इंदोरी कचोरी (kachori recipe in marathi)

#रेसीपीबुक #Week4
खाता रहे मेरा दिल है मी म्हणते की खिलाता रहे मेरा दिल मला सगळ्यांनाच वेगवेगळ्या रेसिपीज खायला घालायला खूप आवडत आणि त्यासाठी ज्या शहरात जाते त्या ठिकाणच्या तिकडचा लोकल फुड काय आहे हे मी नेहमी शोधत असते त्यातूनच इंदोर ला गेल्यावर ही कचोरी मी खाल्ली आणि तिथे बघून कशी केली हे बघीतले खूप सुंदर लागते आज तुम्ही त्याचा डेमो बघितलाच मग चला तर बनवूया
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मैदा तेल आणि मीठ मिक्स करून कचोरीचा पीठ भिजवायचं दोन तास पीठ भिजवून ठेवायचा आता पॅनमध्ये धने जिरे मिरे हे भाजून घ्यायचं आता थंड झाल्यावर त्याला मिक्सरच्या भांड्यात पावडर करायची त्यानंतर त्यात मीठ आणि आमचूर पावडर टाकायची मसाला तयार
- 2
बटाटे किसून घ्यायचे त्यात ३ टिस्पून वरील पावडर टाकायची आणि मैद्याचा एक गोळा घेऊन त्यात बटाट्याच सारण भरायचा व कचोरी तेलात तळायची व चटणीबरोबर खायला द्यायची
प्रतिक्रिया
Top Search in
यांनी लिहिलेले
Similar Recipes

इंदोरी आलू कचोरी (aaloo kachori recipe in marathi)


कांदयाची कचोरी (kanda kachori recipe in marathi)


बेक कचोरी (baked kachori recipe in marathi)


दिल कचोरी (dil kachori recipe in marathi)


प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)


मधुमका कचोरी (madhumaka kachori recipe in marathi)


राजस्थानी कचोरी चाट (kachori chaat recipe in marathi)


शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marahti)


शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)


शाही बटाटा दही कचोरी (shahi batata dahi kachori recipe in marathi)


आगळीवेगळी खस्ता कचोरी (kachori recipe in marathi)


गोड कचोरी (god kachori recipe in marathi)


कांदा पालक कॉर्न कचोरी (kachori recipe in marathi)


शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)


चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)


उपवास कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)


ओल्या नारळाची कचोरी (olya naralachi kachori recipe in marathi)


दही कचोरी (Dahi kachori recipe in marathi)


शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)


राजस्थानी खस्ता मूग डाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)


कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)


खस्ता कचोरी (kachori recipe in marathi)


फरसाण कचोरी (farsan kachori recipe in marathi)


मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)


शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)


शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)


शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)


आंबट गोड बेसन कचोरी (bessan kachori recipe in marathi)


कचोरी (kachori recipe in marathi)


मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)

टिप्पण्या (5)