मँगो लस्सी विथ आईसक्रीम (mango lassi with ice-cream recipe in marathi)

Pallavi Mahajan
Pallavi Mahajan @cook_23403106

मँगो लस्सी विथ आईसक्रीम (mango lassi with ice-cream recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 ते 2 मिनिटे मिक्सर मध्ये ब्लेंड करून घ्या.
4  ग्लास
  1. 3मध्यम साइज चे हापूस आंबे
  2. 2 वाटीदही
  3. 1/2 कपदूध
  4. 4आईस क्युब्ज
  5. 4वेलदोड्याची पूड
  6. 2 ते 3 चमचे बारीक साखर
  7. व्हॅनिला किंवा मँगो आइस्क्रीम

कुकिंग सूचना

1 ते 2 मिनिटे मिक्सर मध्ये ब्लेंड करून घ्या.
  1. 1

    आंब्याचे साल काढून छान काप करून घ्या.

  2. 2

    वरील सर्व साहित्य मिक्सर मध्ये टाकून एकत्र ब्लेंड करून घ्या.

  3. 3

    ब्लेंड केलेलं मिश्रण ग्लास मध्ये काढून वर तुमच्या आवडीची आइस्क्रीम घालून त्यावर छान आंब्याचे काप घालून थंडगार सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi Mahajan
Pallavi Mahajan @cook_23403106
रोजी

Top Search in

Similar Recipes