"मँगो कस्टर्ड स्मुदी" 🥭 (MANGO CUSTARD SMOOTHIE RECIPE IN MARATHI)

#मँगो
" आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो......"
आहाहाहाहा.....
काय मान , काय तो सन्मान
आणि मला या सर्वांचा अभिमान....
अभिमान या करीता की,
माझे माहेर कोकणातील ते ही अगदी रत्नागिरी च....
मग सखींनो पुढे काही बोलायची गरज आहे काय......
अहो खुद्द हा राजा च माझ्या गावचा, माझ्या जिवाभावाचा आणि आता साता समुद्रापार पोहोचलेला.....
तर या कोकणच्या राजाची बातच काही और....
चव म्हणजे जणू अमृतच....
या कोकणच्या राजाची थोडीशी माहिती मला इथे सांगाविशी वाटते सखींनो.....
ऐका तर मग,
हापूस ही एक आंब्याची जात आहे.🥭
हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे.
अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरुन या आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळाले. याचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषांमध्ये याला हापूस असे म्हणतात.
हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.
हापूस पासून आंबापोळी, आंबावडी, आमरस, आम्रखंड, आंबा मोदक इत्यादी पदार्थ बनवले जातात.
त्यालाच थोडे आधुनिक रूप देऊन मी इथे " मॅन्गो कस्टर्ड स्मुदी " बनवण्याचा प्रयत्न केला आहे.🥰
बघा तर सखींनो जमलाय का बरा....🙏
"मँगो कस्टर्ड स्मुदी" 🥭 (MANGO CUSTARD SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो
" आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो......"
आहाहाहाहा.....
काय मान , काय तो सन्मान
आणि मला या सर्वांचा अभिमान....
अभिमान या करीता की,
माझे माहेर कोकणातील ते ही अगदी रत्नागिरी च....
मग सखींनो पुढे काही बोलायची गरज आहे काय......
अहो खुद्द हा राजा च माझ्या गावचा, माझ्या जिवाभावाचा आणि आता साता समुद्रापार पोहोचलेला.....
तर या कोकणच्या राजाची बातच काही और....
चव म्हणजे जणू अमृतच....
या कोकणच्या राजाची थोडीशी माहिती मला इथे सांगाविशी वाटते सखींनो.....
ऐका तर मग,
हापूस ही एक आंब्याची जात आहे.🥭
हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे.
अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरुन या आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळाले. याचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषांमध्ये याला हापूस असे म्हणतात.
हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.
हापूस पासून आंबापोळी, आंबावडी, आमरस, आम्रखंड, आंबा मोदक इत्यादी पदार्थ बनवले जातात.
त्यालाच थोडे आधुनिक रूप देऊन मी इथे " मॅन्गो कस्टर्ड स्मुदी " बनवण्याचा प्रयत्न केला आहे.🥰
बघा तर सखींनो जमलाय का बरा....🙏
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हापूस आंबे छान वाहत्या पाण्यात धुवून घेऊन त्यांची साल काढून घ्यावी. आता ते आंबे मिक्सर च्या भांड्यात घेऊन अजिबात पाणी न घालता छान वाटून घ्यावे.
- 2
गॅस चालू करून गॅसवर पातेले ठेऊन अर्धा लिटर दूध उकळी येई पर्यंत गरम करून घ्या. दुधाला उकळी फुटल्यावर त्यात साखर घालून छान मिक्स करून घ्यावे. आता गॅस मंद आचेवर करून त्यात कस्टर्ड पावडर मध्ये १ टेबलस्पून थंड दूध टाकून मिश्रण तयार करून ते मिश्रण आता गॅसवरील दुधात मिसळून घ्यावे. दूध घट्ट होऊ लागले की गॅस बंद करून टाकावा. आणि आता दूध थंड करून घ्यावे.
- 3
आता एक ग्लास घेऊन त्यात खाली थंड झालेले कस्टर्ड पावडर घातलेले घट्ट दूधाचा लेअर द्यावा. त्यावर आंब्याचा पल्प घालावा. पुन्हा एकदा कस्टर्ड लेअर आणि सर्वात वर आंब्याचा पल्प घालून त्यावर थोडेसे आंब्याचे लहान लहान तुकडे कापून ठेवावे आणि पुदिन्याची पाने ठेऊन सजवावे.
- 4
आपले मॅन्गो कस्टर्ड पुडिंग खाण्यासाठी तयार...
- 5
धन्यवाद 🙏
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅंगो स्मुदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगोस्मूदी.... आंबा हा फळांचा राजा तो पण सगळ्यांचा आवडता. राजा कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडते. आम्ही तर याला आंम रस म्हणतो. पण तुमच्या भाषेमध्ये महाराष्ट्रीयन मँगो स्मुदी बनवते मी 😊😍माझ्या घरी उन्हाळ्यात कोणी पण पाहुणे आले तर आमरस होतोच आणि पाहुणे पण असे असतात की दोन-तीन दिवस राहून जातात . अतिथी देवो भव:🙏 माझ्या घरी तर सगळ्यांचा आवडता आंबा मग तर आम रस करायचं... Jaishri hate -
मँगो फ्रुट कस्टर्ड (MANGO FRUIT CUSTARD RECIPE IN MARATHI)
#मॅन्गो.... मॅन्गो आमच्या घरी सर्वांचे खुप आवडतं फ्रुट आहे. उन्हाळा आला की माझा मुलगा आंब्याच्या प्रतीक्षेतच असतो. त्याला मँगो अतिशय आवडतात. आणि मला सुद्धा. तेव्हा आमच्या दोघांचं काही ना काही सुरूच असतं. खरं सांगू का आमच्याकडे आंबे घरी आलेत की ते एक दिवसात संपून जातात .कारण आंब्याचा सुगंध इतका छान वाटतो, की ते स्वतःच आपल्याकडे बोलावून घेतात. चवीला आंबट गोड अशा या आंब्यापासून कितीतरी छान छान पदार्थ तयार करता येतात .आज मी आंब्यापासून मंगो फ्रूट कस्टर्ड केलेल आहे. मस्त झालंय.😋😋 Shweta Amle -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मँगो हा फळांचा राजा..देश असो वा विदेश सगळ्यांचा आवडीचा फळ...तसा विदेशात आंबा मिळणे कठीणच बट लास्ट moment मला इंडियन grocery store मध्ये काही आंबे मिळाले luckily...so मग मी मँगो कस्टर्द ची रेसिपी शेअर करत आहे...चला तर मग अगदी झटपट अशी 🥭 custurd ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्डजवळ जवळ आंब्याचा सिझन संपत आलाय, तरीही केशर आंबे मिळाले, मग काय केलं की मँगो कस्टर्ड... Deepa Gad -
मँगो कस्टर्ड संदेश (Mango Custard Sandesh Recipe In Marathi)
#MDR #मदर्स_डे_रेसिपीHappy Mother's Day💐🌹❤️🎉🎊 आपल्या सर्वांमधील मातृदेवतेला माझं वंदन🙏🌹🙏 *आई*माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणांसाठी तू स्वतःची कूस मायेनं बहाल केलीस....अन् तुझ्या धमन्यातील जीवनरसावर माझ्यात प्राण ओतून मला प्राणापलिकडे पोसलंस....अचानक एका क्षणी जीवघेण्या वेदनांनाआपणहून तू सामोरी गेलीस....आणि माझी भूमिका पार पाडण्यासाठी तू मला जगाच्या रंगभूमीवर entry करुन दिलीस...हर रोज जगण्यातली प्रत्येक भूमिका माझ्यासाठी तू समरसतेने जगलीस...कधी वैशाख वणव्यात माझ्यासाठी तू सावली बनून राहिलीस...तर कधी भावनांची समीकरणं सोडवायला ओलाव्याची साथ दिलीस...जीवनपटावर माझं व्यक्तिशिल्प साकारुन मला ओळख मिळवून दिलीस...लेकरांसाठी आईपणाच्या खस्ता खात असतानाच तुझी पावले आता आधार शोधू लागलीत...अन् आता मी काय करु ..कसं करु विचारीत आमची बोटं तू निर्धास्तपणे पकडलीस...नेमक्या याच क्षणांत माझं बालपण मला फिरुन तुझ्यात अनुभवायला मिळतंय...मला पाहताच तुझे ते लकाकणारे डोळे पाहूनआता मीच खूप भरुन पावतीये....तुझ्यातील मी आणि माझ्यातील तू पाहून मीच प्रेमाने हरखून जातीये....आताशा तुझ्यात दिसणारर्या त्या निरागस मुलाशी मी वात्सल्याने खेळतीये....तुझ्याभोवतीच फिरणारं सगळं जग माझंहीच भावना तृप्त मला करतीये....सगळं काही भरभरुन देताना आईआणखी एक सुख तू माझ्या पदरात टाकलंस...*आईची आई* होण्याचं दान माझ्या पदरात टाकून सार्या जगात भाग्यवान मला केलंस..सार्या जगात भाग्यवान मला केलंस..🙏❤️🙏©®भाग्यश्री लेले आजच्या खास दिवसाची खास fusion रेसिपी... Mango Custard Sandesh..🍨🍨 Bhagyashree Lele -
मँगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव रेसिपी. आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात कोकणातला फळांचा राजा हापूस आंबा त्यापासून बनणाऱ्या स्वादिष्ट पदार्थ अहाहा. त्यापैकीच एक मँगो हलवा. Shama Mangale -
मँगो ओट्स स्मुदी बाऊल (mango oats smoothie recipe in marathi)
#मँगोस्मुदी कच्च्या भाज्या, फळे आणि काही वेळेस डेअरी उत्पादनांच्या साह्याने तयार केले जाणारे घट्ट, मलईदार पेय आहे. बहुतांश घटक हे बारीक करून थंड स्वरूपामध्ये दिले जातात ज्यामुळे ते पचायला सोपे व आबालवृद्धांसाठी योग्य होतात. स्मुदी हे ब्रेकफास्ट साठीचा एक चांगला पर्याय आहे म्हणुन आज बनवली आहे फळांचा राजा मँगो व overnight soaked ओट्सची स्मुदी.#मँगो Anjali Muley Panse -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो ,,,,,,, मँगो स्मुदी ही अशी रेसिपी आहे की वनवायला अगदी सोपी आणि झटपट बनेल आणि खायला तयार मस्तच टेस्टी स्मुदी, चला तर बघुया मँगो स्मुदी,,,,, 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू. Smita Kiran Patil -
कलिंगड स्मुदी (KALINGAD SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#स्मुदीमैत्रीणींनो...मला हसु नका...पण खरच सांगते मला ना प्रथम स्मुदी रेसिपी म्हणजे काय समजले च नाही...मी धनश्रीला विचारले..मग माझ्या लक्षात आले.धन्यवाद धनश्री. मुलांना उन्हाळ्यात गाड्या वरचे बर्फाचे गोळे देण्यापेक्षा ही घरगुती स्मुदी नक्की च आरोग्यदायी आहे. Shubhangee Kumbhar -
मॅंगो बिस्कीट पुडींग (mango biscuit pudding recipe in marathi)
#amr उन्हाळा आहे आंब्याचा सीझन आहे हापूस आंबा घरात येतो आणि आंब्याच्या रेसिपी हे चक्र डोक्यात फिरायला लागते मी आज तुम्हाला मॅंगो बिस्कीट पुडींग दाखवणार आहे Smita Kiran Patil -
मँगो रबडी स्मूदी (MANGO RABADI SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगोआंबा म्हंटला कि सगळ्यांचा फेवरेट.हे फळ खायला वर्षभर वाट बघावी लागते.मग एकदाचे खायला मिळाले की त्याचे नवीन नवीन प्रकार करून बघायचे.आता खरंतर निमित्तच मिळून गेलेला आहे..कुकपॅड वरती नवीन नवीन रेसिपीज बनवायला खूप उत्साह येतो.आंबा तसेच माझ्या घरी रबडी सगळ्यांना खूप आवडते.मग एक्सपेरीमेंट साठी म्हंटला ट्राय करूया रबडी स्मूदी.पण काय सांगू काय ती मलाईदार रबडी आणि त्यात मॅंगो फ्लेवर आहा खूपच टेस्टी बनली आहे.चला तर बनवूया मॅंगो रबडी स्मूदी.. Ankita Khangar -
-
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#Week1#मॅंगो_कस्टर्ड...😋😋 ( कोविड झाल्यामुळे ही रेसिपी पोस्ट करायची राहून गेली होती.) फळांचा राजा आंबा.. आंब्यापासून तयार होणारी अजून एक अप्रतिम चवीचे आणि सर्वांनाच आवडणारे डेझर्ट ..मॅंगो कस्टर्ड..😍😋पूर्वी अशी डेझर्ट हाॅटेलमध्ये खाताना खूप अप्रूप वाटायचं..असं वाटायचं किती स्वर्गीय चवीचे आहेत हे पदार्थ..आणि सजावट पण अफलातून आहे.. खूप कठीण असतील यांच्या रेसिपीज.. खूप कौतुक आणि समाधान वाटायचे..पण प्रत्यक्षात एकेक रेसिपी करु लागले तेव्हां वाटायचे किती सोप्प्या आहेत या रेसिपीज.. perfect चव जमायला लागली..आणि presentation हळूहळू शिकत आहे.. त्यामुळे आपण हे सगळे पदार्थ घरी करुन बघू शकतो हा आनंदच अवर्णनीय!!!!!!😍😍 चला तर मग रेसिपी कडे जाऊ या... Bhagyashree Lele -
आंब्याची चटपटीत चटणी 🤪🤪🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
उन्हाळ्यात चटपटीत चटणी सोबत असलाच पाहिजे आंब्याची चटपटीत चटणी, आंब्याची कढी ,आंब्याचा मेथी आंबा,आंब्याचा मुरंबा इ.विविध प्रकार.🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 Madhuri Watekar -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
अतिशय सोपी पटकन होणारी सगळ्यांना आवडणारी अशी हि डिश असुन दुध आणि आंबा असल्याने ती पौष्टिक हि आहे.#MPP Laxmi Bilwanikar -
-
माँगो स्मूदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#माँगो आंबा फळांचा राजा त्याची आपण सगळे वर्षभर वाट बघत असतो आंबा लहानानपासुन थोरामोठयांपर्यंत सगळयांचाच आवडता त्याच्या खुप छान छान रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक आज मी तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#VSM# आम रस: कैरी चां राजा हापूस आंबा आणि त्याचा रस , काही विचारा ला नको, सगळ्यां चां आवडीचा हापूस आंबा आमरस आगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवते. Varsha S M -
मँगो कस्टर्ड विथ चॉकलेट टॉपिंग (mango custard with chocolate topping recipe in marathi)
#cpmआंब्याचा सिझनमध्ये आंब्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातलाच हा एक सोपा डेझर्ट प्रकार मॅंगो कस्टर्ड. आंब्याची चव इतकी छान असते की तो कोणत्याही स्वरूपात खायला छानच वाटतो. सेक्सी कस्टर्ड पावडर, दूध आणि आंबा तीन गोष्टींनी हे सुंदर डेझर्ट अगदी दहा मिनिटात तयार होते. त्याला थोडा फ्लेवर देण्यासाठी म्हणून मी या डेजर्ट वर चॉकलेट सिरप टॉपिंग दिले आहे, त्यामुळे अजूनच छान चव आली आहे.Pradnya Purandare
-
-
-
चॉकलेट कस्टर्ड (Chocolate custard recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#व्हँलेंटाईन_स्पेशल_रेसिपीज#चाँकलेट_कस्टर्ड "असावा सुंदर चाँकलेटचा बंगला"..चाँकलेटचं नाव काढलं की माझ्या सारख्या die hard chocolate प्रेमी ला हे गाणं हमखास आठवतंच..😊 त्यामुळे चाँकलेट,कोको पावडर पासून तयार होणारे सगळे पदार्थ माझ्यासाठी 1नंबरच..🤩 जणू सुखाच्या लहरी माझ्यासाठी.."मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं" असं जर विचारलं तर चाँकलेट हे माझं उत्तर ठरलेलं ..आपल्या वाटेला आलेलं सुख कोणाला नको असतं त्यामुळे चाँकलेटला *नाही* म्हणायचं पाप मी कधीच करत नाही... सदैव खायला तयार..😜 खाल्लं नाहीतर craving की काय म्हणतात ना ते होतं मला..😁म्हणून मग स्वत:ला खुश ठेवण्यासाठी मी 'पदार्थ एक रेसिपी अनेक 'हे ब्रीद कसोशीने पाळत चाँकलेटच्या रेसिपीज करते...😂..तुम्ही म्हणाल "खाने वालों को खाने का बहाना चाहिए"..😅 चालेल.. चालेल ...मान्य मला 🤗 लहानपणापासून ते आजही माझ्या मनाचा आनंदी हसरा कोपरा आहे चाँकलेट..चाँकलेटचा तुकडा जिभेवर ठेवताच क्षणी डोळे आपोआप बंद होऊन *ये दिल मांगे मोअर* म्हणत माझं मलाच माझ्या या चाँकलेट वेडाचं मनाशीच खुदकन हसू येतं..🥰 क्या करें ये आपुन की पसंद है..🥳 चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
मँगो मिल्कशेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम (mango milkshake with vanilla ice cream recipe in marathi)
सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि सगळ्यां चा फेवरेट फळांचा राजा आंबा याचा सुद्धा सिसन आहे.म्हणून सगळ्यां साठी खास आंब्या चा मिल्क शेक 😋😋. Deepali Bhat-Sohani -
मँगो जॅम (mango jam recipe in marathi)
#amr आंबा हा फळांचा राजा त्याचे रंग रूप आणि चव पाहूनच मनाला आनंद देते. पण खूपच थोडे दिवस त्याचा सीझन असतो . मग आमरस खाऊन खाऊन कंटाळा आल्यावर काय करायचे आणि त्याचा जास्त दिवस कसा आपल्याला उपभोग घेता येईल तर आपल्याला त्याचा जॅम करून भरपूर दिवस खाता येईल. आंब्याचा जॅम कसा बनवायचा अगदी सहज सोपे आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मॅन्गो ड्रायफ्रूटस शेवयी कस्टर्ड (mango dryfruits seviya custard recipe in marathi)
#cpm1आंबा हे नाव जरी काढल तरी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग अशीच एक आंब्यापासून बनवूयात कस्टर्ड. Supriya Devkar -
चोको फ्रूट कस्टर्ड (chocolate fruit custard recipe in marathi)
Mother's Day Special 😜चोको फ्रूट कस्टर्ड हा माझ्या मुलाचा आवडता पदार्थ. त्याला चॉकलेट्स फार आवडतात. म्हणून कस्टर्ड मध्ये चॉकलेट सिरप टाकून , चोको फ्रूट कस्टर्ड तयार केले. मग काय बापू एकदम खूष😍😁 Shweta Amle -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#रेसिपी मॅगझिनआंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋 Deepti Padiyar
More Recipes
- कुरकुरीत भेंडी (KURKURIT BHENDI RECIPE IN MARATHI)
- नवरस मॅंगो फ्रूटी (मॅंगो ड्रींक) (NAVRAS MANGO DRINK RECIPE IN MARATHI)
- वांग बटाटा रस्सा भाजी (VANG BATATA RASSA BHAJI RECIPE IN MARATHI)
- मैंगो केसर बदाम पिस्ता शेक (mango milkshake recipe in marathi)
- भाजलेल्या कैरीचे पन्ह (KAIRICHE PANHE RECIPE IN MARATHI)
टिप्पण्या (5)