बाकरवडी

Shital pisal
Shital pisal @cook_22563366
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपमैदा
  2. 2 टिस्पून बेसन पीठ
  3. 1/2 टिस्पून ओवा
  4. 1टिस्पून तीळ
  5. 1 टिस्पून बडीशेप
  6. 1 टिस्पून धने,
  7. 1/2 वाटीखोबरा पावडर,
  8. 1 टिस्पून जिरे
  9. 1/2 वाटीबारीक शेव,
  10. 1/2 वाटीचिंच - गुळाची चटणी
  11. 1 टिस्पून लाल मिरची पावडर
  12. चवीनुसारमिठ
  13. तेल
  14. थोडीशी कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मैदा मध्ये बेसन पीठ, थोडे मीठ, ओवा, गरम तेलाचे मोहन, थोडे - थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे.

  2. 2

    वरील सर्व मसाला भाजून मिक्सर मध्ये बारीक करून घेणे. मैदा ची पोळी लाटून त्यावर चिंच - गुळाची चटणी पसरून मग त्यावर सर्व मसाला पसरून घेऊन घट्ट गुंडाळून घ्यावे. त्याचे लहान - लहान भाग कापावे. हे सर्व भाग तेलामध्ये तळून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital pisal
Shital pisal @cook_22563366
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes