स्टर फ्राय कॉर्न (Stir fry corn recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 17thweek stir fry ह्या की वर्ड साठी चटपटीत स्टर फ्राय कॉर्न केले.खूपच टेस्टी लागतात.आणि पटकन होतात.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१ व्यक्ती
  1. 1 कपस्वीट कॉर्न
  2. 1/4 टीस्पूनमीठ
  3. 1/2 टीस्पूनतिखट
  4. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  5. 1 टीस्पूनबटर
  6. 1/2 टीस्पूनतेल
  7. 1/2 टीस्पूनलिंबूरस
  8. 1/4 कपपातीचा कांदा
  9. 3-4पाकळ्या लसूण पाकळ्या

कुकिंग सूचना

  1. 1

    स्वीट कॉर्न मीठ घालून उकडून घेतले.बाकीचे साहित्य घेतले.

  2. 2

    पॅन मध्ये तेल आणि बटर घालून त्यात लसूण आणि कांदा परतला.

  3. 3

    नंतर त्यात कॉर्न आणि सर्व मसाले आणि शेवटी कांद्याची पात घालून नीट मिक्स केले.

  4. 4

    सर्व प्रोसिजर मोठ्या आचेवर केली.गॅस बंद करून त्यात लिंबुरस पिळला.आणि छान मिक्स करून तयार कॉर्न सर्व्हिंग साठी काढून घेतले.

  5. 5

    मस्त गरम गरम सर्व्ह केले.....चटपटीत आणि चमचमीत स्टरफ्राय स्वीट कॉर्न...

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes