मेथी ची आयुवेँदीक उसळ (methi chi usal recipe in marathi)

#रेसीपीबुक #week3
गावाकडची आठवण माझ्या आईने मला ही रेसिपी शिकवली आहे माझ्या आईने ही मला बाळातपनामधे खाऊ घातलेली डिश आहे तिचे अनेक आयुवेँदिक फायदे सांगितले आहे त्या पैकी मी हे लक्षात आले आहेत वजन कमी होते साधेदुखी स्त्रिया चे आजार पोट साफ होते आशी ही उसळ तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली मला देखील कळवा
मेथी ची आयुवेँदीक उसळ (methi chi usal recipe in marathi)
#रेसीपीबुक #week3
गावाकडची आठवण माझ्या आईने मला ही रेसिपी शिकवली आहे माझ्या आईने ही मला बाळातपनामधे खाऊ घातलेली डिश आहे तिचे अनेक आयुवेँदिक फायदे सांगितले आहे त्या पैकी मी हे लक्षात आले आहेत वजन कमी होते साधेदुखी स्त्रिया चे आजार पोट साफ होते आशी ही उसळ तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली मला देखील कळवा
कुकिंग सूचना
- 1
मेथी भिजवून मोड आनले
- 2
ही पुवँ तयारी तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून घेतली आल लसूण पेस्ट करून कांदा टमँटो घालून परतावे
- 3
मोड आलेली उसळ टाकून20मी शिजवून घ्यावे मीठ साखर घालून मिक्स करावे वाफ काढावी गँस बंद करून कोथिंबीर घालावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाच्या पिठाचे धिरडे (ghavachya pithache dhirde recipe in marathi)
ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे ही रेसिपी नाश्त्याला आमच्या घरात नियमित होते.Rutuja Tushar Ghodke
-
चवळी ची उसळ (chavali chi usal recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपि मी आपली ऑथोर प्राची मलठणकर ह्याची आहे सोपी आणि पटापट आणि टेस्टी रेसिपि साठी आपण ही नक्की करु शकतो Swara Chavan -
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#cm ही रेसिपी मला माझ्या लाडक्या आईने जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा शिकवली होती आमच्या घरातल्या सर्वांची खूप फेवरेट रेसिपी आहे कारण याच्यामध्ये माझ्या आईचं प्रेम आहे... Pooja Farande -
पावभाजी पास्ता (pavbhaji pasta recipe in marathi)
रेसिपी मला माझ्या ताईंनी सांगितले आहे Rajashri Deodhar -
मुंगाची उसळ (रशेदार) (moongachi usal recipe in marathi)
#kdr कड धान्य स्पेशल:आपल्या जेवणास कड धान्य चां महत्वाचा हिस्सा आहे , सोमवारी आमच्या घरात सर्वांना आवडती मुंगा ची उसळ नेहमी बनवते. मूंग हे अस कडधान्य की पोटाला पाचक आहे,पोट व्यवस्थित साफ होते आणि फार वेग वेळ्या रेसिपी बनवूषक्तात.आज मी मूंगा ची थोडी रस वाली उसळ बनवते. Varsha S M -
झटपट भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#NVRकारले भाजी खाण्याचे फायदे :कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करल्यात असणाऱ्या अँटिऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. कारले खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी ह Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
कुळिथाची पिठी (Kulithachi Pithi Recipe In Marathi)
माझ्या मैत्रिणीने ही रेसिपी मला शिकवली आहे. मला पिठी आणि भाकरी खायला खूप आवडते. Sonali Jagdale -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8 साठी मी ही रेसिपी बनवत आहे. ही रेसिपी तशी बनवायला खूप सोपी आहे. Asha Thorat -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
माझ्या लहान मुलीचा महिन्यांचा वाढदिवस करण्यासाठी मी देखण्या गोड पदार्थांच्या शोधात होते तेव्हा मला ही रेसिपी मिळाली. या आधी कधी खाल्ली पण नव्हती आणि पाहिलीही नव्हती. नेट वरून रेसिपी शोधून बघितली. सोपी वाटली म्हणून ट्राय केली आणि छान जमली सुद्धा. कुकपॅड वरची ही माझी पहिलीच रेसिपी. म्हणून म्हंटलं गोडानेच श्रीगणेशा करूया. बालुशाही. बघून नक्की कळवा कशी वाटली ते.. Aditee Kale -
मोड आलेल्या मेथी दाण्याची उसळ (Sprouted Methi Dana Usal Recipe In Marathi)
मेथ्या कडू असल्या तरी पौष्टिक आहेत. त्यामुळे आपण जास्त खात नाही. डिंकाचे लाडू यात थोड्याफार प्रमाणात आपण घालतो.*मधुमेह झालेल्या माणसांनी ही उसळ जरूर खावी.अशाप्रकारे उसळ केली,तर खाल्ली जाते. Sujata Gengaje -
राइस मनचयुरियन
#Myfirstrecipe मला ही रेसीपी माझ्या सासूने सांगितले आहे व मी ते बनवले माझ्या मुला ला ती खुप आवडले मी आता ही तुमच्या सोबत शेअर करावी वाटली धन्यवाद😘💕 Mrs.Rupali Ananta Tale -
कांदा पात (kanda pat recipe in marathi)
अगदी कमी वेळात ही भाजी बनते .खायला अतिशय सुंदर लागते .ही मला माझ्या सासू ने शिकवली आहे .#EB4 #W4 Adv Kirti Sonavane -
भाजनीची खुसखुशीत चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR माझी चकली कधीच फसत नाही कारण ही चकली भाजणी माझ्या आईने मला शिकवली. तीचेच प्रमाण मी नेहमी वापरते .चकली भाजणीची पोस्ट मी आधीच पोस्ट केली आहे. अचूक प्रमाण असून चकली खुसखुशीत होतात. Supriya Devkar -
मेथी वांगा (methi wanga recipe in marathi)
#GA4# week 2 मेथी वांगा ही भाजी छान होते माझ्या मुलाला आवडते Prabha Shambharkar -
चवळीची उसळ (chavalichi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण रेसिपी 2चवळीची उसळ आणि भात एकदम भारी बेत.गरम गरम खायला खूप छान लागते. Bhanu Bhosale-Ubale -
काळ्या वाटण्याची उसळ /सांबार (kalyavatanyachi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण - माझे माहेर - सासर दोन्ही कोकणातले.मालवणी माणूस अणि मासे यांचे अतूट नाते असले, तरी शाकाहारी जेवणात काळ्या वाटण्याची उसळ/सांबार ओले काजू घालून खास प्रसंगी करतात. त्याबरोबर वडे किंवा आंबोळ्या करतात. आज मी तुम्हाला काळ्या वाटण्याची उसळ रेसीपी देणार आहे. Kalpana D.Chavan -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#week2भेंडीची कांदा घातलेली भाजी माझ्या मुलाची आवडती भाजी. kavita arekar -
मेथी थेपला (methiche thepla recipe in marathi)
माझ्या सासू बाई ने मला शिकवली आहे..अगदी त्यांच्या सारखी नाही पण मी प्रयत्न केला आहे.... घरी सगळ्यांना फार आवडली Shilpa Gamre Joshi -
दुधी ची भाजी सुकट (dudhi chi bhaji sukat recipe in marathi)
ही भाजी मला खूप आवडते मला तुमच्या पर्यंत पाठवायची आहे#cpm3 Minal Gole -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8मोड मटकीची सुकी उसळ खुप टेस्टी होते. Charusheela Prabhu -
-
कांदा साबुदाणा उसळ (kanda sabudana usal recipe in marathi)
#फोटोग्राफीह्या उसळी मागे एक गमतीशीर गोष्ट आहे, माझी आई एक निवृत्त शिक्षिका आहे जेव्हा ती नौकरी करत होती तेव्हाचा हा प्रसंग. आई ला एकदा संध्याकाळी तिच्या सहकर्मी देशपांडे मैडम कडे जायचे होते तर त्यांनी नास्त्यची तैय्यरी केली पण काही कारणा स्तव आईचे जाणे नाही झाले तेव्हा फोन ची सुविधा नसल्याने कळवता नाही आले. दुसर्या दिवशी शाळेत भेटल्यावर देशपांडे मैडम ने आईला सांगितले की ती येणार म्हणून जो नास्त्या साठी साबूदाणा भिजव्लेला होता त्याची कांदा टमाटा घालुन केलेली उसळ मुलांनी "आशा मावशी की जय" म्हणत म्हणत फस्त केली...तिच ही कान्दा टोमैटो साबूदाणा उसळ माझ्या माहेरी देशपांडे ची उसळ म्हणून प्रसिद्ध आहे.. Devyani Pande -
कर्टूले ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळी गंमतपावसाळा माझा आवडता ऋतू. रिमझिम कोसळणारया त्या सरी तो गार वाहणारावारा.. सर्वी कडे दिसणारे हिर्वेगार निसर्ग खळ्खळ्नार्या पाण्याचे पाट...सगळी कडे कसे प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. यासोबतच पहायला मिळतात सृष्टी ची अनोखी निर्मिती छोटी छोटी किटके मला आठवते ती लहान पणी लाल रंगाची मऊमऊ अशी देव गोगलगाय आणी असेच खूप चमत्कारीक जीव सोबतच नव नवीन उगव्लेली हिरवीगार वनस्पती किंवा रानमेवा आठवडी बाजार मधे जवळ पासचि खेडे गावतील लोक आणतात विकायला. आजोबा पट्वारी असल्यामूळे माझ्या वडिलांचे लहानपण बरेच से गावात गेले त्यामूळे त्याना पावसाळी रान भाज्यांची बरयापैकी माहिती होती अणि तशी ती आमच्या घरात पण यायची आणी म्हणूनच अम्हाला अश्या मौसमी पावसाळी रान भाज्या खायची आवाड निर्माण झालीआज अशीच एक भाजी तुमच्या साठी घेउन आली..कार्टूले.. तशी ही भाजी माझ्या घरात मलाच एकटीला आवडते आणी नेहमीच हा प्रयत्नही असतो की घरच्यानी पण आवडीने खावी..पण मी तसा आग्रह नाही करत वर्षातून काहिच तर दिवस दिसते ही भाजी म्हणून मी पण माझी माझ्या साठी च करते....चला तर पाहुया माझी ही पावसाळ्यातील रान भाजी Devyani Pande -
मका (कॉर्न) उसळ (makka usal recipe in marathi)
#bfr पावसाच्या दिवसात सर्वानाच हा मका हवा हवासा वाटतो. अत्यंत पौष्टिक आणि यात फायबर भरपूर प्रमाणात मिळते. कोणी भाजून खातात तर कोणी उकडून... मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.तसेच यामुळे हृदय रोग बरा होतो. हाडे मजबूत तर होतात शिवाय दृष्टी सुधारते..अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तर आज मी ब्रेकफास्ट साठी मक्याची उसळ केली आहे.. जी घरातील सर्वांसाठी पौष्टिक आणि भूक भागवण्यााठी एक उत्तम रेसिपी आहे.. Aparna Nilesh -
कोकण स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kaju chi usal recipe in marathi)
#cooksnapआपल्या स्वतःच्या झाडावरच्या काजूच्या गऱ्याची भाजी खायला मिळणं म्हणजे भाग्यचं!!😊माझ्या सासऱ्यांनी कोकणातून खास आमच्यासाठी ओले काजू पाठवले ,लगेचच भाजी बनवून मस्त ताव मारला...😋😋माझ्यासाठी ही भाजी म्हणजे खरंच स्वर्गच....😊Thanks To Baba..❤️आज मी , sanskruti हिची ओल्या काजूची उसळ रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान टेस्टी झाली आहे उसळ...😋चव अगदी आम्ही बनवतो तशीच आहे.Thank you dear for this yummy Recipe...😊 Deepti Padiyar -
कोकणची स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kajuchi usal recipe in marathi)
#cfकोंकण म्हणजे स्वर्ग आणि त्याच कोंकणातील रानमेवा खायला मिळणे म्हणजे भाग्यच....कोंकणात आंबा, काजू, फणस याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. फेब्रुवारी मार्च आला की ओले काजू यायला लागतात. ओले काजू सोलताना त्याचा चीक हाताला लागून हात खराब होतात.... पण बोलतात ना कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है!!... तसंच काहीसं..चवच एवढी भारी असते की हाथ खराब झाले तरी बेहत्तर☺या काजूच्या उसळ सोबत तांदळाची भाकरी...वाह....लायभरी😊नॉनव्हेज डिश ला पण मागे काढेल अशी ही कोंकणी डिश.आज मी ही मालवणी रेसिपी बनवली आहे... माझ्या आईने गावावरून पाठवल्या काजूची.....😊😊😊 Sanskruti Gaonkar -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळणारी ही भाजी आरोग्यवर्धक आहे. वजन वाढीवर, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. Indrayani Kadam
More Recipes
टिप्पण्या (3)