रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 150 ग्रॅममैदा
  2. 100 ग्रामपावडर शूगर
  3. 30 ग्रॅमरवा
  4. 30 ग्रॅमडेसीकेटेड कोकनट
  5. 100 ग्रॅमडालडा/बटर/कुकीबटर
  6. चिमूटभरइलायची पावड

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी डालडा आणि पावडर शूगर फेटून घेणे
    नंतर रवा घालून फेटणे
    नंतर मैदा वेलची पावडर घालून सर्व छान एकत्र करून मळून घेणे पीठ घट्ट वाटत असेल तर 2टीस्पून तुप घालणे नंतर छोटे छोटे गोळे करून मायक्रोवेव्ह कीवा ओव्हन मधे 150°c ला 30minबेक करणे
    चाॅकलेट कुकींग साठी3टीस्पून कोकोपावडर घालावे
    बाकी तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे त्या फ्लेवरचे 10/12थेंब इसेन्स घालावे चाॅकलेट कुकींग करताना कोकनट घालायचे नाही

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

Similar Recipes