कुकिंग सूचना
- 1
मुगाची डाळ, तांदूळ स्वछ धुवून घ्यावे. कांदा, टोमॅटो बारीक कापून घ्यावा. बटाट्याचे बारीक काप करावेत. अद्रक आणि लसूण ची पेस्ट करून घ्यावी. मिरची बारीक करावी. कोथंबीर स्वच्छ धुवून चिरावी.
- 2
गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकावे. तेल तापले की त्यात जिरे-मोहरीची फोडणी द्यावी. नंतर बारीक चिरलेला कांदा, अद्रक-लसूण पेस्ट आणि मिरची टाकून परतून घ्यावे. त्यानंतर टोमॅटो टाकावा. 1 मिनिट झाकण ठेवून शिजवावे. हळद टाकावी. त्यानंतर मुगाची डाळ, ओला वाटाणा, बटाटे टाकून सर्व पुन्हा एकदा परतावे. त्यानंतर धुतलेला तांदूळ टाकावा.
- 3
एकीकडे दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करून घ्यावे. हे गरम केलेले पाणी कुकरमध्ये टाकावे. चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर टाकावी. फोडणीमध्ये गरम पाणी टाकल्याने पदार्थांचा रंग आणि चव, दोन्ही टिकून राहते. कुकरच्या 3 ते 4 शिट्या होऊ दद्याव्यात.
- 4
अशा पद्धतीने गरमागरम खिचडी खाण्यासाठी तयार झाली आहे..😋😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मूग डाळ खिचडी
#फोटोग्राफीही खिचडी तिन्ही ऋतू मध्ये खाऊ शकतो... खूप छान लागते.... 😊 नक्की करून आस्वाद घ्या. 😊 😊 Rupa tupe -
-
-
-
पोंगल (मुगाची खिचडी) (pongal recipe in marathi)
#EB9 #Week 9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#पोंगल 😋😋 Madhuri Watekar -
-
खिचडी (khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी सोपी एकदम मस्त फोडणीची खिचडी तेही मातीच्या भांड्यात Amit Chaudhari -
-
-
फोडणीची मुगाची खिचडी (phodanichi mugachi khichadi recipe in marathi)
प्रत्येक भारतीय घरांमध्ये विविध रंगात नेहमी होणारा हा पदार्थ .ज्याला आंतरराष्ट्रीय खाद्य म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे ,पोट भरी साठी वन पॉट मील अति उत्तम.. Bhaik Anjali -
-
-
-
-
-
-
-
पौष्टिक दाल खिचडी
#फोटोग्राफी साधी सोप्पी चमचमीत डिशकोणत्याही ऋतूत चवदार,पचायला हलकी,आणि झटपट होणारी खिचडी. वाटीच प्रमाण समजण्यासाठी मी वाटी फोटोमध्ये दाखवली आहे. Prajakta Patil -
मुगडाळीची फोडणीची खिचडी (mughdalichi fodanichi khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी Mrs.Rupali Ananta Tale -
-
-
-
खिचडी (khichadi recipe in marathi)
भारतीय संस्कृतीत खिचडी हा साधारण पदार्थ समजला जातो. बहुधा साधे जेवण हवे असेल तेव्हा किंवा रात्रीच्या जेवणासाठी करतात. पचायला सोपी असल्याने लहान मुले आणि आजारी व्यक्तींसाथी खिचडी चांगला आहार समजली जाते.. खिचडी हा शब्द मराठी भाषेत अनपेक्षित घटकांच्या अथवा व्यक्तींच्या एकत्र येण्यास उपहासाने वापरला जातो. nilam jadhav -
-
-
-
-
-
More Recipes
टिप्पण्या