मँगो सेवाई पुडींग कुल्फी (Mango Sevai Pudding Kulfi Recipe in Marathi)

Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
Pune

मँगो सेवाई पुडींग कुल्फी (Mango Sevai Pudding Kulfi Recipe in Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

८ तास
६ कुल्फी
  1. 750 ml दूध
  2. 2 टेबल स्पूनतूप
  3. 1/2 कपसेवाई
  4. 8केसर ची पाकळी
  5. 1 टी स्पूनवेळची पुड
  6. 4 टेबल स्पूनकंडेन्स्ड मिल्क
  7. 6काजू बारीक कट केलेलें
  8. 6बदाम बारीक कट केलेलें
  9. 1मँगो चे बारीक काप

कुकिंग सूचना

८ तास
  1. 1

    प्रथम गॅसवर पातेल्यात दूध उकळायला ठेवले.. एका कडाई मध्ये तुपाला गरम करून.. सेवाई टाकून छान छान भाजून घेतले..

  2. 2

    आपली सेवाई छान लाल झालेली आहे.. त्यात आपला उकडी आलेल्या दूध घातला... एक प्लेट मध्ये गरम दूध आणि केसर चे पाकळ्या ला भिजत घातलेल्या...

  3. 3

    दुधाला सतत हलवत राहायचं.. आणि वेलची पूड टाकून एकत्र करायचं... आता ड्रायफ्रूट टाकायचे आणि छान हलवून घ्यायचं..केसर आणि कंडेन्स्ड मिल्क टाकून कमी आचेवर हलवत राहायचं

  4. 4

    दहा मिनिटानंतर आपली पुडींग छान घट आणि केसरी कलरची झालेली आहे.. पुडिंग ला थंड होऊ द्यायचं.. थंड झाल्यानंतर कुल्फी मोल्डमध्ये.. आंबेचे छोटे छोटे काप टाकायचे.. त्यावरती पुडिंग टाकायचं

  5. 5

    पुडिंग वरती परत आंब्याचे काप टाकायचे.. आणि पुन्हा पुडिंग टाकायचा.. अशी आपली कुल्फीची लेयर मोल्डमध्ये टाकून केप लावून.. रात्रभर साठी फ्रिजमध्ये सेट करायला ठेवायचं..

  6. 6

    आठ ते 12 तासांमध्ये आपली छान मॅंगो सेवाई पुडिंग कुल्फी तयार झालेली आहे...छान छान आंबट आणि गोड कुल्फीचा आस्वाद घ्या..

  7. 7

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
रोजी
Pune

Similar Recipes