गिलक्याचे भरित (gilkyache bharit recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक घरातल्यांच्या आवडी निवडी जप्तन्ना स्वथ: ची आवाड वीसरायला झाले पण आज जेव्हा स्वथ:ची आवाड विचारली की कोणती हाच प्रश्ण पडला तर आज माझ्या बाबांनी इन्वेनट केलेली रेसिपी लहान पणापासुन आवडती आहे माझी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमगिल्की
  2. 1कांदा बारिक चिरलेला
  3. 1टोमैटो बारिक चिरलेला
  4. 1हिरवी मिरची
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 1/2 टीस्पूनमोहरी जीरे
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/4 टीस्पूनतिखट
  9. 1/2 टीस्पूनमीठ
  10. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

15 मिनीट
  1. 1

    प्रथम गिल्के धूऊन भाजुन घ्यावे. थंड झाले की सुरी ने हलकेच सोलून बारिक बारिक चिरुन घ्या.

  2. 2

    फोडणीसाठी तेल गरम झाले की मोहरी जीरे हिंग मिर्ची हळद तिखट घाला.गिल्के कांदा टोमैटो एकत्र करा व वरुन तैय्यार फोडणी घाला. व कोथिंबीर ने सजवून पोळी सोबत सर्व्ह करावे गिल्क्यचे भरित

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes