मटकी ची उसल

Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
पुणे

#फोटोग्राफी थीम 2 पोस्ट 1

मटकी ची उसल

#फोटोग्राफी थीम 2 पोस्ट 1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपमोठ आलेल्या मटकी
  2. 1कांदा बारीक चििििरलेलाला
  3. 1टमाटर बारीक काप्लेला
  4. 1/4 कपकिसलेला खोपरा
  5. 1 टीस्पूनलाल मिर्ची पाऊडर
  6. 1 टिस्पुन धनिया पाऊडर
  7. चवी अनुसार मीठ
  8. 1/2 कपहरा धनिया पत्ती
  9. 1 टेबल स्पूनतेल
  10. 1/2 टिस्पुनमोहरी
  11. 1/2 टिस्पुनआजवाइन

कुकिंग सूचना

  1. 1

    मोठ आलेल्या मटकी ला कुकर मधे 2कप पाणी हल्द आणि मीठ टाकुण् 3शिती लावा।

  2. 2

    एका कढाईट तेल गरम करा। मोहरी, आजवाइन टाकुण् कांदा टाका। कांदा चांगला शिजवा

  3. 3

    आता टमाटर टाका आणि चांगल मिक्स करा। खोपरयाल मिक्सर मधुन् वटुण् घ्या।

  4. 4

    टमाटर शिजल्यावर त्यात मसाले आणि खोपरा किस टाका।

  5. 5

    मटकी, आणि पानी टाकुण् मिक्स करा। झाकन लाउन 10min शिजु दया।

  6. 6

    कोथीम्बीर टाकुण् चपाती, किनव्हा भाता बरोबर सर्व करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes