बटाटा रस्सा

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#लाँकडाउन रेसिपी

बटाटा रस्सा

#लाँकडाउन रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 5 ते 6 ऊकडलेले बटाटे
  2. 2कांदे
  3. 1मोठा टमाटा
  4. 4लसून पाकळ्या
  5. 1/2अद्रक कीसलेल
  6. 6कढीपत्ता पाने
  7. 4 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टिस्पून जीर
  9. 1/2टिस्पून मोहरी
  10. 1 टिस्पून तीखट
  11. 1/2 टिस्पून हळद
  12. 1/2 टिस्पून गरममसाला
  13. 1/2 टिस्पून गोडा मसाला
  14. 1/2टिस्पून हींग
  15. 2हीरव्या मीर्ची
  16. 1 टिस्पून मीठ
  17. 1/2 टिस्पून साखर
  18. 2 टिस्पून कोथिंबीर धूवून चीरलेली

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदा,टमाटे,बटाटे सोलून घेणे..लसून,अद्रक ठेचून घेणे..

  2. 2

    आता गँसवर कढईत तेल टाकून ते गरम झाले की जीर,मोहरी टाकणे ते तडतडले की मीर्ची,हींग आणी कांदा अद्रक,लसून टाकणे....कढीपत्ता टाकणे. ते लालसर झाले की..नंतर टमाटे टाकणे....

  3. 3

    ते थोड्यावेळ परतून सगळे मसाले टाकणे....मसाले सगळे फ्राय झाले की बटाटे टाकणे....

  4. 4

    मीठ,साखर टाकून परतणे आणी 2मींटाने हवे तसे पाणी टाकणे आणी ऊकळू देणे..वरून कोथिंबीर टाकणे..बटाट्याची रस्सा भाजी तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes