मुग डाळ भजी

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

# फोटोग्राफी पोस्ट २

मुग डाळ भजी

# फोटोग्राफी पोस्ट २

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिट
दोन जणांसाठी
  1. १५० ग्रॅम मूग डाळीचे पीठ
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1 टिस्पुन मिरची पावडर
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. चवीपुरतेमीठ
  6. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    प्रथम मूग डाळी धुवून उन्हात वाळवून दळून आणावे मूग डाळीचे पीठ भजे शिराडोसा यासाठी उपयोगी होते

  2. 2

    डाळीच्या पिठात कांदा लाल तिखट मीठ व कोथिंबीर घालून पीठ भिजवा

  3. 3

    व गरमागरम मुग डाळ भजी तयार करावी

  4. 4

    जे सॉस चटणी शेंगदाण्याची किंवा पुदिन्याची बरोबर छान लागतेभ

  5. 5

    मुग डाळ भजी टोमॅटो सॉस चटण्या जसे शेंगदाण्याची पुदिन्याची खोबऱ्याची या बरोबर छान लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes