सुखा वाटाणा वांगा बटाटा भाजी

Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871

सुखा वाटाणा वांगा बटाटा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पाव किलेा वाटाणे
  2. वांगी
  3. बटाटा
  4. टाेमॅटाे
  5. शेवग्याची शेंग
  6. २ चमचे तिखट
  7. १ चमचा गरम मसाला
  8. वाटलेल वाटण(कांदा,खाेबर,लसून,आलं)
  9. कडीपत्ता
  10. लसून
  11. २ चमचेतेल
  12. काेथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    वाटाणे रातभर भिजत ठेवा. भाजी बनवताना ते उकडून घ्या. एका भांडयात तेल गरम करुन त्यात कडीपत्ता व लसून टाका नंतर त्यात तिखट,गरम मसाला व टाेमॅटाे टाका

  2. 2

    चांगलं परतल्यानंतर त्यात वांग,शेंग, बटाटा व वाटाणे घाला नंतर त्याला उकळी सुटल्यानंतर त्याला वाटण लावा. पाहिजे तितकं आळल्यानंतर गॅस बंद करा व वरुन थेाडीशी काेथिंबीर घाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes