आल्मंड फज(almond fudge recipe in marathi)

Manjiri Bhadang
Manjiri Bhadang @cook_21998944

आल्मंड फज(almond fudge recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीट
  1. 1/2 कपबदाम
  2. 1/2 कपकंडेन्सड मिल्क
  3. 1/4 कपकोको पावडर
  4. 3 टेबलस्पूनबटर

कुकिंग सूचना

15 मिनीट
  1. 1

    एका पॅन मधे बदाम 5 मिनीट भाजून घ्या. थंठ झाल की मिक्सर मधून बदामाची झाडसर भरड काढा.

  2. 2

    दुसऱ्या पॅन मधे कंडेन्सड मिल्क आणि कोको पावडर टाकून मंद आचेवर हलवत रहा, मग बटर मिक्स करा, थोड घट्ट झाल्यावर त्यात बदामाची काढलेली भरड मिक्स करा.

  3. 3

    मग एका प्लेट ला थोड तेल किंवा बटर लावून घ्याव आणि हे मिश्रण काडून प्लेट मधे थापून घ्याव. बदामाचे काप टाकून सजवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manjiri Bhadang
Manjiri Bhadang @cook_21998944
रोजी

Similar Recipes