उत्तप्पा बर्गर
#लाॅक डाऊन रेसिपी लेकाचा प्रयत्न उत्तप्पा बर्गर
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो बारीक चिरून त्यात शेजवान सॉस आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. नारळ, कोथिंबीर, आणि मिरचीची चवीनुसार मीठ, साखर घालून चटणी बनवून घ्या.इडली पीठात थोडे मीठ घालून एकत्र करून घ्या.
- 2
आता तव्यावर छोटे छोटे बर्गरच्या आकाराचे गोल गोल उत्तपे घालून दोन्ही बाजूने बनवून घ्या. आता ते बाजूला डीश मधे काढून एका उत्तप्यावर आधी हिरवी चटणी आणि त्यावर कांदा टोमॅटोचे तयार मिश्रण घालून दुसरा स्लाईस त्यावर ठेवा.
- 3
आता गरम तव्यावर थोडे बटर घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. तयार झाला आपला बर्गर.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीज पिझ्झा उत्तप्पा (cheese pizza uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपा तसा साउथ इंडियन पदार्थ...पण बऱ्याचशा महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता असणारा उत्तप्पा... तसे बघायला गेले तर उत्तप्पा चे शेकडो प्रकार पाहायला मिळतात. पण चीज पिझ्झा उत्तप्पा तसा स्पेशलच. सगळ्यांना आवडणारा पिझ्झा आणि उत्तप्पा यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेला आजचा प्रयत्न चीज पिझ्झा उत्तप्पा... Shubhangi Dudhal-Pharande -
मिनी वडा बर्गर
#स्ट्रीटवडा पाव प्रत्येक मुंबईकराला जीव की प्राण, पण आज काल बर्गरवाली पिढी पण वाढत चालली आहे, मी विचार केला का या दोघा सावत्र भावांना एकत्र आणु नये? आणि मग तयार झाला मिनी वडा बर्गर... यात आलू टिक्की च्या जागी आपला बटाटा वडा आहे, पाव आहे... फक्त लसूण चटनी, हिरवी चटणी ऐवजी मेयो, चीज सॉस आहे.... आहे की नाही मस्त रेसिपी...!! लॉक डाऊन असल्याने पाव सुद्धा घरी करण्याचा प्रयत्न केला आहे...Pradnya Purandare
-
बर्गर (burger recipe in marathi)
#GA4 #week7#burgerआजकाल तरुणपिढीला बर्गर, पिझ्झा यासारखे स्नॅक्स खायला हवे असतात. मग मीही माझ्या मुलीसाठी हा बर्गर बनवला. बघा कसा वाटतो ते.... Deepa Gad -
इडली बर्गर
बर्गर हा जरी विदेशी पदार्थ असला तरी आपल्या भारतीय पद्धतीत सुद्धा आपण बर्गर चा आनंद घेऊ शकतो.मी इडली बर्गर च्या फोटोसाठी इथे रेसिपी मध्ये दोन पूर्ण यांचा वापर केला आहे परंतु एका इडलीचे मध्ये काम करून मवडा स्टॉप करूनही तुम्ही बर्गर बनवू शकता #goldenapron3 week 6 Shilpa Limbkar -
व्हेज मिनी उत्तप्पा (veg mini uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तप्पागोल्डन अप्रोन पझल्स मधील ओळखलेला शब्द उत्तप्पा आज मी केला. Deepa Gad -
कॉर्न ओनियन उत्तप्पा (Corn Onion Uttapam Recipe In Marathi)
#LOR #कॉर्न ओनियन उत्तप्पा.... संडेला इडली केल्यामुळे उरलेला इडलीच्या पिठापासून आज उत्तप्पा बनवले.... नाश्त्यासाठी अतिशय सुंदर असा हा उत्तप्पा चटणी , सांभार किंवा सॉस सोबत किंवा नुसता ही छान लागतो.... Varsha Deshpande -
उत्तप्पा (uttapam recipe in marathi)
#GA4#Week1 मी आज रव्याचा उत्तप्पा बनवला आहे. ही रेसिपी ब्रेकफास्टसाठी खूप छान आणि पटकन होणारी आहे. Deepali Surve -
बर्गर (burger recipe in marathi)
#GA4 #week7बर्गर हा अमेरिकेतील अतिशय लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. दोन पावांच्या मध्ये बटर, टोमॅटो, लेट्यूसची पाने, बटाटा किंवा चिकन व मटण यापासून बनवलेले पॅटीस, साॅस व चिज घालून हा पदार्थ तयार केला जातो. हा ह्वेज व नाॅनह्वेज दोन्ही प्रकारे बनवला जातो. मॅकडोनाल्ड या कंपनीने बर्गर जगभरात प्रसिद्ध केला आहे. मी बर्गर हा कीवर्ड घेऊन ह्वेज बर्गर बनवला आहे. Ashwinee Vaidya -
पोटॅटो उत्तप्पा (potato Uttapam recipe in marathi)
#peब्रेकफास्टची ही झटपट होणारी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. आलू पराठा आणि उत्तप्पा याच कॉम्बिनेशन म्हणा ना हव तर. पण आलू पराठा सारखे लाटायला नको आणि उत्तप्पा सारखे पीठ आंबवणे देखील नको. अगदी सोप्या पद्धतीने लगेच होणारा पोटॅटो उत्तप्पा नक्की करून पहा. Shital Muranjan -
ज्वारीचा मिनी उत्तप्पा(Jwaricha Mini Uttapam Recipe In Marathi)
आज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा विचार करता करताच ही रेसिपी सुचली.लगेच केली . छानच झालाय उत्तप्पा Pragati Hakim -
चीज पावभाजी उत्तप्पा (cheese pav bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#post1#फ्युजन रेसिपीज फ्युजन रेसिपी रेसिपी मध्ये मी चीज पावभाजी आणि उत्तप्पा याचे कॉम्बिनेशन केला आहे Bharti R Sonawane -
ईडली पिठाचा पिझ्झा (idli pithacha pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 माझी अजून एक फ्युजन रेसिपी..आपण इडली उत्तप्पा तर नेहमीच करतो..कधी तरी पीठ पण उरत आणि परत तेच ते नाही खावंसं वाटत त्याच काय करावं हे कळत नाही असा पिझ्झा बनवून पहा..छान लागतो व मुलांनाही खूप आवडतो.. Mansi Patwari -
मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टरोज सकाळी नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न अनेकजणींना पडत असतो. पोहे, उपमा, शिरा, इडली , डोसे, उत्तप्पा हे पदार्थ आपण नेहमीच खातो. पण उत्तप्पा नाश्त्याला.....? का नाही.... खाऊच शकतो. अहो एक उत्तप्पा खाल्ला तरी पोट भरतं.... आणि अगदी पोटभरीच नकोच असेल तर मिनी उत्तप्पा करा. चला मग बघूया मिनी उत्तप्पा रेसिपी.Gauri K Sutavane
-
मॅकडी स्टाईल बर्गर (burger recipe in marathi)
#wdr#मॅकडीस्टाईलबर्गर#बर्गर#cookalongकूकपॅड वरील कूकअलोंग या अॅक्टिविटी मध्ये भाग घेऊन शेफ निनाद यांच्याकडून बर्गर आणिपोटॅटो वेजिस या दोन रेसिपी त्यांच्या बरोबर फॉलो करून तयार केल्या खूप छान मॅक्डोनेल स्टाईल बर्गर आणि विजेस तयार झाले आहे.या ऍक्टिव्हिटी साठी कुकपॅड टीम वर्षा मॅम, भक्ती मॅमशेफ निनाद यांचे मनापासून धन्यवादखूप छान बर्गर तयार झाले आहे खायला एकदम मॅक्डोनेल सारखे आहे Chetana Bhojak -
-
-
बर्गर रगडा(Burger Ragda recipe in marathi)
#बर्गर रगडा हा सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. Sushma Sachin Sharma -
ओनियन उत्तप्पा (Onion Uttapam Recipe In Marathi)
उरलेल्या डोशाच्या पिठाचा केलेला हा उत्तप्पा अतिशय टेस्टी होतो Charusheela Prabhu -
चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
बाजारातला बर्गर घरात बनवन तस फारस कठीण नाही फक्त बनवण्याकरिता लागणार वेळ असल्यास आपण आरामात बनवू शकतो. आज बाजारात तयार पॅटी सुद्धा मिळतात त्या आणून ही आपण बनवू शकतो किंवा पॅटी आधी बनवून फ्रिजरला ठेवून ही अर्धे काम कमी करू शकतो. तर मग चला बनवूयात चिकन बर्गर. Supriya Devkar -
ओनियन उत्तप्पा (onion uttapam recipe in marathi)
#fdr माझ्या प्रिय मैत्रिणींनो ,जागतिक मैत्री दीन निमिते मी बनवलेले ऑनियन उत्तप्पा रेसिपी आपल्या cookpad च्या मैत्रिणींनी ला dedicate करते. Varsha S M -
मिक्स व्हेजी उत्तपम (mix veggie uttapam recipe in marathi)
उत्तप्पा ,डोसा ,इडली म्हणजेच सर्वांचाच आवडता नाश्ता.माझ्या मुलांना असं क्रिएटिव्ह करून दिलं की खूप आवडतं ,अगदी आवडीनेमग ताव मारतात ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ओट्स बर्गर (oats burger recipe in marathi)
#GA4 #week7Oats टोमॅटो Burger या क्लूनुसार मी बर्गर ची रेसिपी पोस्ट केली आहे.(वेट लॉस बर्गर)यात मी जास्त भाज्या वापरल्या आहेत तसेच पनीर आणि ओट्स वापरले आहेत. Rajashri Deodhar -
चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल रेसिपीबर्गर हा मूळचा जर्मन चा पण हळू हळू सगळीकडे आपले प्रस्थान वाढवले आहे हा एक सँडविचच्या प्रकारात मोडतो. ह्या मध्ये एक पॅटी किंवा टिक्की, विविध सॉस, मेयोनीस, कांदा टोमॅटो, हेही वापरले जाते. आता ह्याच्या टिक्की मध्ये पण विविधता बघायला मिळते. म्हणजे जर्मन मध्ये ब्रीफ वापरेल जाते, तुर्की मध्ये सीफूड वापरले जाते किंवा इतर देशात चिकन, मटण, आणि भज्यांच्या पॅटी चा वापर केला जातो. आज आपण पाहतो लहान मुलांना ते मोठ्यांना बर्गर हा आवडीचा झालय. आणि सर्व देशात त्याला आपल्याला हव्या त्या थोड्या फार फरकाने बदल करून आपले केले आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन बर्गर. झटपट आणि टेस्ट Veena Suki Bobhate -
मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week7 #breakfast मी आज मिनी उत्तप्पा बनवलेला आहे. Cookpad मध्ये उत्तप्पा पात्र मला गिफ्ट मिळाले thank you.Cookpad उत्तप्पा पात्र दिल्याबद्दल. इडली बॅटर चे मी आज मिनी उत्तप्पा बनवलेले आहे तसे तर मी रव्यापासून बनवते पण आज पहिल्यांदा असे पण बनवून बघते खूप छान झाले टेस्टी तुम्ही पण नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. झटपट तयार होणारी रेसिपी खूप कमी वेळामध्ये मला तर खूप आवडले. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि राहलेस तर तिखट ,मीठ ,मसाले ,.व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार जे आवडेल ते ऍड करू शकता. मुलं नक्की आवडीने खातील. चला तर मग बनवूया मिनी उत्तप्पा. Jaishri hate -
अनियन उत्तप्पा (onion uttapam recipe in marathi)
#wdr रविवार असला की सगळ्यांना काहीतरी वेगळं हवं असतं .अनियन उत्तप्पा लुसलुशीत ,स्वादिष्ट ,असतो. हा सांबर - चटणी बरोबर आवडीने खाल्ला जातो. आंबवलेलं पीठ असल्याने पौष्टिक असून , त्यांत हिरवा मसाला ,कांदा ,टोमॅटो टाकल्याने चविष्ट पण होतात . याचं पीठ फ्रीज मध्ये ठेवल्यास 2 -3 दिवस छान टिकतं . घाईच्या वेळीं बॅटर आधी करून ठेऊ शकतो .चटकन होणारी अशी ही रेसिपी आहे . चला तर पाहू कसे करतात Madhuri Shah -
-
पनीर झिंगर बर्गर (paneer burger recipe in marathi)
#GA4 #week6मधे पनीर हा क्लू ओळखला.पनीर हा veg मधला प्रथिने युक्त पदार्थ आहे.पनीर चि भाजी व स्नैक्स खूप छान चव देतात.आपण immmunity वाढविन्यासाठी जसे विटामिन आणि मिनेरलस आवश्यक आहेत , तसेच प्रथिनेसुधा आवश्यक असतात. नवरात्रि मधे नानवेज ला पर्याय म्हनूण खूप फ़ायदेमंद आहे.आजचि रेसिपी हि KFC स्टाइल पनीर झिंगर बर्गर चि आहे. KFC ने हि डिश discontinue केल्या मूळे मी खूप miss क़रायचि पण खुप प्रयत्न करुन मला हि recepe मिळाली आहे . चला तर मग बनवूया Dr.HimaniKodape -
टिक्की बर्गर (tikki burger recipe in marathi)
#GA4 #week7#post1 पुन्हा एकदा कुकपॅड चे आभार...या puzzle च्या निमित्ताने मी first time बर्गर घरी केले. एरवी हा पदार्थ बाहेरच खात होते. पण आज घरी केल्यावर खुप छान वाटले. सर्व तयारी ला वेळ लागला पण बर्गर yummy झाला आहे. 😍😍 Shubhangee Kumbhar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11920522
टिप्पण्या