गव्हाच्या पिठाचा शिरा (GAVACHA PITHACHA SHEERA)

TejashreeGanesh @cook_17064963
गव्हाच्या पिठाचा शिरा (GAVACHA PITHACHA SHEERA)
कुकिंग सूचना
- 1
पॅनमधे तुप घेऊन ते तापू द्यावे व त्यात पिठ. टाकावे.
- 2
तुपामधे पिठ व्यवस्थित परतून घ्यावे.
- 3
एक बाजूला पाणी गरम करण्यास ठेवावे.
- 4
सुकामेवा टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
- 5
हळू हळू पाणी टाकून ढवळत राहावे.
- 6
त्यानंतर त्यात गुळ टाकावा व पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
- 7
ईलायची पावडर टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
- 8
व गरमगरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाच्या पिठाचा शिरा (ghavacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी#week 4#post 1#शिरा तेजश्री गणेश -
तांदळाची झटपट् खिर (TANDLACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
तांदळाची झटपट् खिर (tandalachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
तांदळाची झटपट् खिर (tandulachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer तेजश्री गणेश -
गव्हाच्या पिठाचा शिरा (Gavhacha Pithacha Sheera Recipe In Marathi)
आज देव दिवाळीच्या निमित्ताने व ५०० रेसिपी पूर्ण केल्याबद्दल कालच मेडल मिळाले, या कारणांमुळे गव्हाचा शिरा करून बघितला.खूपच छान झाला. घरातील सर्वांनाही आवडला. पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा शिरा गूळ घालून केलेला.सर्वांनी नक्की करून बघा.**ही माझी ५८१ वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
गव्हाच्या पिठाचा गूळाचा शिरा (gavachya pithacha gulacha sheera recipe in marathi)
ही पारंपरिक पदधत आहे, खास नैवद्यासाठी केला जातो,चविष्ट आणि पोष्टीक#cpm6 Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavyachya pithacha sheera recipe in martahi)
#rbr#रक्षाबंधनस्पेशलरेसिपीमाझ्या मोठ्या भावाला गोडाचे सगळेच पदार्थ आवडतात गोडाचा कोणताही पदार्थ तो आवडीने खातोआणि माझ्या लहान भावाला गोडाचा एकही पदार्थ आवडत नाही तो चमचमीत, तिखट पदार्थ खायला आवडतात त्यामुळे मी त्याच्यासाठी तशा प्रकारचे पदार्थ तयार करतेमोठ्या भावाच्या आवडीचा गव्हाच्या पिठाचा शिरा त्याला नेहमी आवडतो त्यासाठी मी रक्षाबंधन साठी गव्हाच्या पिठाचा शिरा रेसिपी सादर करत आहेरक्षाबंधन संपूर्ण भारतात साजरा होणारा मोठा असासण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सणबहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो. Chetana Bhojak -
-
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavachya pithacha sheera recipe in martahi)
या शिऱ्या मध्ये गुळ असल्यामुळे यात हिमोग्लोबिन ची मात्रा भरपूर असते.हे एक डेझर्ट सुद्धा आहे.माझ्या मुलीची ही आवडती डिश.आज उपवास महणून केली.... Anjita Mahajan -
-
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavachya pithacha sheera recipe in martahi)
#gprगुरुपौर्णिमा स्पेशल kalpana Koturkar -
-
-
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
-
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha sheera recipe in marathi)
#nrrशिंगाडा पीठ पासून छान छान पदार्थ होतात.शेव जिलेबी उपमामी केला शिरा. :-) Anjita Mahajan -
-
-
साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha sheera recipe in marathi)
#nrr#साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा Rupali Atre - deshpande -
-
मेयोनेज-चिज सॅन्डविच (mayonnaise cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week 3#Post 1#Sandwich तेजश्री गणेश -
-
अंड्याचा शिरा (andyacha sheera recipe in marathi)
#अंडा #फोटोग्राफी #1काहीतरी नवीन... अंड्याचा शिरा नक्की करून बघा... खूपच मस्त लागतो... 👌👌😍😍😋😋 Ashwini Jadhav -
-
-
-
गव्हाच्या पीठाचा शिरा (gahu pithacha shira recipe in marathi)
#cooksnap#फोटोग्राफी#होमवर्कतू पेड ऑनलाइन क्लास होमवर्क म्हणून ध्येया चलअस्कर यांची रेसिपी स्नॅप केली आहे Sonal yogesh Shimpi -
झटपट शिरा (sheera recipe in marathi)
मि इतक्या दिवस cookpad वरच्या रेसिपी फक्त बघत होते. अता मला ही या रेसिपी पाहुन मोह आवरला नाही, म्हनुन मिही रेसिपी करायची ठरवली आणि हो म्हनतात ना चांगल्या गोष्ठी ची सुरवात गोड खाऊन करावी म्हनुन ठरवले शिरा पासुन सुरवात करावी. तर चला मग बनवुया अतिशय मोकला, स्वादिष्ट आणि दानेदार शिरा😋कसा झाला शिरा मला नक्की सांगा...... #MyFirstRecipe Priyanka watwatekar -
गव्हाच्या / कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#कणकेचा शिरा Sampada Shrungarpure -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12462844
टिप्पण्या