कैऱ्यांच्या मोसमात करंदीसोबत युती घडवून तयार होणारी हि अस्सल वाडवळी रेसिपी. लंगडी म्हणून एक भांड्याचा प्रकार असतो ते भांड तुम्ही ह्या भाजीसाठी असेल तर वापरू शकता.आंबट गोडसर चटकदार कैरीचा सिझन सुरू होतो आणि फिशमार्केटला करंदी मिळायला सुरुवात होते.फिकट गुलाबी रंगाची ही करंदी जरी आकाराने छोटी असली तरी चवीला खूप छान असते. भाजी शिजल्यावर जो वास पसरतो ना त्यानेच तोंडाला पाणी सुटते. ज्यांना कैरी खाल्यावर त्रास होतो त्यांनी वाफेवर ठेवलेल्या पाण्यात कैरीच्या फोडी शिजवून घ्याव्यात आणि मग भाजीत मिसळून घ्याव्यात.(त्याने कैऱ्यांचा आम निघून जातो. )कैरी शिजलेले वाफेवरचे पाणी भाजीत टाकू नये.ही भाजी दुपारी बनवून थंड झाल्यावर संध्याकाळी खाण्यात खरी मज्जा असते😋ही भाजी गरमागरम भात,तांदळाच्या भाकरी अथवा घावण्यासोबत छान लागते.ह्या भाजीचा अजून एक प्रकार राळुन करणे.ही पद्धत तुम्हाला माहीत आहे की नाही त्याची मला कल्पना नाही. पण राळलेल्या भाज्या खूप चविष्ट लागतात.वाडवळी मसाला प्रत्येकाकडे असेलच असे नाही तुम्ही तुमच्या घरातील रोजचा घरगुती मसाला भाजीत घालू शकता. Prajakta Patil -
काटवल /कंटोळी नारळीखव भाजी (kantoli naralikhav bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या पैकी गुणकारी फळ भाजी म्हणजे कंटोळी/काटवल कंटोळी काटवल जनरली पावसातच मिळते, आणि ती अतिशय पौष्टिक आहे👉, ही कंटोळी/ काटवल एक फळ भाजी आहे ती कारल्या सारखे दिसते, पण ति कारल्या सारखे अजिबात कडू नाही राहात, चवीला खुप छान लागतात, आणि पौष्टिक ही आहे यात आयर्न, प्रोटिन्स भरपूर प्रमाणात आहेत तर हि भाजी नक्की खावी,चला तर बघुया कंटोळी/ काटवल नारळीखव भाजी😋 Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
त्रिकोण कसुरी मेथी पराठे (Kasuri Methi Paratha Recipe In Marathi)
#GA4 #Week19 #Methiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 19 चे कीवर्ड- मेथी Pranjal Kotkar
More Recipes
टिप्पण्या