रवा मैदा लाडू (rawa maida ladoo recipe in marathi)

Vrushali Bagul @cook_21034901
#रेसिपीबुक
#week1 #post1
ही रेसिपी खरंतर माझ्या सासुबाईंचे आहे, पण लग्नानंतर मी केलेले हे लाडू माझ्या वडिलांना खूप आवडायचे. माझे वडील आता या जगात हयात नाहीत. त्यांची आठवण आणि आशिर्वाद म्हणून इ बुक साठी मी माझी ही पहिली रेसिपी पोस्ट करते आहे. शुभ कार्याची सुरुवात गोडाने व्हावी म्हणून माझीही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी.
रवा मैदा लाडू (rawa maida ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week1 #post1
ही रेसिपी खरंतर माझ्या सासुबाईंचे आहे, पण लग्नानंतर मी केलेले हे लाडू माझ्या वडिलांना खूप आवडायचे. माझे वडील आता या जगात हयात नाहीत. त्यांची आठवण आणि आशिर्वाद म्हणून इ बुक साठी मी माझी ही पहिली रेसिपी पोस्ट करते आहे. शुभ कार्याची सुरुवात गोडाने व्हावी म्हणून माझीही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मुगडाळ लाडू (mugdal ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझी आजची रेसिपी बुक ची पहिली गोड रेसिपी माझ्या आवडीचे मुगडाळ लाडू ते पण अगदी कमी तूप वापरून पटकन होणारे, करायला सोपे. मुगडाळ पौष्टिक असतेPradnya Purandare
-
रवा बेसन लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3आजकल खुप घाई असते म्हणून रोजच देवाला नैवेद्य दाखवय ला वेळच नसतो पण सणा सुदीला आपण देवाला नैवेद्य म्हणून काहीतरी गोड बनवतोच , मी लाडू पहिल्यांदा च बनवला पाहिले आई होती तो पर्यंत गरज च पडली नाही पण आता आई नाही म्हणून मी असेच बनवून बघितला आणि खूप सुंदर लाडू झालेला आहे Maya Bawane Damai -
राघवदास लाडू (raghawdas ladoo recipe in marathi)
#cooksnapप्रीती साळवी ताईंची ही रेसिपी मी रिक्रीएट केली आहे. खरंतर फार दिवसांपासून बनविण्याची इच्छा होती,cooksnap च्या आणि संकष्टी चतुर्थी च्या निमित्ताने बनवत आहे!... Priyanka Sudesh -
रवा बेसन लाडू..(Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी म्हटली, की लाडू आलेच.. त्याशिवाय दिवाळी अपूर्णच... आज मी भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे केले लाडू.. छान झाले.. मिल्क पावडर मुळे खूप छान चव येते त्यांना.. Varsha Ingole Bele -
पाकातले रवा लाडू (pakatale rawa ladoo recipe in marathi)
#लाडूआज जन्माष्टमी निमित्त प्रसादला मी रवा लाडू केले. पाकतले रवा लाडू लागतात ही मस्त आणि होतात पण पटकन. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
रवा बेसन लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 पोस्ट -2 #सात्त्विक....हे लाडू केव्हाही गोड खायची ईच्छा झाली की पटकन करता येतात ...नाहीतर करून ठेवले तर 4-5 दिवस छान राहातात म्हणून मी हे लाडू आणी चीवडा नेहमी घरी करून ठेवत असते ..... Varsha Deshpande -
पाकातील रवा लाडू (paakatil rawa ladoo recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1माझी आवडती रेसिपी 2पाकातील रव्याचे लाडू ही रेसिपि अगदी योग्य प्रमाण आणि प्रत्येक स्टेप मध्ये टिप्स वापरून बनवलेले आहेत,नक्की करून पहा. Varsha Pandit -
रवा -लाडू (rava ladoo recipe in marathi)
#wd- सर्व ठिकाणी आज महिला दिन साजरा केला जातो.कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता बाहेर पडले शक्य नाही, म्हणून घरात आज मुलीच्या आवडीनुसार पदार्थ करून हा दिन साजरा केला आहे. . Shital Patil -
आंबा रवा लाडू (aamba rawa ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 **आंबा पिकतो रस गळतोकोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो**.. फळांचा राजा आंबा.. सुमधुर रसाळ केशरी पिवळाधम्मक रंग..किती ते नयनसुखच..धुंद करणारा सुवास, जीभेवर रेंगाळणारा हवाहवासा स्वाद.. सर्वांच्या मनात व्यापलेला,सर्वसाक्षी असा राजा.. अनेक पदार्थ तुझे घट्ट सवंगडी..त्यांच्याशी तुझे सूत जुळते मग सोयरीक जुळवून आणतोस..त्यांना आपल्या पार्टीत वळवतोस आणि हो परत त्यांना स्वतःचाच रंग,रुप,स्वाद बहाल करतोस..छा जाते हो तुम..तू ही तू..तू ही तू..सतरंगी रे अशी तान घेत ..तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत एकरुप होतात सगळे पदार्थ तुझ्याबरोबर.. मार्च ते जून पर्यंत मुक्काम तुझा..या चार महिन्यात कितीतरी पदार्थ करवून घेतोस आमच्याकडून..काय करणार तू पडलास राजा आमचा..तुझे ऐकावंच लागतं ना..आणि एक से एक पदार्थ तयार होतात...आमरस, आईस्क्रीम,मॅंगो मस्तानी,बर्फी,केक,कुल्फी, मिल्कशेक,आंबा पोळी, लस्सी, आम्रखंड,सांदण, पुरणपोळी रस, शिरा,इडली... सायोनारा सायोनारा म्हणणार्या राजाची रव्याबरोबर सोयरीक जुळवून घेऊन तयार करु या आंबा रवा लाडू... Bhagyashree Lele -
रव्या बेसनाचे पाकाचे लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.6दिवाळीला कितीही फराळ केला तरी लाडूशिवाय तर फराळ होतच नाही.आणि पाकातले लाडू म्हणजे जमले तर सूत नाहीतर म्हणून त्यासाठी पाक करून केलेल्या लाडूची रेसिपी.... Supriya Thengadi -
खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#SWEETलाडू एक राजस आणि तितकाच पौष्टिक पदार्थ. सणावाराला किंवा शुभप्रसंगी हमखास घरोघरी बनवला जाणारा पदार्थ.असाच एक राजस लाडू म्हणजेच ,बेसन रवा लाडू . माझा खूप आवडता ...😊😊कमी साहित्यात बनणारा आणि तितकाच टेस्टी..😋😋 Deepti Padiyar -
दराबा लाडू (daraba ladoo recipe in marathi)
#पश्चिम #मध्य प्रदेशमध्य प्रदेशात विशेषतः बर्हाणपुर भागात हे लाडू केले जातात.अतिशय खमंग,म ऊ , लुसलुशीत असा हा लाडू असतो.मुळ लाडू हा गहू भिजवून रवा काढून केला जातो मी मात्र रवा वापरून तयार केला आहे.माझे सासर बर्हाणपुरचे असल्यामुळे माझीही हातखंडा रेसिपी आहे. Pragati Hakim -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #Cooksnap आज मी माझी मैत्रीण अर्चना इंगळे हिची रवा बेसन लाडू ही रेसिपी cooksnap आहे. अर्चना हे बिना पाकातले लाडू अतिशय सुरेख आणि चवीला मधुर असे झालेले आहेत. मला तर खूप आवडले शिवाय घरच्यांना ही प्रचंड आवडलेत.Thank you so much Archana for this Yummilicious recipe..😊🌹 खरंतर रवा-बेसनाचे "पाका"तले लाडू करणे हे पहिल्यापासून माझ्यासाठी फार जिकिरीचं काम होतं. कारण ह्या "पाकाचा" काही नेम नसतो. हा "पाक "कधी दगा देईल हे सांगता येत नाही म्हणून मी या "पाकातल्या" रवा बेसनाच्या लाडूच्या जास्त नादी लागत नसे. कारण एकदा अगदी हातोडीने लाडू फोडायची वेळ आली होती माझ्यावर.😂😂.. म्हणून मग चार हात दूरच ठेवले होते या लाडवांना.. आणि दुसरं कारण असं लहानपणापासून या लाडवांंबद्दल एकच प्रतिमा मी करून घेतली होती की व्यक्तीच्या बाराव्या-तेराव्या ला हेच लाडू करतात म्हणून म्हणून याला लाडवांच्या बाबतीत मी थोडी ना खुश असायचे. पण अर्चनाने पिठीसाखर घालून केलेले रवा-बेसनाचे लाडू बघितले आणि ठरवले की आता यापुढे असेच याच प्रकारे रवा-बेसनाचे लाडू करावेत.. त्या "पाकाची " माझ्या मागची कटकट गेली होती म्हणून मी मग खुश.. चला तर मग तुम्ही पण बिन "पाकातले 'रवा बेसन लाडू कसे करता येतात ते बघा.. Bhagyashree Lele -
रवा बेसन चे पाकातले लाडू (rava besan pakatle ladoo recipe in marathi)
आज बघता बघता मी केलेल्या पदार्थांने शंभरी गाठली. खरं तर एखाद्या कामाची सुरुवात किंवा कुठलेही आनंदाचे क्षण आपण नेहमीच गोडाच्या पदार्थाने करीत असतो. आपला आनंद दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे ते एक माध्यम ठरते. आणि म्हणूनच माझा आनंद ह्या गोड पदार्थाच्या साक्षीने तुमच्याबरोबर साजरा करण्याचा मोह मीआवरू शकले नाही. Seema Mate -
रवा बेसन लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#लाडूहे लाडू मी गोकुळाष्टमीनिमित्त बनवत आहे. आमच्याकडे पारंपारिक पद्धतीने लाडू. करंज्या. पापड्या. अनारसे. सातूचे पीठ. मोतीचूर च्या लाह्या. फुटाणे.घनुले, दशम्या, चण्याची उसळ, वडे, श्रीखंड, असे 56 भोगाचे प्रकार लागतात. त्यातला मी एक प्रकार लाडू हा करीत आहे. Vrunda Shende -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr ... दिवाळी आणि लाडू यांचे अतूट नाते... त्यातही खमंग बेसन लाडू , म्हणजे, क्या बात... म्हणून मी आज नेहमी पेक्षा कमी तूप घालून केलेय लाडू,.. वृषाली आजगावकर, यांच्या रेसिपी प्रमाणे.. अगदी छान, टाळूला न चिकटणारे... Varsha Ingole Bele -
रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)
#pcrऐकावं ते नवलच....प्रेशर कुकर मध्ये बनणारे रवा लाडू... प्रेशर कुकर हा गृहिणीचा खूपच जवळचा सखा आहे. झटपट स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर चा खूपच उपयोग होतो त्याच्यामध्ये डाळभात, भाज्या, ढोकळा, केक, बिर्याणी असे बरेच पदार्थ बनवलेलं बघितले आहे पण आज एक नाविण्यपूर्ण रेसिपी प्रेशर कुकर मधले रवा लाडू कसे बनवायचे, चला तर मग बघुया🤗 Vandana Shelar -
डिंकाचे पौष्टिक लाडू (dinakache laddu recipe in marathi)
#EB3#W3# इ बुक हिवाळा स्पेशल चँलेंज Neelam Ranadive -
रवा खवा पुरी (rawa khawa poori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 7#सात्विकसात्विक याचा अर्थ कांदा लसून चा वापर न करता, बनविलेले पदार्थ. मी सात्विक आहारात गोडाचा पदार्थ बनवत आहे. कारण ही माझी 85 रेसिपी आहे. काहीतरी गोड करावा म्हणून मी रवा खवा पुरी बनविली आहे. Vrunda Shende -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
कोकोनट मैदा बर्फी (coconut maida barfi recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week14 बर्फी कोणती करायची फार मोठा प्रश्न होता आज, मग ट्राय केली कोकोनट मैदा बर्फी. खुप मस्त जमली आणि छान झाली आहे. Janhvi Pathak Pande -
रव्याचे लाडू (Ravyache Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी रव्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा बेसनवडी (rawa besan wadi recipe in marathi)
#रवाबेसनवडी. रवा बेसन वडीअशी आहे की गोड खायची ईच्छा झाली की पटकन तयार होणारी ... 2-4 दिवस ठेवून खाता पण येतात ....कधी नेवेद्याच्या ताटात गोड बर्फी म्हणून पण वाढता येतात .... Varsha Deshpande -
खोबरा वडी(सूख्या) (khobryachi vadi recipe in marathi)
#रेसिपीबूक#week1वडी ही माझी खूप आवडती आहे. आणि रेसेपिबूक साठिची पहिली रेसेपि. शुभ सुरुवात नेहमी गोडानेच करायची असते. Jyoti Chandratre -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपीदिवाळी म्हटली की गोड पदार्थ तर होणारच आणि लाडू हा प्रकार तर प्रत्येक घरातील निरनिराळ्या प्रकारचे बनवतात त्यातीलच हा दिवाळी स्पेशल रवा बेसनलाडू, मस्त खंमग 😋मग काय वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करायला हवेत, तसेच त्यातील हा लाडू नेहमीच सर्वांच्या आवडीचा,,,, अवश्य करून बघा........चला तर पाहूयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
रव्याचे लाडू (without sugar syrup) (rava ladoo recipe in marathi)
#लाडूरव्याचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. आज मी बिना पाकाचे झटपट होणारे रव्याचे लाडू बनवले आहेत.चला तर मग रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#४नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पाकातले रवा लाडू ही रेसिपी शेअर करते. ही माझ्या आईची रेसिपी आहे. या प्रमाणात जर तुम्ही लाडू बनवले अगदी परफेक्ट बनतात.Dipali Kathare
-
रवा आणि नारळ किसा चे लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रवा आणि नारळ किसाचे लाडूआज जन्माष्टमी आहे. म्हणून आज मी हे लाडू बनवले. हे लाडू खूप छान, अगदी नरम झाले आहे. Sandhya Chimurkar -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #cooksnap# खमंग रवा बेसन लाडू... दीप्ती पडियार हीची रवा बेसन लाडू ची रेसिपी कूक स्नॅप केली आहे मी आज.. तसे तर आपण इतर वेळेस करतोच ..पण दुसऱ्या कुण्या author ची रेसिपी बनवली की आपल्या सोबत ही त्या authorला ही आनंद होतो म्हणून हा एक प्रयत्न ..एकंदरीत लाडू खूप छान झाले आहेत... थँक्यू दीप्ती... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12937944
टिप्पण्या (2)