टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत.
- 2
तांदुळामधे मिठ व आवश्यकते नुसार पाणी टाकावे. दाळीमधे १ टेस्पून तेल, हळद, हिंग टाकून घ्यावी. व कुकरमधे तांदुळ व दाळ ठेवून ४ शिट्या घ्याव्यात.
- 3
कुकर झाले की दाळ बाहेर काढावी व एका भांड्यात तेल टाकून त्यात मोहरी टाकावी ती तडतडली की जिरं, व लसून, कढिपत्ता टाकावे.
- 4
दुसरीकडे दाळ हटून घ्यावी व त्यात ही फोडणी ओतून मिठ व मिरची टाकून वरण उकळू द्यावे.
- 5
१-२ मि. वरण उकळले की गॅस बंद करावा व गरम गरम भाता सोबत वाढावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drफोडणीचे वरण लहानपणापासून अगदी जिव्हाळ्याचा विषय कारण आमच्याकडे बिना फोडणीचे वरण चालतच नाही. माझी आई तर फक्त जीरे मोहरी आणि लसणाची खमंग फोडणी बास एवढंच याच साहित्यात खूप छान वरण करते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
साधं वरण भात (varan bhaat recipe in marathi)
#pcrसाध वरण भात रेसिपी.....नावातच किती साधे पणा आहे ,मात्र आहे तितकीच हेल्दी डिश......लहान बाळांची तर जेवणाची सुरुवात च या वरण भाताने होते.मस्त पांढरा शुभ्र मउसुत भाताची मूद त्यावर घट्ट पिवळं साध वरण आणि वरुन साजुक तुपाची धार .....हे च खाउन तर आपण मोठे झालोत न....आपल्या आईने दिलेले पहीले पूर्णान्न......अतिशय पौष्टीक.....म्हणुन खास ही रेसिपी..... Supriya Thengadi -
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutney ह्या की वर्ड साठी टोमॅटो ची चटणी केली.इडली डोसा ,पोळी ,भाकरी सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
-
-
-
-
फोडणीचे वरण व भात
# RJR # रात्रीचे जेवण रेसिपिस # रात्रीच्या जेवणात शक्यतो हलका आहार असावा म्हणुन मी सगळ्यांच्या आवडीचा मेनु वरणभात चटणी हा केला चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#Goldenapron3 week25 तील कीवर्ड आहे सार. इथे टोमॅटो चे सार म्हणजे टो-सार बनवले आहे.सार माझ्या आईचा खूप आवडता पदार्थ आहे. ती बराचवेळा बनवते सर्वान साठी. Sanhita Kand -
टोमॅटो चटणी (Tomato chutney recipe in marathi)
नेहमीच्या चटण्या खाऊन कंटाळा आला कि हि चटपटीत चटणी नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
-
फोडणी भात आणि कोशिंबीर(fodni bhaat aani koshimbir recipe in marathi)
#झटपटपटकन बनणारी आणि रुचकर अशी ही डीश Sharayu Tadkal Yawalkar -
फोडणीचे वरण (Fodaniche varan recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी तुरीच्या दाळीचे वरण Ranjana Balaji mali -
गोळा भात(विदर्भ स्पेशल) (gola bhaat recipe in marathi)
#KS3आपल्या पारंपारीक जेवणात भाताला खुप महत्व आहे.आमच्या विदर्भात तुमसर,भंडारा येथे तांदुळाचे मोठ्या प्रमाणावर पिक घेतले जाते,त्यामुळे आमचे वैदर्भिय लोकांचे भात हे अतिशय आवडते अन्न आहे.भात खाण्याचे अनेक फायदे आहेत.रोज भात खाल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.मुळात भाताला तशी चव नसते पण त्याचे विविध भाज्या,मसाले ,डाळी वापरुन अनेक प्रकार केले जातात.त्यातलाच एक प्रकार म्हणजे विदर्भ स्पेशल गोळा भात.......आमचा अतिशय आवडीचा.... खरे तर गोळा भातामधील गोळे हे डाळीच्या भरड्यापासुन करतात,पण भरडा available नसेल तर बेसनापासुनही बनवता येतो. आज मी असाच बेसन वापरुन गोळा भात केला आहे,अगदी चविष्ट झाला आहे. मग तुम्ही ही करुन बघा.....,, Supriya Thengadi -
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7#टोमॅटो#recipe3टोमॅटो हा कि वर्ड ओळखुन मी टोमॅटोची आंबटगोड चटणी केली आहे.मस्त चटपटीत होते आणी कशाबरोबर ही खाता येते. Supriya Thengadi -
टोमॅटो चटनी (tomato chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मधली ८ वी रेसिपी आहे ती म्हणजे टोमॅटो चटनी, या week 5 आठवड्यात माझे आवडते पर्यटन शहर अशी थीम आहे म्हणून मला लक्षात आलं की आम्ही मालवण मध्ये असतांना तिथे प्रत्येक हाॅटेल, मध्ये मच्छ्याचंच जेवन असायचे तेच ते खाऊन बोर झाल्यामुळे आम्ही स्पेशल टोमॅटो चटनीचा आँरडर केला होता आणि त्यांनी आम्हाला १० मिनिटांतच टोमॅटो ची चटनी करून दिली होती आणि येवढी चविष्ट, चवदार चटनी खायला मिळाली, म्हणून मी टोमॅटो ची चटनी ही माझी पर्यटनस्थळांपैकी १ आहे चला तर बघुया💁 🍅टोमॅटो चटनी Jyotshna Vishal Khadatkar -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#cooksnap #soup #अर्चना इंगले व शीतल इंगले पारधे ताईंची ही हेल्दी सूप रेसिपी कूक्सनॅप म्हणून निवडली कारण सूप माझ्या अगदी आवडीचा पदार्थ आहे.खुप टेस्टी बनले हे सूप. Sanhita Kand -
टोमॅटो भात (Tomato Bhat Recipe In Marathi)
#RRR#राईस रेसिपी#हा भात जरूर करून बघा खुपच छान लागतो. Hema Wane -
-
टोमॅटो तीळ चटणी (Tomato Til Chutney Recipe In Marathi)
#SOR थंडी च्या दिवसा मधे तीळाचे पदार्थ खाणे फायदेशीर असते . तीळ हे उष्ण प्रकारात येत असल्यामुंळे हिवाळयात तीळाचे पदार्थ. पैकी चटणी सुकी पण करु शकतो व तीळ टेमॅटो चटणी खुप छान चटपटीत अशी होते. Shobha Deshmukh -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12459037
टिप्पण्या